Monday, May 27, 2024
Homeआध्यात्मिकसौख्य आणि भरभराटीसाठी बुधवार विशेष स्वामीसेवा 108 वेळेस बोला हा मंत्र.!!

सौख्य आणि भरभराटीसाठी बुधवार विशेष स्वामीसेवा 108 वेळेस बोला हा मंत्र.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, आज मोठा बुधवारचा दिवस असून, आपण श्री स्वामी महाराजांची विशेष सेवा करायचीय. या विशेष सेवेत आपण स्वामींच्या अषटनामावलीतील एका विशिष्ट मंत्राचा जप करीत असतो आणि त्यांना प्रसन्न करीत असतो. तसेच श्री स्वामींची कृपा प्राप्त करण्याची प्रयत्न करीत असतो. आज सुद्धा आपल्याला स्वामी महाराज यांची एक विशेष सेवा करायची आहे. आपण जर श्री स्वामी महाराजांची ही विशेष सेवा करू या सेवेमुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

ही सेवा महिला किंवा पुरुष तसेच घरातील लहान शिकणारी मुलं कोणीही करू शकता. तुम्हाला फक्त आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपले हात-पाय-तोंड स्वच्छ धुऊन देवघरात समोर बसायचं आहे आणि आपल्या स्वामींच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर बसायचं. मग त्यानंतर आपल्याला देवघरात अगरबत्ती दिवा लावायचा आणि सगळ्यात आधी आपले दोन्ही हात जोडून स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे.

ही प्रार्थना आपल्या परिवारासाठी सुख-समृद्धीसाठी आणि आर्थिक बरकतीसाठी तसेच आरोग्यासाठी, संकट, समस्या आणि दुःख,अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करून झाल्यानंतर, तुम्हाला हा चमत्कारिक मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र असा आहे की,,

    "ओम श्री योगाय नमः"
    "ओम श्री योगाय नमः"

या श्री स्वामीं महाराजाच्या एका अत्यंत पवित्र मंत्राचा जप तुम्हाला फक्त 108 वेळेस करायचा आहे. मात्र 108 पेक्षा जास्त वेळा करायचा नाही किंवा 108 पेक्षा कमी वेळा करायचा नाही. त्यामुळे या श्री स्वामी समर्थ यांच्या चमत्कारिक मंत्राचा जप तुम्हाला हळुवार आणि सावकाशपणे हा नक्कीच केला पाहिजे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular