Wednesday, May 22, 2024
Homeलाइफस्टाइलसे क्स नंतरचा आफ्टर प्ले का इतका महत्वाचा असतो.? वैवाहिक सुखासाठी 4...

से क्स नंतरचा आफ्टर प्ले का इतका महत्वाचा असतो.? वैवाहिक सुखासाठी 4 अत्यंत आवश्यक गोष्टी प्रत्येक कपलला माहीती हव्यात.!!

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! आपल्यातील अनेक लोक शा रीरिक सं बंधादरम्यान एक चूक जास्तीत जास्त लोक करतात ती म्हणजे केवळ आणि केवळ इं टरको र्सवर फोकस करणे. त्या आधीच्या आणि नंतरच्या क्षणांवर त्यांचं लक्ष नसतं. शा रीरिक सं बंधाला 100 मीटर रेस समजू नका, ज्यात लवकरात करत आणि कमीत कमी मिनिटात संपवण्याची घाई असते.

त्याऐवजी शा रीरिक सं बंधाला मॅरेथॉनसारखं समजा, ज्यात तुम्ही फो र प्ले आणि आ फ्टर प्ले वर जितकं जास्त लक्ष केंद्रीत कराल तितका तुम्हाला इं टरको र्समध्ये आनंद येईल. तुम्ही आपल्या पार्टनरसोबत कधी, कोणत्या वेळेस से क्स करत आहात, यानं फारसा फरक पडत नाही. पण से क्स केल्यानंतर कदाचित त्याच चुका वारंवार केल्यास त्यांच्या गंभीर दुष्परिणामांना तुम्हाला सामोरं जावं लागण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.

गंभीर आ जारांचा धोका टाळायचा असल्यास से क्स करताना आणि से क्स केल्यानंतर आ रोग्याच्या दृष्टीकोनातून काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा कित्येक घातक आ जारांना आयते आमंत्रण मिळू शकते. निरो गी लैं गि क जी वनासाठी खबरदारी म्हणून से क्स केल्यानंतर महिलांनी या चुका करणं टाळलं पाहिजेत, जाणून घेऊया याची माहिती

शा रीरिक सं बं ध ठेवण्याआधी फो र प्लेचं महत्त्व अधिक आहे. जर योग्यप्रकारे फो र प्ले केला गेला तर दोघांमध्येही उत्तेजना अधिक वाढते. दोघेही शा रीरिक आणि मा नसिक दृष्ट्या एक झालेले असतात. अशात इं टर को र्ससाठी योग्य वातावरण तयार झालेलं असतं. दोघांमध्ये सामंजस्य नसलं तर एक चांगला फो र प्ले आणि एक चांगली लैं गि क क्रियाही निष्फळ ठरते.

जर लैं गि क क्रियेनंतर दोघेही बेडच्या वेगवेगळ्या कॉर्नरला जाऊन झोपत असतील किंवा आपलं सोशल मीडिया अकाऊंड चेक करत असतील किंवा लगेच बेडरुमबाहेर जात असतील, टीव्ही बघत असतील तर तुम्हाला आ फ्टर प्ले आवर्जून ट्राय करण्याची गरज आहे. से क्स केल्यानंतर जर तुम्ही ल घवी करणं टाळत आहात, तर तुम्ही मोठी चूक करत आहे.

से क्सनंतर बरेच जण आळसावतात. अंथरूणातून उठून बसणंही त्यांना त्रा सदायक वाटतं. त्यामुळे वॉशरूममध्ये जाणे तर दूरच राहिलं. पण से क्सनंतर ल घवी करणं आ रो ग्यासाठी महत्त्वाचे आहे. कारण शरीरात प्रवेश करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या सर्व रो गजं तू-जि वाणूंना तुम्ही ल घ वीवाटे बाहेर फेकू शकता. से क्सनंतर ल घवी केल्यास तुम्हाला यू टी आयचा त्रा स होण्याचा धोका कमी होतो.

सामान्यपणे ऑ र्गॅ ज्म मिळवण्यासाठी एकमेकांना जवळ घेणे, बोलणे, चुं बन घेणे अशा गोष्टीचं फार महत्त्व आहे. जसं चांगल्या लैं गि क क्रियेसाठी फो र प्लेचं महत्त्व आहे. तसंच इं टर को र्सनंतर आ फ्टर प्लेचं महत्त्व आहे.

जोडीदारासोबत काही प्रेमाच्या गोष्टी करा, एकमेकांना जवळ घ्या. तुम्हाला जर वाटत असेल की, शा रीरिक सं बं धांनंतरही तुमचं जोडीदारासोबत कनेक्शन चांगलं व्हावं तर सामान्यपणे आ फ्टर प्ले साठी किमान २० मिनिटे वेळ काढणे गरजेचे आहे.

सं भो गा नंतर आफ्टर प्ले सह अनेक सं भो गांचा आनंद घेऊ शकतो… माने मागे चुं बन घेणे, पाठीला मसाज करणे, बोटांनी एकमेकांच्या शरीराची काळजी घेणे यासारखे आफ्टर प्ले दुसऱ्यांदा शा रीरिक सं बंध प्रस्थापित करण्यासाठी फो र प्ले म्हणून काम करू शकतात. म्हणजेच, तुम्ही आ फ्टर प्लेसह अनेक ऑ र्गेझम चा आनंद घेऊ शकता. शा रीरिक सं बंधां नंतर महिला जोडीदाराच्या मनातील इच्छा आ फ्टर प्ले ने पूर्ण होते…

असे म्हटले जाते की पुरुष सं बं ध प्रस्थापित केल्यानंतर लवकर आराम करतात, परंतु महिलांना थंड होण्यासाठी किंवा आराम करण्यास वेळ लागतो. जर तुम्हाला तुमच्या महिला जोडीदाराला आराम द्यायचा असेल तर यातही आ फ्टर प्ले प्रभावी ठरू शकतो. महिलेसाठी हे खूप महत्वाचे आहे की तिचा पार्टनर तिच्याकडे लक्ष देतो. तुम्ही तिच्याशी बोलाल तर यावेळी ती भावूक होऊन तुमच्याशी अनेक गोष्टी शेअर करते.

यासोबतच तिच्या बोलण्याकडे तुम्ही पूर्ण लक्ष द्यावे अशीही तिची अपेक्षा आहे. जर तुम्ही असे केले तर महिलांना खात्री पटते की ते तुमच्या आयुष्यात महत्त्वाचे आहेत. आफ्टर प्ले हे लैं गि क सं बंधातील समाधानाचे एकमेव स्त्रोत नाही. हे परस्पर सं बंध दृढ करण्यासाठी कार्य करते. असे असूनही आफ्टर प्ले कडे बहुतांशी दुर्लक्ष केले जाते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular