Sunday, April 21, 2024
Homeलाइफस्टाइलSecrets Of Chanakya Niti पुरुषांनी अशा महिलेशी रोमान्स चुकूनही करू नये.. आयुष्य...

Secrets Of Chanakya Niti पुरुषांनी अशा महिलेशी रोमान्स चुकूनही करू नये.. आयुष्य गमावून बसण्याची वेळ येईल..

Secrets Of Chanakya Niti पुरुषांनी अशा महिलेशी रोमान्स चुकूनही करू नये.. आयुष्य गमावून बसण्याची वेळ येईल..

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… आचार्य चाणक्य यांनी या महिलेपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. (Secrets Of Chanakya Niti) ही महिला कोण त्याचा उल्लेख चाणक्यनीतीत आहे.

आचार्य चाणक्य यांनी राजकीय, आर्थिक, वैयक्तिक असे अनेक धडे दिलेत. (Secrets Of Chanakya Niti) अगदी कुणासोबत राहावं आणि कुणासोबत नाही हेसुद्धा त्यांनी सांगितलं आहे. त्याच एका महिलेचा समावेश आहे. या महिलेच्या बिलकुल जवळ जाऊ नका, असा सल्ला आचार्य चाणक्य यांनी दिला आहे.

हे सुद्धा पहा – Chanakya Niti For These Kind Of Womens महिलांमध्ये पुरुषांपेक्षाही जास्त असते ‘या’ इच्छेची तीव्रता.. परंतु त्या कधी बोलून दाखवत नाहीत..

बऱ्याचदा महिलांनी पुरुषांची फसवणूक केल्याची प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. काही महिला पैशांसाठी पुरुषांशी जवळीक साधतात. (Secrets Of Chanakya Niti) त्यांना लुटून जातात. पण एक अशी महिला जिच्या जवळ गेलात तर पुरुष आयुष्य गमावून बसतात, असं चाणक्य म्हणाले.

हे सुद्धा पहा – राशीनुसार प्रेम व्यक्त करण्याची पद्धती जाणून घ्या कोणत्या राशीच्या स्त्रीला कसे प्रेम आवडते.? वृश्चिक रास तर लैं’गिक संबंधांच्या बाबतीत..

।।अगम्यागमनादायुर्यश: पुण्यानि क्षीयन्ते।। चाणक्यनीतीतील या श्लोकात आचार्य यांनी त्या महिलेचा (Secrets Of Chanakya Niti) उल्लेख केला आहे.
या श्लोकात सांगितल्यानुसार वेश्यासारख्या महिलेच्या सहवासात राहिल्याने यश, पुण्य आणि आयुष्य नष्ट होतं.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular