Wednesday, June 19, 2024
Homeआध्यात्मिकशाकंभरी पौर्णिमा.. इथे लावा असा एक दिवा.. पितृदोष त्रासातून होईल मुक्ती.. मिळेल...

शाकंभरी पौर्णिमा.. इथे लावा असा एक दिवा.. पितृदोष त्रासातून होईल मुक्ती.. मिळेल लक्ष्मी देवीची कृपा.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! आज आहे शाकंभरी पौर्णिमा आणि तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी एक दिवा लावायचा आहे तो कसा कुठे लावायचा आहे याबद्दल आपण आज माहिती बघणार आहोत. तर नक्कीच पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय केल्यामुळे तुमच्या आयुष्यावर याचे चांगले परिणाम होतात. तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतात. पौर्णिमेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा पिंपळाच्या झाडांमध्ये वास असतो तर त्यामुळे आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय अवश्य करायचा आहे.

तुम्हाला जमेल तेवढी सेवा करा, कमी जास्त हरकत नाही पण नक्की सेवा करा. तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर या दिवशी तुम्हाला न विसरता पिंपळाच्या झाडाला सकाळी किंवा दिवसभरामध्ये कधी पण तुम्ही हे करू शकतात, तर तुम्हाला न विसरता पिंपळाच्या झाडाला हळद-कुंकू व्हायचं आहे, पाणी व्हायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. आता दिवा म्हणजे तुम्ही पणती पण लावू शकतात. त्यानंतर स्टीलचा दिवा लावला तरीही हरकत नाही.

तुमच्याकडे असेल तो दिवा तुम्ही लावू शकतात फक्त त्यामधे तुम्हाला तिळाचे तेल वापरायचे आहे आणि दिवा लावायचा आहे. तसेच या दिव्याची वात ही दक्षिण दिशेलाच असली पाहिजे. त्यांनतर तिथून लगेच निघून n जाता तुम्हाला जमेल तेवढा वेळ एक वेळेस किंवा अकरा किंवा सोळा वेळेस, जेवढे जमेल तेवढे लक्ष्मी गायत्री मंत्र आणि विष्णू मंत्राचा जप करायचा आहे. तुम्हाला वेळ किती आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी किती वेळ बसू शकत असाल तर त्या नुसार हा जप तुम्हाला अवश्य करायचा आहे. तर नक्की या मंत्राचा जप करायचा आहे.

यानंतर हे बघा आपल्या डोक्यावर जर पितृदोष असेल तर आपण किती पण सेवा करू दे किती पण कष्ट करू दे, देवासाठी दोन दोन तीन तास आपण सेवा केली अतिशय मन लावून केली तरीही पण जर आपल्या डोक्यावर पितृदोष असेल, ते आपल्यावर नाराज असतील तर आपल्याला यश मिळत नाही आणि अशा वेळी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी सिद्ध होतो.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंध श्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular