Sunday, December 10, 2023
Homeराशी भविष्यShanidev Dhanishtha Nakshatra Gochar धनिष्ठा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार शनीदेव.. कोणत्या राशींसाठी हे...

Shanidev Dhanishtha Nakshatra Gochar धनिष्ठा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार शनीदेव.. कोणत्या राशींसाठी हे गोचर ठरणार शुभ-अशुभ.?

Shanidev Dhanishtha Nakshatra Gochar धनिष्ठा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार शनीदेव.. कोणत्या राशींसाठी हे गोचर ठरणार शुभ-अशुभ.?

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… (Shanidev Dhanishtha Nakshatra Gochar) 15 ऑक्टोबर रोजी शनिदेव राहूचं नक्षत्र शतभिषा सोडून धनिष्ठ नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. यावेळी अनेक राशींच्या व्यक्तींवर परिणाम होताना दिसणार आहे. मंगळ हा धनिष्ठ नक्षत्राचा स्वामी असून शनी मंगळाशी शत्रुत्व करणारा मानला जातो. त्यामुळे शनीच्या या नक्षत्र गोचरचा अनेक राशींवर नकारात्मक प्रभाव पडणार आहे.

वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाला एक विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. त्यानुसार शनिदेवांचं गोचर अत्यंत महत्त्वाचं मानलं जातंय. यावेळी शनी देव यांच्या राशीतील बदलामुळे सर्व राशींवर होणारे परिणामही बदलतात. 15 ऑक्टोबर रोजी शनिदेव राहूचं नक्षत्र शतभिषा सोडून धनिष्ठ नक्षत्रात प्रवेश करणार आहेत.

यावेळी अनेक राशींच्या व्यक्तींवर परिणाम होताना दिसणार आहे. मंगळ हा धनिष्ठ नक्षत्राचा स्वामी असून शनी मंगळाशी शत्रुत्व करणारा मानला जातो. त्यामुळे शनीच्या या नक्षत्र गोचरचा अनेक राशींवर नकारात्मक प्रभाव पडणार आहे.

धनिष्ठा नक्षत्र म्हणजे नेमकं काय ?

हे सुद्धा पहा : Chandra Mangal Yoga In Kanya Sign कन्या राशीमध्ये बनलाय चंद्र-मंगळ योग `या` 3 राशींच्या व्यक्तींना मिळणार अपार धनलाभ..

27 नक्षत्रांपैकी धनिष्ठा हे 23 वं नक्षत्र आहे. याचा अर्थ ‘सर्वात श्रीमंत’ असा होतो. (Shanidev Dhanishtha Nakshatra Gochar) जर तुमचा जन्म धनिष्ठ नक्षत्रात झाला असेल तर तुमची राशी मकर किंवा कुंभ असण्याची शक्यता असते. धनिष्ठामध्ये जन्मलेली व्यक्ती आयुष्यभर मंगळ आणि शनीच्या प्रभावाखाली राहते.

या राशींना मिळणार सकारात्मक परिणाम..

शनीच्या नक्षत्र बदलामुळे मेष आणि वृश्चिक म्हणजेच मंगळाच्या अधिपत्याखालील राशींना फायदा होणार आहे. शनीच्या मकर आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ राहणार आहे. तसंच मिथुन आणि सिंह राशीच्या लोकांसाठीही काळ उत्तम राहणार आहे. मात्र यावेळी या राशीच्या लोकांच्या कुंडलीत मंगळ शुभ असला पाहिजे. (Shanidev Dhanishtha Nakshatra Gochar) या काळात व्यक्ती अधिक उत्साह दाखवतील आणि धाडसी निर्णय घेऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या मनासारख्या गोष्टी घडणार आहेत.

या राशीवर नकारात्मक परिणाम होणार

वृषभ, कर्क, कन्या, धनु, मीन इत्यादी राशीच्या लोकांसाठी हा काळ त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. मंगळ आणि शनीचा प्रभाव तुम्हाला चुकीच्या कृतींकडे प्रवृत्त करू शकतो. यावेळी पत्नीसोबत वाद होऊ शकतात आणि कुटुंबातील काही संबंध तुटू शकतात. (Shanidev Dhanishtha Nakshatra Gochar) कोर्ट केसेस होऊन या समस्या वाढू शकतात. तुम्हाला शनीच्या प्रकोपाचा सामना करावा लागू शकतो.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular