आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे… हिंदू धर्मात प्रत्येक दिवस कोणत्या न कोणत्या देवाला समर्पित आहे. त्यानुसार शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. या दिवशी शनि पूजेला विशेष महत्त्व आहे. विधिवत पूजन केल्याने न्यायप्रिय शनिदेव व्यक्तीच्या चांगल्या कर्माचे चांगले फळ देतात. शनिग्रह व्यक्तीच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही प्रभाव टाकतो. नकारात्मक प्रभाव हा घातक ठरू शकतो. नकारात्मक प्रभाव व्यक्तीच्या जीवनात अशांती निर्माण करतो. ज्योतिष शस्त्रात शनिचा नकारात्मक प्रभाव दूर करण्यासाठी काही उपाय सांगितले आहे. शनिवारच्या दिवशी हे उपाय केल्यास शनिकृपा होते सकारात्मक फळ प्राप्त होते.
आणि मित्रांनो या दिवशी शनिदेवाची विधिवत पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. ते तुम्हाला तुमच्या कर्तुत्वावर आधारित फळ देतात. शनिवार च्या दिवशी पहाटे वैधता योग असतात. या योगात स्थिर कार्य करता येतात, पण या दरम्यान कोणत्याही प्रकारचा प्रवास आणि घाईत काम करु नका आणि आज आपण शनिवारी करायचे काही उपाय जाणून घेणार आहोत.
मित्रांनो पहिला जो उपाय आहे तो म्हणजे आपल्याला शनिवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा ही शक्य होईल तेव्हा घराजवळ असणाऱ्या शनिदेवतेच्या किंवा बजरंग बलीच्या मंदिरामध्ये जायचे आहे आणि शनिवारच्या दिवशी यांचे दर्शन आपल्याला घ्यायचे आहे आणि मित्रांनो जर शक्य असेल तर तिथे एक नारळ सुद्धा आपल्याला फोडायचा आहे.
मित्रांनो अशा पद्धतीने जर आपण प्रत्येक शनिवारच्या दिवशी शनिदेवतेचे आणि त्याचबरोबर बजरंग बली चे त्यांचे देवळामध्ये जाऊन दर्शन घेतले ते नारळ फोडला तर मित्रांनो यामुळे त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या पैशासंबंधी सर्व समस्या दूर होतातच त्याचबरोबर आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी सुरू आहेत तेव्हा जो संघर्ष सुरू आहे तोही लवकरात लवकर दूर होण्यास मदत होते.
तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही शनिवारी बजरंग बली चे आणि त्याचबरोबर शनिदेवतेचे दर्शन घ्यायला सुरुवात करा आणि त्यानंतर मित्रांनो जर शक्य असेल तर दर्शन घेऊन परत जाताना तुम्ही एखाद्या गरीब किंवा एखाद्या व्यक्तीला तेलाचे दान मित्रांनो करायचे आहे.
मित्रांनो आपल्या शास्त्रानुसार शनिवारच्या दिवशी आपण तेलाचे गाणे केले व इतरांना तेल दिले तर मित्रांनो यामुळे आपल्याला जो शनीचा साडेसातीचा त्रास आहे तो लवकरात लवकर दूर होण्यास मदत होते आणि त्याचबरोबर शनिदेव ही आपल्यावर यामुळे प्रसन्न होतात.
म्हणूनच मित्रांनो जर तुम्हाला शक्य असेल तर शनिवारच्या दिवशी तेलाचे दान नक्की करा यामुळे शनिदेवतेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि शनिदेव आपले जीवनामध्ये जो काही त्रास आहे तो कमी करतात आणि त्यांचा आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होतो.
आयुष्यात सफलता मिळवण्यासाठी, नोकरीत भरभराट मिळवण्यासाठी, तुमच्या मुलांना परदेशात पाठवण्यात काही अडचणी येत असतील तर हे उपाय तुम्हाला फायद्याचे ठरू शकतात. कौटुंबिक नात्यात गोडवा ठेवण्यासाठी शनिवारी हनुमानजींना मध अर्पण करणे लाभदायक ठरते.
तसेच ‘ओम हून हनुमंते नमः’ या मंत्राचा 11 वेळा जप करावा, असं केल्यास कुटुंबात गोडवा राहील. तर मित्रांनो असे हे छोटेसे उपाय तुम्ही शनिवारच्या दिवशी तुमच्या घरामध्ये नक्की करा त्यामुळे शनिदेवता आणि बजरंगबलींचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंध श्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!