Friday, July 12, 2024
Homeआध्यात्मिकशनिवार विशेष स्वामीसेवा.. कुटुंबातील सदस्यांच्या सौख्यासाठी, दिर्घायुष्यासाठी.. फक्त 108 वेळेस बोला हा...

शनिवार विशेष स्वामीसेवा.. कुटुंबातील सदस्यांच्या सौख्यासाठी, दिर्घायुष्यासाठी.. फक्त 108 वेळेस बोला हा मंत्र.!!

तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर…. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, आज शनिवारचा दिवस असुन, हा दिवस बजरंग बली हनुमानाचा दिवस मानला जातो आणि त्या सोबतच शनिवारचा दिवस शनीदेवांचा दिवस सुद्धा मानला जातो. म्हणूनच आपण आज श्री स्वामी समर्थ महाराजांची विशेष सेवा करतोय.

त्याचप्रमाणे आजही सुद्धा या शनिवारच्या दिवशी आपल्याला श्री स्वामीची ही एक विशेष सेवा करायची आहे, मात्र त्यासोबतच आपल्याला भगवान हनुमानाची सुद्धा आपल्याला विशेष सेवा करायची आहे.

तसेच ही विशेष सेवा तुमच्या घरातील महिला किंवा पुरुष, शिकणारी मुलं असे कोणीही ही सेवा करू शकता किंवा या सेवेत सहभागी होऊ शकतात आणि एका विशेष मंत्राचा जप करायचा आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हा जप तुम्हाला फक्त 108 वेळेस करायचे आहे. तसेच आपल्याला ही विशेष सेवा गुरुदेव दत्त जयंती 2022 पर्यत करायची आहे.

आजच्या दिवशी सकाळी व संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस तुम्ही आपले हात-पाय स्वच्छ करून झाल्यावर, देवघरासमोर सगळ्यात आधी अगरबत्ती आणि दिवा लावायचा आहे. मग आपले दोन्ही हात जोडून श्री स्वामी महाराजांना आणि बजरंग बलीला प्रार्थना करायची आहे की..

आपल्या परिवाराच्या सुख-समृद्धीसाठी आणि आरोग्यासाठी तर संकट, समस्या आणि अडचणी, दुःख दूर करण्यासाठी आणि हात जोडून आज तुम्ही हा मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र काही असा आहे की,
“ओम आदिगुरवे नमः”
“ओम आदिगुरवे नमः”

हा मंत्र तुम्हाला फक्त 108 वेळेस बोलायचं आहे. 108 पेक्षा कमी नाही किंवा 108 पेक्षा जास्त नाही, त्यामुळे फक्त ही सेवा करताना ही सेवा पूर्ण मनोभावाने आणि विश्वासाने, श्रद्धेने करायची आहे. हा मंत्र जप करताना, मंत्र बोलताना कोणत्याही प्रकारची घाई गडबड करायची गरज नाही.

त्यामुळे तुम्ही हा मंत्रजप अगदी हळुवार सावकाशपणे करायचा आहे, त्यामुळे सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण होण्यास सुरुवात होईल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही
प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular