Monday, May 27, 2024
Homeआध्यात्मिकशनिवारचा उपाय.. आज मूठभर गहू गुपचूप या ठिकाणी जाऊन फेका.. सर्व मनोवांछित...

शनिवारचा उपाय.. आज मूठभर गहू गुपचूप या ठिकाणी जाऊन फेका.. सर्व मनोवांछित इच्छा पूर्ण होणार.!!

आज आम्ही तुम्हाला पुराणातील असे 3 उपाय सांगणार आहोत ज्या उपायांमुळे तुमच्या जिवनात असलेल्या बऱ्याचशा बाधा अडचणी कमी होणार आहेत. म्हणून पण ज्यांना शक्य आहे त्यांनी हे 3 ही उपाय नक्कीच करून पहावे. किंवा या 3 पैकी कोणताही एक उपाय नक्की करून पहा. जर तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडत नसतील, प्रत्येक कामांमध्ये काही ना काही अडथळे येत असतील तर अपयश आणि कामातील अडथळे दूर करणारा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्ही नक्की करून पहा. मित्रांनो प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडू लागतील. तुमच्या कामात सतत येणाऱ्या अडचणी दूर होतील.

उपाय 1 – दररोज सूर्यदेवाला काही वस्तू आपण अर्पण करा. या जीवसृष्टी मध्ये सूर्याचे महत्त्व अत्यंत वरिष्ठ स्थानी आहे. दररोज अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करून आपण सुर्यदेवांना एक लाल रंगाचे फूल, चिमुटभर कुंकू, अक्षत म्हणजेच न तुटलेले फुटलेले तांदूळ अर्पण करायचे आहेत. अर्पण करायची पद्धत पुढील प्रमाणे आहे. एक तांब्याभर पाणी घ्या. त्यात आंब्यामध्ये लाल रंगाचे फूल टाका. चिमुटभर कुंकू आणि काही अक्षता टाका. असे सर्व एकत्र करून सूर्य देवांकडे पाहात ॐ सूर्याय नमः ॐ भास्कराय नमः ॐ आदित्याय नमः

असा कोणताही सूर्य देवाचा मंत्र जप करून ते तांब्यातले जल आपण सूर्य देवास अर्घ्य म्हणून अर्पण करायचे आहे. हे तीनही उपाय अपयश दूर करतात कामात येणारे अडथळे दूर करतात आणि स्वतःवरील आत्मविश्वास वाढवतात. वरील उपाय करून तुमच्या ही जीवनातील सर्व अडथळे दूर होऊन तुमच्या मनाप्रमाणे इच्छा पूर्ण होवोत.

उपाय 2 – प्राचीन काळापासून हिंदू धर्मात मंत्रांचे महत्त्व सांगितले जाते. मनाप्रमाणे गोष्टी घडण्यासाठी आणि कार्यातील अडचणी दूर करण्यासाठी एक मंत्र आपण दररोज सकाळी उठल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून रोज कमीत कमी एक हजार वेळा जप करावा. असे केल्यास आपल्याला कोणत्याही कार्यात यश नक्की मिळते. हा मंत्र आहे. ॐ ह्रीम सूर्याय नमः

उपाय 3 – कोणत्याही कामासाठी घरातून निघताना एक मुठ गहू किंवा अन्य कोणतेही धान्य सोबत घ्यावे. आणि कामासाठी जात असताना रस्त्याच्या दुतर्फा किंवा कोणत्याही एक बाजूस पेरीत जावे. मूठभर धान्य घेऊन जात असताना रस्त्याच्या कडेने फेकत जायचं आहे. ते अशा पद्धतीने फेकायचे आहे की हे जे धान्य बीज आहेत ते उगवले जातील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular