Saturday, June 8, 2024
Homeआध्यात्मिकशनिवार विशेष स्वामी सेवा फक्त 108 वेळेस बोला ‘हा’ एक मंत्र.. शनिपिडा...

शनिवार विशेष स्वामी सेवा फक्त 108 वेळेस बोला ‘हा’ एक मंत्र.. शनिपिडा बाधा दूर होतील, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.!!

तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर…. मित्रांनो आपल्या शास्त्रानुसार शनिवारचा दिवस श्री शनिदेव तथा बजरंग बली यांना प्रसन्न करून घेण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो म्हणूनच मित्रांनो शनिवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून आन्हिकं आवरुन म्हणजेच स्वच्छ स्ना’न वैगेरे करून घ्यायचे आहे.

त्यानंतर आपल्या घरातील देवघरासमोर जाऊन बसायचं आहे. आपली देवघरातील विधिवत पूजा उरकून घ्यायची आहे आणि त्यानंतर नशिवारच्या दिवशी मित्रांनो शनिदेवांची विशेष पूजा ही तुम्हाला करायचे आहे मित्रांनो ही शनिदेवांची विशेष पूजा करत असताना तुम्हाला तुमच्या घरा मध्ये असणाऱ्या शनिमहाराजांच्या प्रतिमेची पूजा आपल्या देवघरासमोर बसून पाटावर करायची आहे.

मित्रांनो या पूजेबरोबरच आज शनिवारी आपण या दिवशी आपल्या घरामध्ये स्वामींची सेवा देखील करायची आहे. याबद्दलची सविस्तर पणे माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर मित्रांनो शनिवारच्या दिवशी आपण ही सेवा करून आपला निश्चितच लाभ मिळू शकतात.

त्याचबरोबर मित्रांनो आपण स्वामींची ही सेवा करण्यापूर्वी शनिवारी संध्याकाळी घरातील देव्हाऱ्यासमोर बसून श्री बजरंगबली तसेच शनिमहाराज आणि स्वामी महाराज यांच्या प्रतिमेसमोर किंवा मूर्तीसमोर शांत बसायचे आहे. त्यापूर्वी आपले हात पाय स्वच्छ धुऊन अगरबत्ती दिवा लावून घ्यावा.

स्वामींच्या समोर बसल्यानंतर आपल्याला मनोभावे बजरंगबली शनिमहाराज आणि स्वामींना सर्व इच्छा सांगाव्यात. मित्रांनो शनिवारच्या दिवशी सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी ज्या वेळी तुम्हाला शक्य होईल त्यावेळी तुम्हाला सर्वप्रथम स्वच्छ हात पाय देऊन आपल्या देवघरामध्ये जायचे आहे.

आणि तिथे जाऊन दिवा अगरबत्ती केल्यानंतर शनिदेवांची देव पूजा केल्यानंतर स्वामींचे नामस्मरण करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला एका स्वामींच्या प्रभावी मंत्राचा जप 108 वेळा करायचा आहे मित्रांनो हा स्वामींचा अगदी प्रिय आणि प्रभावी मंत्र आहे म्हणूनच शुक्रवारच्या दिवशी जर आपण या मंत्राचा जप केला तर श्री हनुमान शनिमहाराज स्वामी समर्थ महाराज आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतील.

चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया कोणता आहे तो मंत्र ज्याचा जर आपल्याला शनिवारच्या दिवशी करायचा आहे. मित्रांनो तो स्वामींचा प्रभावी मंत्र आहे पुढील प्रमाणे.. हा खालील मंत्र 108 वेळा आपणाला बोलायचा आहे.
“ओम दिगंबराय नमः ओम दिगंबराय नमः”

मित्रांनो हा मंत्र तुम्हाला एकवीस वेळा म्हणजे बरोबर 108 वेळाच म्हणायचा आहे कमी किंवा अधिक म्हणू नये. हा मंत्र म्हणताना आपले मन प्रसन्न असावे. आणि ही सेवा आपण मनापासून अगदी श्रद्धेने पूर्ण करावी. निश्चितच आपण स्वामींच्या प्रती जी सेवा करत आहात जे आपले म्हणणे सांगत आहात ते स्वामींच्या पर्यंत पोहोचेल.

ते आपली सेवा नक्कीच मान्य करतील आणि आपली जी इच्छा असेल ती मागणी असेल ते पूर्ण करतील. म्हणूनच मित्रांनो वर सांगितलेल्या पद्धतीने शनिवारच्या दिवशी जर आपण शनिदेवांची तसेच स्वामींची सेवा केली तर शनिदेव आपली पिडा दूर करतील आणि वर सांगितलेल्या मंत्राचा 108 वेळा जप केला तर यामुळे आपल्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही
प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular