Sunday, June 23, 2024
Homeआध्यात्मिकशरद पौर्णिमेपासून दिवाळी पर्यंत स्वामी महाराजांची ‘ही’ विशेष सेवा करा.. घरात भरभराट...

शरद पौर्णिमेपासून दिवाळी पर्यंत स्वामी महाराजांची ‘ही’ विशेष सेवा करा.. घरात भरभराट येईल.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो येत्या रविवारच्या दिवशी म्हणजेच नऊ ऑक्टोंबर या दिवशी सर्वात मोठी म्हणजेच कोजागिरी पोर्णिमा आलेली आहे. मित्रांनो अशी हीकोजागिरी पौर्णिमा संपली की कोजागिरी पौर्णिमे नंतर येणारा सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी आणि मित्रांनो अशा या सणासुदीच्या दिवसांमध्ये जर आपण लक्ष्मी मातेची आणि त्याचबरोबर आपल्या स्वामी समर्थांची अगदी मनापासून सेवा पूजा आर्ची केली तर यामुळे त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. आणि त्याचबरोबर त्यांच्या आशीर्वादामुळे आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या लवकरात लवकर दूर होतात. तसेच मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत त्याही लवकर पूर्ण होण्यास मदत होते. आणि म्हणून मित्रांनो या दिवसांमध्ये आपण आपले स्वामी समर्थांचे आणि त्याचबरोबर लक्ष्मी मातेची नक्कीच सेवा पूजाच्या केली पाहिजे.

तर मित्रांनो आज आपण स्वामींचे असेच एक प्रभावी सेवा पाहणार आहोत ही सेवा आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवसापासून सुरुवात करायची आहे ते आपल्यालाही दिवाळीपर्यंत सेवा अशीच दररोज करायची आहे. त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्ही स्वामी समर्थांची एक विशेष चमत्कारी शक्तिशाली कारी सेवा केली. तर तुमच्या घरात भरभराटी येईल सर्व तुमच्या इच्छा पूर्ण होतील श्री स्वामी महाराज तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील. कोजागिरी पौर्णिमे नंतर तुम्ही कोणत्याही दिवसापासून ही सेवा सुरू करू शकता. तर मित्रांनो आता आपण नऊ तारखेला कोजागिरी पौर्णिमा साजरी केली त्यानंतर तुम्ही 9 तारखे पासून किंवा 10 तारखेला तुम्हाला या दोन दिवसांमध्ये केव्हाही शक्य होईल त्या दिवसापासून तुम्ही ही सेवा सुरू करायची आहे.

परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही ही सेवा कोजागिरी पौर्णिमा नंतर लगेच सुरू केली आणि लक्ष्मी पुजना पर्यंत म्हणजेच आपल्या दिवाळीपर्यंत नियमित पणे केले तर नक्कीच त्या सेवेचा फळ तुम्हाला लगेच मिळेल लवकरात लवकर मिळेल स्वामी महाराज तुमच्यावर प्रसन्न होतील, आणि मित्रांनो ही अगदी सोपी सेवा आहे. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात कोणती आहे ही सेवा आणि कशा पद्धतीने आपल्याला ही सेवा आपल्या घरामध्ये करायचे आहे याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊयात.

तर मित्रांनो या सेवेमध्ये तुम्हाला फक्त तीन गोष्टी करायच्या आहेत ही सेवा तुम्ही रोज संध्याकाळी किंवा सकाळी करू शकता कोणताही एक वेळ निश्चित करावा महिला-पुरुष शिकणारी मुलं अगदी कोणीही ही पूजा अगदी सहजरीत्या करू शकतो तुम्ही कोजागिरी पासन दिवाळीपर्यंत रोज ही पुजा नक्की करा या पूजेमध्ये तीन गोष्टी आहे. तर मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला एक माळ “श्री स्वामी समर्थ” ” श्री स्वामी समर्थ ” “श्री स्वामी समर्थ” या नामाचा अखंड जप करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला एक माळ’ श्री महालक्ष्मी नमः” ‘श्री महालक्ष्मी नमः” ” श्री महालक्ष्मी नमः” या नामाचा या मंत्राचा जप एक माळ करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक वेळ श्रीसूक्त म्हणायचे आहे.

मित्रांनो हे श्रीसूक्त श्री स्वामी समर्थांची नित्यसेवा या पोथी मध्ये दिलेला आहे. या तीनच गोष्टी तुम्हाला रोज न चुकता दिवाळीपर्यंत करायचा आहे. श्री स्वामी समर्थ यांची एक माळ श्री महालक्ष्मी नमः यांची एक माळ व श्री सूक्त अशा पद्धतीने यातील गोष्टी आपल्याला या सेवेमध्ये अगदी मनापासून आणि पूर्ण इच्छेने करायचे आहे.तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला कोजागिरी पौर्णिमेपासून दिवाळीपर्यंत किंवा दिवाळीनंतर सुद्धा नियमितपणे करू शकता.

टिप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular