Sunday, June 23, 2024
Homeआरोग्यशरिरातील संपूर्ण घाण बाहेर.. फक्त एक केळी खा.. मूळव्याध काही दिवसांमध्ये दूर...

शरिरातील संपूर्ण घाण बाहेर.. फक्त एक केळी खा.. मूळव्याध काही दिवसांमध्ये दूर होईल.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… आपल्यापैकी अनेकांना पोटाच्या समस्या उद्भवत असतात. पोट हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. असे अनेकदा म्हटले जाते की, ज्या व्यक्तीचे पोट वेळेवर स्वच्छ होते त्या व्यक्तीला भविष्यात कोणत्याही प्रकारचे आजार होत नाही परंतु असा क्वचित एखादा व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतो की ज्याचे पोट वेळेवर स्वच्छ होते व त्या व्यक्तीला पोटात संदर्भातील काही समस्या नसतात. शंभर पैकी 90 जणांना हल्ली पोटाच्या समस्या नेहमी सतावत असतात. पोटाच्या समस्या उद्भवनामागे कारणे देखील बहुतेक वेळा वेगवेगळे असू शकतात.

आपल्यापैकी अनेक जण बाहेरचे अन्नपदार्थ सेवन करत असतात. मैद्याचे पदार्थ, तेलकट, तुप्पट तसेच पिझ्झा बर्गर असे अनेक चमचमीत पदार्थ आपले जिभेला उत्कृष्ट लागत असतात परंतु हे पदार्थ सेवन केल्यानंतर याचे होणारे परिणाम मात्र गंभीर असतात. हे परिणाम सर्वांना सहन करण्यासारखे नसतात, अशावेळी पोटदुखी पोटामध्ये वेदना होणे, गॅस जमा होणे, ऍसिडिटी, पित्त अशा अनेक समस्या एका मागोमाग एक उभ्या राहतात.

या सगळ्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आपण डॉक्टरांनी सांगितलेले औषधोपचार सेवन करतो बहुतेक वेळा डॉक्टरांनी सांगितलेले औषध सेवन केल्याने ते देखील आपल्याला मनासारखा फरक जाणवत नाही. जर तुमचे पोट वेळेवर स्वच्छ होत नसेल, बाथरूम करताना वारंवार प्रेशर द्यावा लागत असेल तर ही चिंता करणारी बाब आहे. या समस्याकडे चुकून देखील दुर्लक्ष करू नका. या सगळ्या समस्यांमुळे भविष्यात तुम्हाला ब’द्ध’कोष्ठता व मू’ळ’व्याध होऊ शकतो.

मु’ळ’व्याध हा आजार हल्ली तरुणांमध्ये प्रामुख्याने दिसून येणारा आजार आहे. हा आजार प्रामुख्याने बाथरूम करत असताना वारंवार प्रेशर द्यावा लागतो व संडासातून र’क्त पडणे अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे आपल्याला हा आजार झाल्यावर उद्भवत असतात. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये या आजारांकडे लक्ष दिले तर भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागणार नाही. ज्या व्यक्तींना मू’ळ’व्याध होतो त्या व्यक्तींना अनेकदा अशक्तपणा थकवा जाणवत असतो.

कारण की मु’ळ’व्याधामधून मानवी शरीरातून र’क्त देखील जास्त प्रमाणात बाहेर पडते आणि या वेदना अत्यंत भयंकर असतात म्हणून जर तुम्हाला देखील मु’ळ’व्याधाची काही लक्षणे जाणवत असतील तर अजिबात दुर्लक्ष करू नका. आजच्या लेखांमध्ये घरच्या घरी आपल्याला मु’ळ’व्याध कशाप्रकारे दूर करायचा आहे व सुरुवातीच्या टप्प्यामध्येच मु’ळ’व्याध कसा नष्ट करायचा आहे त्यासाठी आवश्यक ठरणारा उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हा उपाय तुम्ही काही दिवस जरी केला तरी तुम्हाला फरक जाणवेल परंतु जर जास्तच त्रास होत असेल तर अशावेळी तज्ञ मंडळींचा सल्ला नक्कीच घ्यायला हवा परंतु आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये सांगितलेले छोटे मोठे उपाय देखील आपल्याला करायला हवे. या उपायांमुळे भविष्यात घडणाऱ्या दुर्घटना आपण नक्कीच रोखू शकतो, चला तर मग मु’ळ’व्याध दूर करण्यासाठी आपल्याला नेमका कोणता उपाय करायचा आहे हे जाणून घेऊया..

आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला केळी लागणार आहेत. केळी हे बाजारामध्ये सहज उपलब्ध होतात. केळीमध्ये फायबर जास्त प्रमाणात असतात. जर आपण फायबरयुक्त पदार्थ सेवन केले तर आपले पोट वेळेवर स्वच्छ होते. बहुतेक वेळा आपल्या शरीरामध्ये फायबरचे प्रमाण कमी झाल्यामुळे देखील आपली पचन संस्था धीम्या गतीने कार्य करते आणि आपले पोट वेळेवर स्वच्छ होत नाही.

पोट वेळेवर स्वच्छ न झाल्याने आपल्या पचन संस्थेवर परिणाम दिसून येतो आणि बाथरूम करताना आपल्याला खूप सारा प्रेशर द्यावा लागतो. खूप साऱ्या प्रेशर दिल्याने गु’द्द’दवार येथील नसा फुगून जातात आणि परिणामी र’क्त पडते. या सगळ्या समस्या दूर होऊ नये म्हणून आपल्याला केळी घ्यायचे आहे. केळी ही पिकलेली असावी. त्यानंतर केळीचे मधोमध दोन भाग करायचे आहे आणि यामध्ये अजून एक आपल्याला पदार्थ मिक्स करायचा आहे तो म्हणजे तुरटी. आपल्या सर्वांना तुरटी माहितीच आहे. तुरटी चे अनेक फायदे सर्वांना जाणून आहेत. तुरटी अँटीसेप्टिक व अँटी बॅक्टेरियल म्हणून ओळखले जाते.

घरातील पाणी स्वच्छ करण्यासाठी आपण तुरटीचा प्रामुख्याने उपाय करत असतो, त्याचप्रमाणे जर आपण तुरटीचा उपयोग आजचा उपाय करण्यासाठी केला तर आपल्या शरीरातील विषारी घटक सहजरीत्या बाहेर निघून जातील. मु’ळ’व्याध दूर करण्यासाठी आपल्याला तिसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे काथ. काथ हा पाण्यात पानाच्या टपरीवर सहजरीत्या उपलब्ध होतो आणि म्हणूनच आपल्याला थोडीशी चिमूटभर तुरटी पावडर व काथ पावडर केळ्यांमध्ये मिक्स करायचे आहे.

आणि त्यानंतर हे केळी एक ते दोन तास साठी तसेच ठेवायचे आहे, जेणेकरून ह्या दोन्ही पदार्थांचे मिश्रण केळ्यामध्ये शोषून जातील आणि आपल्या शरीराला आवश्यक असतील ते सारे लाभ प्राप्त होईल. केळी व्यवस्थित आपल्याला झाकून ठेवायचे आहे आणि एक ते दोन तास नंतर हे मिश्रण आपल्याला सेवन करायचे आहे. हा उपाय आपण सकाळी उपाशीपोटी सेवन केला तर तुम्हाला लवकरच फरक जाणवेल. हा उपाय केल्याने कोणताही प्रकारचा मु’ळ’व्याध लवकर बरा होतो. मु’ळ’व्याधाचे कोंब देखील लवकर नष्ट होतात म्हणून कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा न करता घरच्या घरी करता येणारे छोटे मोठे उपाय अवश्य करा.

टिप – हा लेख सामान्य ज्ञानासाठी लिहिलेला आहे. कोणत्याही उपायाचा अवलंब करण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular