Friday, June 7, 2024
Homeआध्यात्मिकशि'वलिंग घरात ठेवण्याचे आहेत कठोर नियम.. एक चूकही पडू शकते महाग.!!

शि’वलिंग घरात ठेवण्याचे आहेत कठोर नियम.. एक चूकही पडू शकते महाग.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो.. आपल्यातील बरेचजण महादेवांचे फक्त असतात आणि म्हणूनच ते दररोज नित्य नियमाने महादेवांची पूजाअर्चा करत असतात त्याचप्रमाणे आपल्या घराशेजारी महादेवाच्या मंदिरा मध्ये जाऊन त्यांना अभिषेक घालून बेलपत्र अर्पण करून त्यांची अगदी मनापासून पूजा-अर्चा करत असतात आणि त्याचबरोबर काही जण रोज सकाळी स्वच्छ स्नान केल्यानंतर महादेवांच्या प्रतिमेसमोर बसून ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा एक माळ जप देखील करतात.

आपल्याला माहीतच आहे की भक्ताच्या थोड्याच पतीने महादेव त्यांच्यावर लगेच प्रसन्न होत असतात आणि म्हणूनच आपल्यातील बरेच जण महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांची उपासना पूजा आजच्या आणि त्याचबरोबर अनेक वेगवेगळे
उपाय देखील करत असतात. पण हे उपाय करत असतानाच अनेक जण आपल्या घरामध्ये शि’ वलिंगाची स्थापना करत असतात आणि त्याची दररोज नित्य नियमाने पुजा अर्चा व अभिषेक देखील करत असतात पण मित्रांनो जर आपल्या घरामध्ये शि’ वलिंग आपण स्थापित केले असेल तर आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

आज आपण अशा काही गोष्टी किंवा नियम पाहणार आहोत की जर तुम्ही तुमच्या घरामध्ये शि’ वलिंगाची स्थापना केली असेल तर यांचे तुम्हाला काटेकोरपणे पालन करायलाच पाहिजे. मित्रांनो आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्ही तुमच्या घरामध्ये शि’ वलिंगाची स्थापना केली असेल तर ते शि’ वलिंग शक्यतो एकच असावे एकापेक्षा जास्त शि’ वलिंगाची स्थापना आपल्या घरामध्ये करू नये. आणि त्या प्रतिष्ठापणा केलेल्या शि’ वलिंगाची दररोज न चुकता पूजा, अर्चा करावी आणि शक्य असल्यास तिला अभिषेक ही घालावा.

मित्रांनो दुसरा नियम असा आहे की त्या शि’वलिंगाचे मुख हे नेहमी उत्तर दिशेला असावे, त्याचप्रमाणे जर तुम्ही मां’साहार केला असेल तू मध्यापासून केली असेल अशा वेळी चुकूनही या शि’ वलिंगाला स्पर्श करू नये आणि स्त्रियांनी मासिक पाळीच्या वेळी त्या शि’ वलिंगाची पूजा व अभिषेक करू नये.जर तुमच्या घरा मध्ये शि’ वलिंग असेल तर त्याच्यावर कायमस्वरूपी जलधारा होणे गरजेचे आहे. आत्ताचे वेळी पूजेच्या साहित्याच्या दुकानांमध्ये असे स्टॅन्ड मिळतात तिच्यामुळे आपण आपल्या घरातील शिवलिंगावर कायमस्वरूपी जलधारेचा प्रवाह करू शकतो.

त्याचप्रमाणे जर तुम्हाला शक्य असेल तर दररोज शि’ वलिंगावर तुम्हाला बेलपत्र अर्पित करायचे आहे आणि जर दररोज बेलपत्र शि’ वलिंगावर अर्पण करणे शक्य नसेल तर कोणत्याही प्रकारची फुले तुम्ही शि’ वलिंगावर अर्पित करू शकता. मित्रांनो शि’ वलिंगावर कधीही चुकून तुळशीचे पान ठेवू नये, पण शक्यतो शि’ वलिंगाचा वरचा भाग कधीही मोकळा घेऊ नये त्याच्यावर एखादे फूल किंवा बेलपत्र कायमस्वरूपी ठेवावेच आणि त्याचप्रमाणे तुमच्या घरा मध्ये जर शि’ वलिंग असेल तर त्यावर कधीही कुंकू किंवा हळद अर्पण करू नये, शि’ वलिंगावर कायमस्वरूपी भस्म किंवा चंदनच लावावे.

त्याचबरोबर शि’ वलिंगावर कायमस्वरूपी तांब्याचा किंवा चांदीचा सर्प ठेवावा, नित्यनियमाने शि’ वलिंग आतला स्नान घालून त्यांची पूजा करावी याची नोंद सर्व पुराणामध्ये केली गेली आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular