Sunday, February 25, 2024
Homeआध्यात्मिकश्रावण शनिवार चप्पलच्या खाली ठेवा ही एक वस्तु.. संपत्तीध्ये इतकी वाढ होईल...

श्रावण शनिवार चप्पलच्या खाली ठेवा ही एक वस्तु.. संपत्तीध्ये इतकी वाढ होईल की जे ही मागाल ते दुप्पट होणार.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! प्रत्येकाला असे वाटत असते की, आपण श्रीमंत व्हावे. आपल्याकडे खूप सारा पैसा असावा. आपल्या जीवनातील सर्व दुःख संकटे यांचा नायनाट व्हावा, यासाठी प्रत्येक जण प्रयत्न देखील करत असतो परंतु खूप सारे प्रयत्न करून देखील आपल्या मागे कटकटी पीडा काही जाण्याचे नाव घेत नाहीत. आपल्यापैकी अनेक खूप सारे मेहनत करतात.

खूप सारा पैसा कमवतात परंतु आलेला पैसा जास्त दिवसभरात टिकत नाही. आजारपण डॉक्टरांकडे सर्व पैसा खर्च होत असतो आणि अशावेळी आपल्याला नैराश्य येऊन जाते. जर तुमच्या बाबतीत देखील अनेक अशा काही घटना घडत असतील तर आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला एक महत्त्वाचा उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या जीवनात सकारात्मक घटना घडतील.

तुमच्या जीवनातील संपूर्ण पीडा नष्ट होऊन जाणार आहेत. आजच्या लेखामध्ये आपण शनिवारच्या दिवशी करणारा उपाय जाणून घेणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की, शनिवारी शनि देवांची मनोभावे पूजा अर्चना केली जाते. शनिदेव हे न्याय प्रिय देवता आहेत. जे फक्त शनिवारच्या दिवशी शनि देवाची पूजा अर्चना करतात त्यांच्यावर शनि देवांची कृपा होते.

शनिदेव त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख बाधा, कटकटी साडेसाती किडा दूर करतात. जर तुम्हाला देखील तुमच्या जीवनातील सर्व अडचणी बाधा पीडा दूर करायचे असेल तर शनिवारच्या दिवशी एक प्रमुख उपाय आपल्याला करायचा आहे. या दिवशी आपल्याला चपलाच्या खाली एक वस्तू ठेवायची आहे, ज्यामुळे तुमच्या जीवनातील दुःख कमी होणार आहे.

आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला शनिवारचा दिवस निवडायचा आहे परंतु हा उपाय करताना घरातील सर्व कामे झाल्यानंतरच करायचा आहे. हा उपाय पुरुष किंवा स्त्री दोन्हीही करू शकतात. महिला वर्गांनी घरातील सगळे काम उरकल्यानंतर हा उपाय करायचा आहे. हा उपाय करताना आपल्याला एक निळ्या रंगाचे फुल घ्यायचे आहे.

हे निळ्या रंगाचे कोणतेही चालेल. काटेरी झाडाचे असले तरी चालेल काही हरकत नाही. हे निळ्या रंगाचे फुल आपल्याला घरामध्ये आणायचे आहे आणि घरात आणल्यानंतर दरवाजा बंद करायचा आहे आणि घराच्या आत आपल्याला चपलच्या खाली हे फुल ठेवायचे आहे. हा उपाय करत असताना आपल्याला आपल्या आपल्या इष्ट देवतांचे नामस्मरण करायचा आहे.

मनामध्ये चांगल्या इच्छा ठेवून हा उपाय करायचा आहे, असे केल्याने काही दिवसात तुम्हाला फरक जाणवू लागेल आणि तुमच्या जीवनातील सर्व दुःख अडचणी नष्ट होऊन जीवनात सुख शांती येऊ लागेल. शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होतील अशा प्रकारे आपण तीन ते चार शनिवार हा उपाय केल्याने तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाईल व सकारात्मक ऊर्जा घरामध्ये येईल. श्री शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्यावर नेहमी कृपा आशीर्वाद प्रदान करतील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular