Monday, July 15, 2024
Homeजरा हटकेश्रावण शनिवार गुपचूप इथे फेका 5 काळ्या मिरीचे दाणे.. शत्रू गुडघे टेकवेल.....

श्रावण शनिवार गुपचूप इथे फेका 5 काळ्या मिरीचे दाणे.. शत्रू गुडघे टेकवेल.. सर्व काही मनासारखं होऊ लागेल.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो आज श्रावण महिन्यातील शेवटचा शनिवार आहे. मित्रांनो ज्याप्रमाणे श्रावण महिन्यातील सोमवारच अत्याधिक महत्त्व आहे अगदी त्याचप्रमाणे श्रावण महिन्यातील शनिवारच सुद्धा खूप महत्त्व सांगितले जात.

जर तुमच्या कुंडलीमध्ये शनिदोष असेल, तुमच्या मागे शनीची साडेसाती असेल शत्रु तुम्हाला खूप त्रास देत असतील, जीवनात तुम्हाला नेहमी संकटांचा सामना करावा लागत असेल तर श्रावणातील शनिवारी शत्रूला अक्षरशः बरबाद करणारा आणि शनी दशांपासून मुक्ती मिळवून शनि देवांना प्रसन्न करणारा असा हा उपाय अवश्य करा. 

मित्रांनो शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी अनेक लोक अनेक उपाय करत असतात. परंतु हे उपाय जर आपण श्रावण महिन्यामध्ये केले तर त्याचा अधिक चांगला परिणाम आपल्याला बघायला मिळतो. शनीदोष, शनीची साडेसाती असेल, शनीची महादशा असेल किंवा तुमच्या जीवनात तुमचे अनेक शत्रू आहेत तर या शत्रूचा नाश करण्यासाठी शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी आणि सोबतच माता लक्ष्मीचाही आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा यासाठी आज आपण काळया मिरीचा हा उपाय करणार आहोत.

आपण श्रावणातील शनिवारी सूर्यास्त नंतर हा उपाय करायचा आहे आणि यासाठी आपण पाच काळया मिरीचे दाणे घेऊन ते काळा रंगाच्या छोट्या कपड्यामध्ये व्यवस्थित बांधून ते स्वतः वरून किंवा ज्या व्यक्तीला त्रास आहे त्या व्यक्तीवरून हे सात वेळा वारायच आहे. ज्याप्रमाणे आपण नजर काढतो अगदी त्याचप्रमाणे हे काळया मिरीचे दाणे आपण सात वेळा त्या व्यक्तीवरून किंवा स्वतःवरून वारायचे आहेत.

आणि त्यांनतर हे दाणे घेऊन आपल्या जवळपास जिथे कुठे शनी मंदिर असेल तर त्या मंदिरात जायचं आहे आणि मंदिराच्या पायरीवर हे काळया मिरीचे दाणे आपण ठेवून द्यायचे आहे. आणि आता मनोभावे हात जोडून आपल्या जीवनातील दुःख संकट यांचा नाश व्हावा, शनि देव आपल्यावर प्रसन्न व्हावेत आणि आपल्या जीवनात जे काही आपले शत्रू आपलं जगणं कठीण करत आहेत त्या शत्रूचा नाश व्हावा यासाठी मनोमन प्रार्थना करायची आहे.

सोबत सुख समृद्धी यावी, धनधान्य यावं, माता लक्ष्मीची अशी कृपा आपल्यावर बरसावी अशी सुद्धा आपण या ठिकाणी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्या घरी निघून यायचं आहे. हा उपाय करताना कोणीही आपल्याशी बोलणार नाही याची मात्र आपण काळजी घ्यायची आहे आणि या उपायाची आपण कोणाही जवळ वाच्यता करू नका. लक्षात घ्या जेव्हा आपण केलेले उपाय आपण इतरांना सांगतो तेव्हा त्याचा त्या उपायाचा कोणताही परिणाम आपल्याला दिसून येत नाही आणि त्यामुळेच कोणतेही उपाय करताना ते आपण गुप्त ठेवायचे आहेत त्याची वाचता कोणासमोरही करायची नाही. तर मित्रांनो श्रावणातील शनिवारचा हा उपाय नक्की करून बघा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद..!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular