नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! श्रावण महिन्यात घरावरून ओवाळून ही एक वस्तू घराबाहेर फेका. घरात असलेल्या सगळ्या बाधा अडचणी नष्ट होतील. घरावर असलेली कोणतीही अडचण घरावर असलेली कुठलीही दुःख, घरावर असलेली सर्व दुष्ट संकटं स्वामी समर्थ सर्व काही दूर करतील. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे नजर.. ज्यामुळे तुमचं कोणतंही काम होत नसेल त्यामुळे घरामध्ये आजार पण येत आहे तर हे ते सगळं काही नष्ट होईल दूर होईल. घरामध्ये सुख समृद्धी येईल.
मित्रांनो श्रावण महिना सुरू आहे या उपायासाठी तुम्ही कोणताही एक दिवस निवडा. जेव्हा पण तुम्हाला वेळ असेल जो कोणता दिवस असेल सोमवारचा दिवस घ्या गुरुवारचा दिवस घ्या शनिवारचा दिवस घ्या कोणताही एक दिवस तुम्ही निवडा. तसेच या उपायासाठी लागणारी ही एक वस्तू घेऊन या. आणि ही वस्तु घरावरून ओवाळून ही वस्तू घराबाहेर एकाकी जागी जाऊन फेकून द्या. या वस्तू सोबतच घरावर असलेली जी पण बाधा आहे अडचण आहे, घरावर असलेली वाईट नजर आहे.. ही कायमची घराबाहेर निघून जाईल आणि तुमच्या घरातून सर्व दुःखद नष्ट होतील.
दिवसभरात घरातील स्वयंपाकघरात जी चपाती बनते जे ही असेल.. चपाती, भाकर, पोळी बनत असेल.. तुम्ही विचार कराल की आमच्या घरात चपाती भाकर पोळी होत नसेल तर आणि फक्त भात खातो. तर मित्रांनो तसं नाही तुम्हाला एक पोळी लागेल किंवा एक भाकर लागेल. ती भाकरी घ्यायची आहे त्यामध्ये आपण चपात्या करतो किंवा भाकरी करत असतो ती छोटी केली तरी चालेल काढून ठेवा. जी पहिली कराल ती वेगळी काढून ठेवा. आणि बाकीच्या कराल तर तुम्ही जेवणासाठी घेऊ शकतात पण जी पहिली बनवणार ती ठेवायची आहे.
जेव्हा तुमचा स्वयंपाक झाला की सर्व काम झालीत तर तुम्ही जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही फ्री असाल तेव्हा त्या वर एक दोन थेंब तेल टाकायचं, घरात असेल ते तेल टाका व्यवस्थित पूर्ण चपातीला ते पसरवून घ्या लावून घ्या. आणि नंतर त्या चपातीची घडी घाला कशी घडी घाला नंतर घराच्या बाहेरचा मुख्य दाराच्या बाहेर जा आणि त्यानंतर घराच्या मुख्य दारावरून घड्याळ्याचा काटा जसा फिरतो तसं वरतून तुम्हाला संपूर्ण हात गोल फिरवत तीन रा उंड घरातील चपाती फिरवायची आहे.
झाल्यानंतर तुम्ही ती चपाती कोणत्याही मेन रोडवर तुमच्या समोर जो ही रस्ता असेल रोड असेल तिथे जाऊन ठी तुम्ही कुत्र्यासाठी कोणत्याही प्राण्यासाठी ती चपाती ठेवून द्यायचे आहे रोड नसेल तरी काय हरकत नाही फक्त पाच मिनिटात थोडा अंतर जा आणि मग ती चपाती ठेवून द्या असा हा उपाय तुम्ही श्रावण महिन्यात कोणत्याही एक दिवशी करा नक्की अडचण संकट समस्या नष्ट होईल.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!