Friday, December 1, 2023
Homeआध्यात्मिकShri Swami Samarth Bramhandnayak रस्ता चुकलेलेल्या म्हाताऱ्या बाबांचा अनुभव.. ऐकून तुम्हीही भाऊक...

Shri Swami Samarth Bramhandnayak रस्ता चुकलेलेल्या म्हाताऱ्या बाबांचा अनुभव.. ऐकून तुम्हीही भाऊक व्हाल.!!

Shri Swami Samarth Bramhandnayak रस्ता चुकलेलेल्या म्हाताऱ्या बाबांचा अनुभव.. ऐकून तुम्हीही भाऊक व्हाल.!!

नमस्कार मित्रांनो.. या आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचं मनापासून स्वागत आहे.. आजच्या या लेखामध्ये आपण एका म्हाताऱ्या बाबांचा पत्ता चुकल्यानंतर त्यांना स्वामी समर्थ महाराजांनी कसा रस्ता दाखवला याबद्दलची माहिती या लेखामध्ये घेणार बाहेर अंधार पडायला सुरुवात झाली कुंपणाच्या बाहेर लोखंडी दरवाजा जवळ कोणीतरी वयस्कर व्यक्ती (Shri Swami Samarth Bramhandnayak) मला बोलवत आहे आणि ते कोण आहे. ते पाहण्यासाठी मी पुढे गेलो एक वयस्कर व्यक्ती दरवाजाबाहेर उभारली होती.

त्याच्या अंगावर चुरगळलेले कपडे होती. त्यांच्या हातामध्ये एक पिशवी होती हे सर्व त्यांच्याकडे पाहिल्यावर असे वाटत होते की दूरवरून कोठून तरी प्रवास करून आलेले आहे. त्यांच्या हातामध्ये एक पत्त्याचा कागद होता. तो कागद पुढे करून ती व्यक्ती मला विचारू लागली की हा पत्ता तुलाच आहे का तुम्ही सुखी आहात. का तर मी त्यावर उत्तर दिले की हो मी सुखी त्यांचे ओठ थरथरत होते.

सुकलेल्या ओठांवरून आपली जीभ फिरवत तो कागद त्याने माझ्याकडे दिला व मला हा पत्ता इथलाच आहे. का असे विचारले त्यावर मी उत्तर दिले की हा पत्ता ऐकला साहेब त्यानंतर ती व्यक्ती मला म्हणाली की मी तुमच्या बाबांचा मित्र आहे मी गावाकडून आलेलो आहे. (Shri Swami Samarth Bramhandnayak) तुझ्या वडिलांनी मला हे पत्र दिले व त्यांनी मला तुझ्याकडे मदत मागण्यास सांगितले आहे माझ्या वडिलांनी पत्र दिले आहे. असे मी तोंडातल्या तोंडात बोललो व तिने ते पत्र वाचण्यासाठी घेतले त्यावेळी त्या पत्रांमध्ये असलेले होते.

की प्रिय आनंद पत्र घेऊन येणारी व्यक्ती हा माझा मित्र आहे त्याचं नाव प्रमय आहे. व तो खूप प्रामाणिक व कष्टाळू काही दिवसापूर्वी यांचा एकुलता एक मुलगा एका एक्सीडेंट मध्ये वारला व कुणीकडून तरी मदत मिळेल यासाठी ते फार धडपडत आहे मात्र त्यांना कुणाकडूनही मदत मिळाली नाही. आणि त्यांना पैशाची खूप गरज आहे. मी त्यांच्यासोबत पोलीस पंचनामा व काही कागदे पाठवत आहे.

नुकसान भरपाईची रक्कम त्यांना कंपनी मधून मिळणार आहे त्याची हैदराबादला येण्याची पहिलीच वेळ आहे. आणि मला नक्की खात्री आहे. (Shri Swami Samarth Bramhandnayak) की तू यांना मदत करशील तू तुझी काळजी घे आणि आम्हाला भेटायला गावाकडे लवकर ये हे पत्र वाचत असताना रमय्या गुरु मला पाहत होत. थोडावेळ विचार करू त्यांना मी आत घेतो गेले व त्यांना विचारले की प्रवासामध्ये तुम्ही लेका त्यावर ते मला म्हणाले की मी प्रवास लांबचा असल्यामुळे माझ्या सोबत आणलेली दोन केळ खाल्ले आहेत.

हे सुद्धा पहा : आठवड्यातले हे दोन दिवस अगरबत्ती लावत असाल तर आत्ताच सावध व्हा.. का वर्ज्य आहेत हे दोन दिवस.??

मी आत गेलो आणि चार डोसा तयार केला व त्यांना खाण्यात तिला व माझे थोडे बाहेर आलो मी बाहेर जाऊन येतो. असे सांगून मी बाहेर निघालो बाहेर आल्यानंतर पुढे फोन केले व पुन्हां घराकडे निघालो घराकडे गेल्यानंतर त्यांनी चारही रोसे खाल्ले होते. (Shri Swami Samarth Bramhandnayak) व आपल्या हातामध्ये काही कागद घेऊन बसले होते. त्यांच्या हातामध्ये त्यांच्या मेलेल्या मुलाचा फोटो होता. तो अवघ्या 22 वर्षाचा असेल हा माझा एकुलता एक मुलगा याच्या आधी जन्माला आलेली होणे कोणत्या ना कोणत्या कारणाने मिली आहे असे त्यांनी मला सांगितले.

त्याचं नाव आहे महेश हा शिकला नंतर आम्हाला कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. असे वागणार होता व कशाचीही कमतरता राहणार नाही. असे त्यांनी सांगून मी हा बाहेर पडला त्याच वेळी रस्ता पार करत असताना त्याचा ॲक्सिडेंट झाला. व तो जागीच ठार झाला सुरुवातीला याच्या निधनानंतर मिळणारी मदत आम्ही नाकारली होती परंतु जसे वय वाढत गेले तसे आता आम्ही गेलो आहोत आता आम्हाला पैशाची गरज आहे.

आता रात्र फार झाली आहे तुम्ही झोपा व सकाळी उठून आपण एका ठिकाणी जायचे आहे. (Shri Swami Samarth Bramhandnayak) व सकाळी उठल्यानंतर घरातली कामे आहेत आम्ही त्या ठिकाणी गेलो त्या विद्या बाबांनी मला माहित नाही तू आता कामाला जा मी घरातील सर्व कामे करतो. त्यावर मी त्यांना म्हटले बाबा मी आज सुट्टी घेतली आहे. व आज तुम्ही तुमचे काम करणार आहे असे मी त्यांना म्हणालो.

त्यांची रक्कम त्यांना मिळाली व ते गावाकडे जायला निघाले ते मला म्हणाले की मी आता काय करतो माझी पत्नी एकटी आहे. तिला माझी गरज आहे असे म्हणून मी गावाकडे जाण्यास निघाले त्यावेळी आनंद ते मला म्हणाले म्हटला की मी तुम्हाला स्टॅंडवर गाडीने होतो त्याप्रमाणे तो मला स्टैंड वर सोडण्यास आला व प्रवासामध्ये खाण्यासाठी काही फळे दिला. (Shri Swami Samarth Bramhandnayak) ते त्यांनी घेतल्यानंतर त्यांनी मला म्हटले की मी गावाकडे जाऊन तुझ्या बाबांना ह्याबद्दल सर्वकाही चांग सांगेन.

त्यानंतर मी त्यांना म्हणालो आनंद ना नाही महेश आहे हे फक्त पडला होता. तो तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आला होता तुम्ही खूप थकलेले पाहून मी तुम्हाला मी आनंद असल्याचे सांगितले माझ्या घरा मध्ये घेऊन आलो कारण तुमच्या आमच्या शोधा मध्ये इथे आला आहात. त्याची गरज दोन किलोमीटर लांब आहे हे सत्य सांग जीवावर आले होते. मी तात्या वरील फोन नंबर घेऊन आमच्या घरी फोन केला होता. व तो फोन त्याच्या पत्नीने विचारला पण त्यांनी मला सांगितले की आनंद काही कामासाठी बाहेर गेला आहे.

हा सर्व प्रकार मी तुमच्या मित्रांना फोन करून सांगितला व त्यांना देखील फार वाईट वाटले की तुम्हाला कसल्याही प्रकारचे मदत होत नाही. परंतु मी मदत करणार आहे हे सांगितल्यावर ते देखील आनंदी झाले मी माझे दोन्ही हात आपल्या हातामध्ये घेतले. (Shri Swami Samarth Bramhandnayak) व पाणावलेल्या डोळ्यांनी तुझी उपकार मी कधीही विसरणार नाही. असे त्यांनी मला म्हणते मग मी त्यांना म्हटले की तुमची दुखत विसरण्यासारखे नाही. मनातून मला मदत करावीशी वाटली म्हणून हे कार्य केले.

मी माझ्या डोक्यावर हात ठेवला व तुझे सदैव अकल्याण होऊदे, असा त्यांनी मला आशीर्वाद दिला त्यावेळी वर डोळे करुन पहिले माझे बाबा इथेच कुठेतरी असतील असे माझ्या मनामध्ये आले हो माझे वैभव सुख-समाधान बघण्यासाठी रमय्याच्या रूपामध्ये येथे आले असतील असे मला वाटते. परीक्षा पाहण्यासाठी रमय्या लाच मी माझ्या घरी पाठवला होता ना मी त्यांना मदत करतो. की नाही हे तुम्हाला पाहिजे होते ना असे म्हणू लागलो.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular