Monday, June 17, 2024
Homeआध्यात्मिकगणेश जयंती एक लवंग चा उपाय.. कसलीही अडचण, समस्या असो.. उपाय मात्र...

गणेश जयंती एक लवंग चा उपाय.. कसलीही अडचण, समस्या असो.. उपाय मात्र एक लवंग…

मित्रांनो, गणपती बाप्पाचे केवळ नाव उच्चारताच मन अगदी चैतन्यमय होऊन जाते. महाराष्ट्रात गणेशोत्सवाला अनन्य साधारण महत्त्व आहे. बुद्धीची देवता, विघ्नहर्ता, सुखकर्ता 14 विद्या आणि 64 कला अधिपती असलेल्या गणेशाचे पूजन भाद्रपद महिन्यात मोठ्या प्रमाणात केले जाते. मराठी वर्षात लाडक्या गणेशाचे तीन जन्म मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.

विविध स्वरुपात गणपती पूजन केले जाते. आपल्या पैकी अनेक लोक दिवसरात्र कष्ट करून, मेहनत घेऊन पैसा मिळवत असतात, पण हा कमवलेला पैसा त्यांच्याकडे टिकत नाही. एवढे घरात पैसा असूनही, काही लोकांच्या घरांत सुख नसते किंवा नेहमीच वाद होत असतात.

तसेच घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, परिणामी घरात माता लक्ष्मीचा वास होत नाही. तसेच पैसा तुमच्या हातात टिकत नसल्याचे, कारण कुंडलीतील ग्रह नक्षत्र, ग्रह दोष जर कमजोर असतील तर तुमची कामे व्यवस्थित होत नाहीत, मग परिणामी काम करायला घेतल्यावर कुठे ना कुठे अडथळे निर्माण होतात.

आपल्यापैकी अनेक लोक सांगतात की, मेहनतीच्या जोरावर सर्व काही मिळवता येत, तसेच अगदी पैसा सुद्धा. जर आपण इमानदारीने मेहनत केल्यास, आपल्या जीवनात पैशाचा पाऊस पडतो. पण आपल्या समाजात अनेक लोक असे आहेत की, ते खुप मेहनत करूनही त्यांना सर्वानाच पुष्कळ पैसा प्राप्त करूनही, त्याच्या हातात पैसा टिकून राहत नाही.

याउलट खूप कमी लोकांकडे मिळवलेला पैसा टिकून राहतो, अगदी हाताच्या बोटांवर मोजता येईल इतकेच लोक, ज्यांच्याकडे पैसा टिकतो तेच लोक श्रीमंत होतात. पण असेच लोक जे करोडपती झालेले असतात, त्या लोकांकडे बारकाईने पाहिल्यास, ते लोक सुद्धा पूजापाठ, देवधर्म किंवा असे टोटके इत्यादी करत असतात.

पण ते या गोष्टीचा सर्वत्र खुलासा करीत नाहीत कारण लोक यांना अंधश्रद्धाळू, मूर्ख समजतील या भीतीने ते असा बाबीवर उघड पणे बोलत नाहीत. त्यामुळे असे टोटके श्रद्धा आणि विश्वासाने केल्यास, तरच परिणामकारक ठरतात. त्यामुळे तुम्ही हा उपाय केल्यास तुम्ही कमावलेल्या पैशाची बचत होण्यास याशिवाय तसेच घरात पैसा येण्याचे नवीन मार्ग निर्माण होतात.

त्यामुळे हा तोटका शक्य असल्यास शुक्रवारी करावा, तसेच आपण कोणत्याही दिवशी करू शकतो, पण शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार मानला जातो, त्यामुळे या दिवशी हा प्रभावी उपाय केल्यास त्याचा जलद गतीने परिणाम होण्यास सुरुवात होते. हा टोटका आपल्या घरातील कोणत्याही वयाची व्यक्ती करू शकते.

यामध्ये अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत कोणीही करू शकते. हा उपाय करण्यासाठी, आपण शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी आंघोळ करून माता लक्ष्मीच्या फोटोसमोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावावा. मग तुम्हाला तुमच्या उजव्या हातात एक लवंग आणि एक इलायची घ्यायची आहे.

कारण लवंग आणि इलायचीला तंत्र आणि ज्योतिष शास्त्रात लवकर प्रभाव करणाऱ्या वस्तू मानल्या जातात. मग उजव्या हातात धरल्यानंतर, आपल्याला देवी महालक्ष्मीच्या एका प्रभावी मंत्राचा जप करायचा. आपल्याला “ओम महालक्ष्मये नमः ” या अत्यंत प्रभावी मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे.

मग हा जप झाल्यानंतर, आपल्याला एका पिवळ्या रंगाच्या कापडावर लवंग आणि इलायची ठेवून, हे कापड घरात मौल्यवान वस्तू तसेच पैसा ठेवण्याच्या ठिकाणी हे पिवळे कापड ठेवावे. या टोटक्याचा परिणाम आपल्याला फक्त 7 दिवसात पाहायला मिळेल. याशिवाय आपण कमावलेले पैसा बचत होईल, तसेच आपले अडकलेले पैसे आपल्याला मिळतील.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular