Friday, June 21, 2024
Homeआध्यात्मिकश्रीकृष्णाने सांगितलंय.. नखावर अर्धा चंद्र असण्याचं रहस्य.!!

श्रीकृष्णाने सांगितलंय.. नखावर अर्धा चंद्र असण्याचं रहस्य.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्रांनो… आपल्यातील बऱ्याच व्यक्ती तिच्या शरीरावर वेगवेगळ्या असतात आणि शास्त्रानुसार त्या शरीरावरील खुणांचा वेगळा अर्थही काढला जातो. आपल्या आजूबाजूला आपण शरीरावर वेगवेगळ्या खुणा असणारे अनेक लोक पाहत असतो त्यामध्ये कोणाच्या पाठीवर तीळ असते तर कोणाच्या डोळ्यामध्ये तीळ असल्याचे आपल्याला दिसून येत असते. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या खुणा आपल्याला अनेक व्यक्तींच्या अंगावर व शरीरावर दिसून येत असतात आणि त्यामुळे त्यामागील शास्त्रीय त्याचप्रमाणे वैज्ञानिक अर्थ काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो.

पण मित्रांनो आपल्यातील बऱ्याच जणांच्या हाताच्या नखावर अर्धचंद्राकार खूण असल्याचे आपल्याला दिसून येते मग आपल्या नखावर अशी अर्ध चंद्राकार खून असण्यामागचे नेमके काय कारण आहे जर आणि जर आपल्या नखावर अ’र्धचंद्राकार खून असेल तर हे शुभ आहे की अशुभ, यामुळे आपल्याला कोणता फायदा होतो आणि त्यामागचे नेमके काय कारण असते, या बद्दलची सविस्तर पणे माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

मित्रांनो शास्त्रानुसार जर तुमच्या अं’गठ्या जवळील पहिल्या बो’टाच्या न’खावर अ’र्धचंद्राकार खू’न असेल तर हे अत्यंत शुभ मानले गेले आहे आणि हे लोक खूप नशीबवान आणि भाग्यशाली असतात असेही सांगितले गेले आहे. अशा लोकांना त्यांच्या चांगल्या नशिबामुळे लगेचच यश प्राप्त होत असते आणि त्याच बरोबर या लोकांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही. त्याचबरोबर तुम्हाला मधल्या बो’टाच्या न’खावर अर्धचंद्र असेल तर अशी व्यक्ती व्यवसाय मध्ये खूपच हुशार आणि बुद्धिमान असते त्याचप्रमाणे ह्या व्यक्तीला तं’त्रज्ञा’न आणि म’शीनवर काम करण्याची खूप आवड असते.

त्याचप्रमाणे जर तुमच्या क’रंगळीच्या न’खावर अर्धचंद्र असेल तर अशा व्यक्तींचा भूतकाळ व व’र्तमान काळ कसाही असू द्या परंतु भविष्य काळामध्ये यांचे नशिब बदलून यांना त्यांच्या कामामध्ये य’श नक्की मिळते त्यामुळे हे लोक खूप भाग्यशाली असतात.

मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीच्या अं’गठ्याच्या न’खावर अर्धचंद्र असेल तर अशी व्यक्ती खूप आळशी असते आणि ती आपले काम टाळण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याचबरोबर कोणतेही काम सोप्या रीतीने कसे होईल याचाच विचार हे करत असतात परंतु हे लोक कोणत्याही व्यक्तीबरोबर इ’र्षा करत नाही.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular