Friday, June 21, 2024
Homeराशी भविष्यशुक्रदेव कन्या राशीमध्ये वक्री ‘या’ राशी होणार मालामाल.. या राशींच्या पदरात पडणार...

शुक्रदेव कन्या राशीमध्ये वक्री ‘या’ राशी होणार मालामाल.. या राशींच्या पदरात पडणार निराशा.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो मनुष्याच्या जीवनामध्ये वर्तमान स्थितीमध्ये काळ कितीतरी वाईट असला तरी भविष्यामध्ये तो काळ तसाच असेल असे नाही. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये परिस्थिती नित्य नेहमी बदलत असते. क्षणाक्षणाला वेगवेगळे परिवर्तन मानवी जीवनामध्ये घडत असते. त्यामुळे येणारा काळ मनुष्याच्या जीवनामध्ये नित्य नवे परिवर्तन घडवून आणत असतो आणि ज्योतिषानुसार बदलत्याग्रह नक्षत्राच्या स्थितीच्या परिणामाच्या आधारावर माननीय जीवनामध्ये वेगवेगळे बदल घडवून येत असतात.आणि ग्रहनक्षत्राची बदलती स्थिती जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनते अशावेळी आपोआपच मनुष्याच्या जीवनामध्ये शुभकाळाची सुरुवात होत असते.

सध्या आपल्या जीवनामध्ये कितीही वाईट काळ चालू असू द्या किंवा कितीही कठीण परिस्थिती चालू असू द्या. कारण ग्रह नक्षत्राची अनुकूलता नसते तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये वाईट काळ येत असतो. या काळामध्ये व्यक्तीला अनेक प्रकारे संघर्ष करावा लागतो. अनेक दुःख दारिद्र्य भोगावे लागते. अनेक यातना आणि अपयश अपमान देखील भोगावे लागतात.पण मित्रांनो जेव्हा हीच ग्रह नक्षत्रांची स्थिती अनुकूल बनते तेव्हा आपोआपच मानवी जीवनामध्ये सकारात्मक काळाची सुरुवात होत असते. दिनांक 24 सप्टेंबर पासून असाच काहीसा सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये येण्याचे संकेत आहेत. मित्रांनो मागील काळामध्ये ग्रहनक्षत्राची अनुकूलता नसल्यामुळे आपल्याला अनंत अडचणीचा सामना करावा लागला असेल. मागील काळामध्ये आपल्याला अनेक प्रकारे संघर्ष करावा लागला असेल. अनेक कष्ट आपल्याला सहन करावे लागले असतील आणि त्याबरोबरच अनेक दुःख आणि संकटाला देखील आपल्याला सामोरे जावे लागले असेल. पण आता इथून पुढे ग्रहनक्षत्रांची शुभ स्थिती आपल्या जीवनामध्ये येत असल्यामुळे अतिशय शुभ काळाची सुरुवात आपल्याला अनुभवण्यास मिळणार आहे. आता इथून पुढे सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. मित्रांनो 24 सप्टेंबर 2022 रोजी शनिवार शुक्रदेव राशी परिवर्तन करणार आहेत. आणि मित्रांनो 24 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजून 51 मिनिटांनी शुक्र कन्या राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. ज्योतीश्या नुसार शुक्राला अतिशय शुभ ग्रह मानन्यात आले आहे.शुक्र भौतिक सुख संपदा धन ऐश्वर्य वैभव प्रेम जीवन वैवाहिक जीवन या गोष्टींचे कारक ग्रह मानले जातात. शुक्र हे वृषभ आणि तुळ राशीचे स्वामी मानले जातात. त्यामुळे शुक्राचा सकारात्मक प्रभाव व्यक्तीच्या संपूर्ण जीवनाला नवी कलाटणी देऊ शकतो. शुक्र जेव्हा ज्या राशीसाठी शुभ असतात तेव्हा अशा लोकांचा भाग्य घडवून येण्यासाठी वेळ लागत नाही. चला तर मग मित्रांनो पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

मेष रास – शुक्राचे कन्या राशीत होणारे राशी परिवर्तन मेष राशीच्या दृष्टीने अतिशय लाभकारी आणि आनंददायक ठरणार आहे. आता आपल्या प्रगतीला वेळ लागणार नाही. शुक्राच्या कृपेने धनसंपत्ती सुख समृद्धीने आपले जीवन फुलून येणार आहे. वैभवामध्ये वाढ होणार आहे. जीवनामध्ये चालू असणारे गरिबीचे दिवस आता समाप्त होणार आहेत आणि अतिशय शुभकाळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनात चालू असणारी नकारात्मक स्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. पारिवारिक जीवनातील समस्या आता समाप्त होतील. आर्थिक स्थितीमध्ये पहिल्यापेक्षा चांगली सुधारणा घडून येणार आहे. मानसन्मानामध्ये वृद्धी होईल.

वृषभ रास – शुक्राचे कन्या राशि मध्ये होणारे राशि परिवर्तन वृषभ राशीसाठी सर्वत्र दृष्टीने अनुकूल आणि शुभदायी ठरण्याचे संकेत आहेत. शुक्र आपल्या राशीचे स्वामी आहेत. त्यामुळे या काळामध्ये शुक्र आपल्याला अतिशय सकारात्मक फळ देणार आहेत‌. उद्योग व्यापारातून आपल्या कमाई मध्ये मोठी वाढ होणार आहे. आता जीवनाला सकारात्मक कणाटणी प्राप्त होण्यासाठी वेळ लागणार नाही. भौतिक सुखसाधनांची प्राप्ती आपल्याला या काळात होऊ शकते आणि घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती या काळामध्ये आपल्याला होऊ शकते.या काळामध्ये धनलाभाचे योग जमून येणार आहेत.

मिथुन रास – मिथुन राशि वर शुक्राचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. शुक्राची होणारे हे राशी परिवर्तन आपल्यासाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. प्रगतीचा एक नवाकाळ आपल्या जीवनामध्ये येणार आहे. जीवनाला सकारात्मक कलाटणी प्राप्त होण्यासाठी वेळ लागणार नाही. या काळामध्ये धनलाभाचे योग जमून येणार आहेत. कौटुंबिक जीवनामध्ये सुख-समृद्धी आणि आनंदाची बाहार येणार आहे आणि या काळात काही प्रवास देखील आपल्या जीवनामध्ये घडू शकतात. वाहन खरेदीचे योग येणार आहेत. आपल्या सुख समृद्धी आणि वैभव मध्ये भरपूर प्रमाणामध्ये वाढ होणार आहे.

सिंह रास – सिंह राशीवर शुक्राचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. शुक्र या काळामध्ये आपल्याला अतिशय शुभ फळ देणार आहेत. उद्योग व्यापार आणि नोकरीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. आपल्या कमाई मध्ये मोठी वाढ होणार आहे. कमाईच्या साधनांमध्ये देखील वाढ होईल. उद्योग व्यापारामध्ये आपण राबविलेल्या योजना यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. मागील अनेक दिवसापासून सतत करत असलेल्या आपले प्रयत्न यशस्वी ठरणार आहेत.

कन्या रास – आपल्या राशीत होणारे शुक्राचे आगमन आपल्यासाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. सूर्य आणि शुक्राच्या आगमनाने चमकून उठले आपले. आता भाग्य उजळण्यासाठी वेळ लागणार नाही. आता उघडतील आपल्या नशिबाची दार. सर्व क्षेत्रांमध्ये भरघोस यश आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनात चालू असणाऱ्या अडचणी आता समाप्त होणार आहेत. प्रगतीच्या नव्या दिशा आपल्यासाठी उपलब्ध होतील. नव्या दिशेने मार्गक्रमण करणार आहात.

वृश्चिक रास – वृश्चिक राशीच्या जीवनामध्ये याचा सुखाच्या सोनेरी काळाची सुरुवात होणार आहे. आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. शुक्र या काळामध्ये आपल्याला अतिशय शुभ फळ देणार आहे. त्यामुळे उद्योग व्यापार कला साहित्य समाजकारण राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरघोस यश संपादन करण्यामध्ये सफल ठरणार आहात आणि व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. प्रगतीच्या अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील. अनेक दिवसांच्या अपूर्ण राहिलेल्या आपल्या महत्त्वकांक्षा या काळामध्ये पूर्ण होणार आहे.

कुंभ रास – कुंभ राशीच्या जीवनावर ग्रहन क्षत्राची अनुकूल स्थिती आणि सोबतच आता आपल्या जीवनावर सूर्याचा सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. सूर्य या काळामध्ये आपल्याला अतिशय शुभ फळ देणार आहेत. आर्थिक परेशानी पूर्णपणे दूर होईल. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यापारातून भरगोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे आणि सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. तिथून येणारा पुढचा काळ सर्वच दृष्टीने आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular