Friday, December 8, 2023
Homeआध्यात्मिकशून्याकडून कोट्याधीशाचा प्रवास.. वामन हरी पेठे यांना आलेला स्वामींचा हा अनुभव.. अंगावर...

शून्याकडून कोट्याधीशाचा प्रवास.. वामन हरी पेठे यांना आलेला स्वामींचा हा अनुभव.. अंगावर शहारे आणणारा आहे…

मित्रांनो आपल्यातील अनेक जण स्वामी समर्थांचे सेवा अगदी मनापासून आणि मित्रांनो या सेवेचे फळ आपल्यातील बऱ्याच जणांना मिळत असतो आणि मित्रांनो आपण असे अनेक लोक आजपर्यंत पाहिले आहेत की जे स्वामी समर्थांचे सेवा खूप दिवसांपासून करतात आणि त्यांच्या स्वामी सेवेचे फळ हे त्यांना नक्कीच मिळते कारण मित्रांनो स्वामी समर्थांचे सेवा जो सेवेतील फक्त मनापासून करतो त्यांना स्वामी समर्थांचा आशीर्वाद नक्की प्राप्त होतो.

आणि मित्रांनो ज्यावेळी आपण स्वामी समर्थांची असे मनापासून सेवा पूजा नाम जप करतो तेव्हा कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये येऊन स्वामी आपल्यावर आलेल्या संकटातून आपल्याला नक्की बाहेर काढतातच.

त्याचबरोबर मित्रांनो आपण अनेक वेळा अशी अनेक लोक किंवा स्वामी सेवेतील पाहत आलेलो आहोत की ज्यांना स्वामींनी वेगवेगळ्या पद्धतीने येऊन मदत केली आहे त्यांच्यावर आलेल्या संकटातून त्यांना बाहेर काढले आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण एका मोठ्या उद्योगपतींना आलेला स्वामी अनुभव पाहणार आहोत.

मित्रांनो आपण वामन हरी पेठे ज्वेलर्स या दागिन्यांच्या दुकानाबद्दल नाव ऐकलेलेच असेल मित्रांनो महाराष्ट्र मध्ये खूपच प्रसिद्ध असे सोन्या-चांदीचे यांचे व्यापार आणि उद्योग आहेत आणि मित्रांनो आजपर्यंत त्यांच्या 118 शाखा सुद्धा महाराष्ट्रमध्ये आहेत.

मित्रांनो याचे जे होणार आहेत म्हणजेच आज व्यवसाय यांनी सुरू केला ते सुबोध पेठे यांच्या पत्नीने आजचा हा स्वामी अनुभव आपल्याला सांगितलेला आहे. तर मित्रांनो त्यांच्या पत्नी सृष्टी पेठे यांनी हा स्वामींचा आलेला अनुभव आपल्याला सांगत असताना नेमकं काय सांगितले आहे.

याबद्दलची सविस्तरपणे माहिती आज आपण जाणून घेऊया तर मित्रांनो सृष्टी ताई यांना आलेला अनुभव सांगत असताना आपल्याला असे सांगतात की.. नमस्कार श्री स्वामी समर्थ! मी सृष्टी पेठे आणि माझा आणि सुबोध बेटे यांचा विवाह 2001 साली झालेला आहे.

आणि माझ्या लग्ना अगोदर आमच्या घरी म्हणजेच माझ्या माहेरची जे माणसं होती ती जास्त देवधर्म करत नव्हती म्हणजे वर्षातून एकदा फक्त गणेशोत्सव तेवढा मोठ्याने घरामध्ये साजरा केला जायचा त्याचबरोबर दिवाळी सण साजरे केले जायचे परंतु देवदर्शन देवांची सेवा पूजा नामस्मरण यांसारख्या गोष्टी माझ्या माहेरची माणसं खूपच कमी करत असत.

परंतु जेव्हा मी लग्न करण सासरे आले तेव्हा सासरची माणसे तर स्वामी सेवेमध्ये होती आणि घरामध्ये असणारे प्रत्येक व्यक्ती स्वामींचा जप करत असे आणि त्याचबरोबर स्वामींची एखादी तरी सेवा घरामधील प्रत्येक माणूस करत होता. या सर्वांमध्ये सर्वात जास्त म्हणजे माझी सासू ही खूपच स्वामी समर्थांची सेवा करत असते ते दररोज सारामृत मधील एखादा तरी अध्याय नक्की वाचत होत्या.

त्याचबरोबर दररोज स्वामींना स्नान अभिषेक स्वामींचे विशेष सेवा नाम जप या सर्व गोष्टी त्या दररोज करत होत्या आणि एके दिवशी मी त्यांना विचारले की तुम्ही स्वामी सेवा कशी सुरुवात केली आणि त्याचबरोबर इतका विश्वास तुमचा स्वामींवर कसा काय आहे.

त्यावर त्यावेळी सासूबाईंनी मला असं सांगितलं की खूप वर्षापूर्वी म्हणजे माझ्या सासूबाई आणि सासऱ्यांचे लग्न झाले होते त्यानंतर त्यांना तीन मुले झाली होती तेव्हा माझ्या सासर्‍यांनी एक व्यवसाय सुरू केला परंतु त्यामध्ये त्यांना वारंवार अपयशच येत होतं.

आणि म्हणून च कसेबसे काम करून माझे सासरे घर चालवत होते परंतु अचानकपणे सासऱ्यांना आजारपण आलं आणि जेव्हा आम्ही मुंबईतील एका दवाखान्यामध्ये त्यांच्यावर उपचारासाठी गेलो तेव्हा तेथे त्यांना मायग्रेन असल्याचं सांगण्यात आलं आणि त्यानंतर त्यांच्यावर चांगल्या दवाखान्यांमध्ये उपचार करण्याचं ठरवलं परंतु आमच्याकडे त्यावेळी खूपच पैसे कमी होते.

म्हणजेच अगदी दोन वेळचे जेवण सुद्धा आम्ही तसे तरच करत होतो परंतु पैशांची जुना करून आम्ही एका चांगल्या दवाखान्यामध्ये त्यांना घेऊन गेलो तिथे गेल्यानंतर त्या डॉक्टरांनी सांगितलं की यांना मेंदूचा कॅन्सर झालेला आहे आणि यासाठी यांचं ऑपरेशन करावे लागेल आणि त्याचा खर्चही खूप आहे.

हे ऐकल्यानंतर माझ्या सासूबाईंच्या पायाखालची जमीनच घसरली कारण ते दोन वेळचे जेवण कसेतरी करत होत्या आणि त्याचबरोबर त्यांच्यातील मुलांचाही खर्च त्यांच्या डोळ्यासमोर होता अशा पद्धतीने त्यांनी आधीच्या डॉक्टरांनी दिलेल्या औषधांवरच त्यांच्या पतीचा उपचार सुरू ठेवला.

आणि त्यांना घरी घेऊन आले त्यानंतर सासऱ्यांना खूपच त्रास होऊ लागला आणि अशावेळी एक स्वामी सेवेकरी माझ्या सासूंना भेटला आणि त्यांनी स्वामी बद्दल सर्व माहिती सांगितली आणि अक्कलकोटला जाऊन स्वामींना या सर्वाबद्दल सांगून त्यांच्याकडे प्रार्थना करण्यासाठी सांगितले यावर स्वामी नक्की मार्ग काढतील असेही त्या स्वामी सेवा करणाऱ्या व्यक्तीने माझ्या सासूबाईंना सांगितले.

त्यानंतर सासूबाई देखील शेवटचा पर्याय म्हणून अक्कलकोटला गेल्या आणि तिथे गेल्यानंतर स्वामींच्या जवळ जाऊन त्यांना सगळं काही सांगितलं आणि त्यानंतर हे जे घरामध्ये आजार होणार आहे ते लवकरात लवकर होऊ दे यासाठी प्रार्थना केली आणि येताना स्वामींच्या समोर असणारी उदी घरी घेऊन आले.

आणि त्यानंतर दररोज ती उदी सासुबाई सासऱ्यांना मुलांना आणि स्वतःला लावून घेत असत आणि त्यानंतर काय स्वामींचा चमत्कार झाला स्वामींनी त्यांचं ऐकलं आणि माझे सासरे यांचा ऑपरेशन यशस्वीपणे पार पडलं आणि त्यांची तब्येत आता सुधारायला सुरुवात झाली अशा पद्धतीने सासरे थोड्याच दिवसांमध्ये अगदी बरे झाले.

परंतु त्यानंतर पुन्हा व्यवसायाचा प्रश्न समोर होताच त्यानंतर सासूबाईंनी पुन्हा अक्कलकोटला जाण्याचे ठरवले आणि त्यांनी अक्कलकोटला पुन्हा जाऊन स्वामींसमोर व्यवसाय संदर्भात जी काही अडचण आहे ती सांगितली आणि आम्हाला व्यवसाय मध्ये यश येऊ दे व्यवसाय मध्ये ज्या काही अडचणी येत आहेत.

त्या सर्व दूर होऊ द्या असे स्वामींना प्रार्थना केले आणि जर व्यवसाय सुरळीतपणे सुरू झाला तर तुमचे सात वेळा पारायण करेल असेही सासूबाईंनी स्वामी समर्थ वचन घेतले त्यानंतर स्वामींच्या आशीर्वादाने व्यवसाय हळूहळू खूप वाढू लागला आणि स्वामींच्या कृपेमुळे व्यवसायामध्येही खूप यश मिळायला सुरुवात झाली.

त्यानंतर सासूबाईंनी पारायण सुद्धा पूर्ण केले आणि अशा पद्धतीने या मोठ्या दोन अडचणीतून स्वामींनी बाहेर काढल्यामुळे सासुबाई या स्वामी सेवेमध्ये आल्या होत्या. अशा पद्धतीने सासूबाईंनी सांगितलेला हा अनुभव पाहिल्यानंतर आजही माझ्या डोळ्यांमधून पाणी येतं आणि तिथून पुढे आम्ही जितक्या आमच्या शाखा उघडल्या त्या सर्व शाखांचे उद्घाटन आणि गुरुवारच्या दिवशीच केले..

असाच स्वामींच्या कृपेमुळे आमचे व्यवसाय खूपच चांगल्या पद्धतीने सुरू आहे. आणि अशा पद्धतीने सृष्टी ताईंचे सासूबाईंनी जेव्हा स्वामी हा अनुभव त्यांना सांगितला तेव्हापासून सृष्टी ताई ही आपल्यासाठी आपल्या पतीसाठी आणि आपल्या संसारासाठी त्याचबरोबर आपल्या व्यवसायासाठी स्वामींच्या सेवा करायला सुरुवात केली आणि उद्या स्वामी सेवेमध्ये आल्या. श्री स्वामी समर्थ.!

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे सादर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’यर ही नक्की करा धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular