Wednesday, June 12, 2024
Homeआध्यात्मिकसोमप्रदोष.. झोपण्यापूर्वी 21 वेळेस बोला ‘हा’ मंत्र.. सर्व इच्छा पूर्ण होतील.!!

सोमप्रदोष.. झोपण्यापूर्वी 21 वेळेस बोला ‘हा’ मंत्र.. सर्व इच्छा पूर्ण होतील.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात प्रदोष व्रतास विशेष महत्त्व दिले जाते. दर महिन्याच्या त्रयोदशी तिथीतील संध्याला प्रदोष काल असे म्हणतात. असे मानले जाते की प्रदोषच्या वेळी महादेव कैलास पर्वताच्या रजत भवनात नाचतात आणि देवता त्याच्या गुणांचे गुणगान करतात. अशा परिस्थितीत भोलेनाथांच्या कृपेने जो कोणी हा उपवास करतो, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

आठवड्यातील सर्व सात दिवस पडणार्‍या प्रदोष व्रताचे नाव आणि महत्त्व वेगळे आहे. त्याचप्रमाणे सोमवारी पडणार्‍या प्रदोष व्रतास सोम प्रदोष व्रत म्हणतात. असे मानले जाते की या दिवशी भोलेनाथांचा उपवास आणि पूजा करणाऱ्या लोकांची सर्व पापं नष्ट होतात. आणि मित्रांनो आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेल्या माहितीनुसार या दिवशी शंकरांची आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांची जर सेवा पण मनापासून केले तर यामुळे त्यांचा आशीर्वाद आपल्याला लगेच प्राप्त होतो.

तर मित्रांनो या अशा सोम प्रदोष व्रताच्या दिवशी सूर्यास्ताच्या 45 मिनिटे आधी आणि सूर्यास्तानंतर 45 मिनिटे भगवान शिवाची पूजा केली जाते. तर मित्रांनो या प्रदोष चे व्रत करत असतात आणि मित्रांनो या दिवशी जर तुम्ही व्रत करत असाल किंवा नसाल तुम्ही काय उपाय नक्की करा मित्रांनो घरामध्ये असणाऱ्या महिलांनी जरी हा उपाय केला किंवा घरामध्ये असणारे पुरुष विद्यार्थी कोणीही उपाय केला तरीही चालेल.

या उपायामुळे भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईलच आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला आपल्या यामुळे आपल्या प्रत्येक कामामध्ये असलेल्या आणि त्याचबरोबर आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत त्याही एका छोट्याशा उपायामुळे पूर्ण होतील तर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला फक्त भगवान शंकरांच्या एका प्रभावी मंत्राचा 21 वेळा करायचा आहे.

मित्रांनो या दिवशी तुम्ही सकाळच्या वेळी जेव्हा देवपूजा करणार आहात त्यावेळी देवपूजा करून झाल्यानंतर तुम्ही या मंत्राचा जप करू शकता किंवा संध्याकाळची वेळही तुम्ही या माणसाच्या करू शकता मित्रांनो फक्त 21 वेळा या मंत्राचा जप तुम्हाला या सोमप्रदोष त्या दिवशी करायचा आहे.

मित्रांनो सर्वात आधी तुमची जी काही सेवा आहे किंवा पूजा तुम्हाला आवरून घ्यायचे आहे त्यानंतर या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे तर मित्रांनो हा मंत्र पुढील प्रमाणे आहे, ओम नमो नीलकंठया नमः ओम नमो नीलकंठया नमः तर मित्रांनो असा या भगवान शंकरांच्या अत्यंत प्रभावी मंत्राचा तुम्हाला या सोमप्रदोष या दिवशी करायचा आहे यामुळे भगवान शंकरांचा आशीर्वाद तुम्हाला नक्की प्राप्त होईल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular