Thursday, February 22, 2024
Homeआध्यात्मिकसोमवार स्वामींची विशेष सेवा तथा रामनामाचा जप करा.. संध्याकाळी फक्त 1 वेळेस...

सोमवार स्वामींची विशेष सेवा तथा रामनामाचा जप करा.. संध्याकाळी फक्त 1 वेळेस बोला ‘हे’ स्तोत्र : घरातल्या सर्व अडचणी मिटतील.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्र-मैत्रिणींनो सर्वात मोठा सोमवार सोमवारच्या संध्याकाळी आपल्याला हा एक स्तोत्र म्हणायचं आहे. हा स्तोत्र म्हटल्यामुळे आपल्या आयुष्यातील घरातील सर्व अडचणी दूर होणार आहेत. सोमवारच्या दिवशी आपण महादेवाची विशेष पूजा करतोच त्यासोबतच स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा देखील करत असतो.

आजचा येणारा सोमवार हा मोठा सोमवार आहे. ह्या दिवशी जर संध्याकाळच्या वेळी आपण जर हे स्तोत्र म्हंटले तर आपल्या घरातील अडीअडचणी कटकटी सर्व काही निघून जाईल. कायमच्या दूर होणार आणि सर्व समस्या सुद्धा संपतील, त्या दूर होतील.

या दिवशी संध्याकाळी आपल्याला हा स्तोत्र म्हणायचं आहे. तो स्तोत्र असा आहे की राम रक्षा स्तोत्र रामरक्षा स्तोत्र स्वामी समर्थ महाराजांच्या नित्य सेवा या पुस्तकांमध्ये आहे. संध्याकाळच्या वेळी नित्यनेमाची आपली देवपूजा झाल्यानंतर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची सेवा देखील करायची आहे.

आणि ही सेवा करून झाल्यावर हा राम रक्षा स्तोत्र फक्त एक वेळेस म्हणायचा आहे. हा स्तोत्र सोमवारच्या दिवशी रात्री एक वेळेस राम रक्षा स्तोत्र आपल्याला वाचायचे आहे. दिवा अगरबत्ती लावूनच हे राम रक्षा स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे.

रामरक्षा वाचण्यापूर्वी जी आपण अगरबत्ती लावलेली आहे. राम रक्षा स्तोत्र म्हणून झाल्यानंतर व आपले नित्यनेमाची देवपूजा झाल्यानंतर आपल्या घरातील सर्व सदस्यांनी प्रत्येकाने आपापल्या कपाळावर उदी लावून घ्यायचे आहे. चुकुनही ती उदी तोंडामध्ये किंवा पाण्यात घालून पिऊ नये. कारण आज कालच्या बाजार मध्ये अगरबत्त्या येत आहे.

त्या अगरबत्त्या केमिकलयुक्त असल्यामुळे त्याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो. त्यामुळे ती उदी नुसताच आपल्या कपाळावर आपण जी काही पूजा केली आहे. त्याची शक्ती आपल्या घरातील सर्व सदस्यांना मिळेल. यासाठी ती अगरबत्तीची उदी आपल्या घरातील सर्व सदस्यांनी कपाळावर लावून घ्यायची आहे.

आज सोमवारच्या दिवशी येणारा हा मोठा सोमवार आहे. त्यामुळे या दिवशी हा जर आपण स्त्रोत्र म्हंटला तर आपल्या आयुष्यातील सर्व आणि अडचणी दूर होतील. त्याचबरोबर आपल्या घरातील कटकटी मतभेद हे देखील कमी होतील. आणि आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाऊन आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढेल.

व एकमेकांमध्ये एकमेकांबद्दलची असलेली गोडी वाढेल. व घरामध्ये आनंदी वातावरण राहील. त्यामुळे सोमवारच्या दिवशी मोठा सोमवार देखील आहे. व हा महादेवांचा वार आहे. त्यामुळे आजचा येणारा सोमवार हा मोठा सोमवार आहे. त्यामुळे हा स्तोत्र संध्याकाळच्या वेळी म्हटला तर आपल्या सर्व अडचणी दूर होतील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular