Sunday, December 3, 2023
Homeवास्तूशास्त्रसोमवार वास्तुउपाय.. दारासमोरील Doarmate खाली ठेवा ही एक वस्तु.. पैसा चुंबकासारखा खेचला...

सोमवार वास्तुउपाय.. दारासमोरील Doarmate खाली ठेवा ही एक वस्तु.. पैसा चुंबकासारखा खेचला जाईल.!!

आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे… पायपुसणीच्या ( Doarmate) खाली ठेवा ही वस्तु.. मित्रांनो आपल्याला सगळयांनाच वाटत असत की पैसा आपल्याकडे यावा आपण श्रीमंत व्हावे आपली रखडलेली कामे पूर्ण व्हावीत. पण तसे काही होत नाही. आपण खूप कष्ट घेतो खूप मेहनत पण घेतो पण आपल्याला म्हणावे तसे फळ भेटेत नाही त्यामुळे आपण खूप नाराज होतो. आणि आपण कोणाचेपण ऐकून महागडे उपाय तोडगे करून पाहत आसतो पण त्याचे पण तुम्हाला फळ भेटत नाही आणि आपला पैसा आणि वेळ वाया जातो.

त्यामुळे मित्रांनो आज मी तुम्हाला आसा एक उपाय सांगनार आहे त्यामुळे तुमच्या घरात ताबडतोप पैसा खेचला जाईल आणि तुम्ही काही दिवस धनवान व्हाल. हा उपाय माझा नाही तर स्वामी समर्थ महाराजांच्या एका ग्रंथातला आहे. त्यामुळे तुम्ही जीवनात पैसाअभावी नाराज असाल तर तुम्ही हा उपाय कारला हवा.

मित्रांनो तुम्हाला माहिती असेलच आपण आपल्या मुख्य दाराजवळ पायपुसणी ठेवत असतो. आता पायपुसणी म्हणल की तुम्ही बोलणार या उपयोग फक्त पाय पुसण्यासाठी होतो. तर मित्रांनो तुमच्या घरी कोणी वडीलधारी व्यक्ति असेल तर तुम्ही त्यांना विचार ते तुम्हाला सांगतीलच. मित्रहो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या माहिती कोशात पायपुसणीचे खूप महत्व संगितले आहे.

स्वामी समर्थ महाराज सांगतात की पायपुसणी जी आपण मुख्य दाराजवळ ठेवतो बरोबर. कोणी बाहेर गेलीली व्यक्ति घरी आली तर त्या व्यक्तिच्या पायासोबत अनेक नकारात्मक ऊर्जा सोबत घेऊन येते आणी त्या व्यक्ति ने जर त्याचे पाय पायपुसणीला पुसले तर ती नकारात्मक ऊर्जा त्याच्या ठिकाणी राहते ती घरात प्रवेश करत नाही.

यामुळे आपले घरातील वातावरण आनंदाचे राहते. पण मित्रहो कोणकोणती नकारात्मक ऊर्जा खूप हट्टी असते आणि आपल्या सोबत तसची घरात प्रेवेश करते. त्यामुळे तुम्ही एक उपाय करायचा आहे त्यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा घरात प्रेवेश करणार नाही. मित्रहो आपल्या घरातील पायपुसणीच्या खाली थोडी तुरटी ठेवायची आहे.

तुरटी एक अशी वस्तु आहे की ते घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी करते आणि घरात सकारात्मक ऊर्जा तयार करते. मित्रहो हा उपाय तुम्ही केला तर तुमचे घर आनंदी राहील व तुरटीमुळे रखडलेली कामे पूर्ण होतता बाहेरील पैसा चुंबकाप्रमाणे खेचला जाईल व तुम्ही थोड्याच दिवसात श्रीमंत व्हाल.

तुरटीची पूड काशी ठेवाल तर मित्रहो थोडी तुरटी घ्या आणि एक कपडामद्धे घ्यायची आहे आणि या कापडची आठ वेळा घडी घालायची आहे आणि ती पायपुसणी खाली ठेवायची आहे. मित्रहो हा उपाय तुम्ही केला तर तुम्हाला फायदा नक्कीच होईल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular