Monday, May 27, 2024
Homeआध्यात्मिकसुवासिनींनी याच दिवशी केस धुवावेत.. नवरा होणार मालामाल… मिळणार अमाप धनसंपदा.!!

सुवासिनींनी याच दिवशी केस धुवावेत.. नवरा होणार मालामाल… मिळणार अमाप धनसंपदा.!!

नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! असे मानले जाते की महिलांनी गुरुवारी केस धुणे टाळावे. याशिवाय मंगळवार आणि शनिवारी केस कापणे, नखे कापणे आणि मुंडण करू नये. जाणून घ्या या सगळ्या मागचे खरे कारण.

हिंदू धर्मात अनेक श्रद्धा आहेत, ज्यांच्याबाबत वेळोवेळी आपल्याला काही ना काहीतरी वाचायला मिळतच असत. बर्‍याच विश्वासांपैकी आज आपण अशाच काही समजुतींबद्दल बोलणार आहोत ज्या सामान्य आहेत.

आठवड्यातील सात दिवसांपैकी गुरुवार हा एक असा दिवस आहे की ज्या दिवशी अनेक कामे करणे निषिद्ध आहे, अन्यथा ते काम करणे निषिद्ध मानले जाते असे म्हणता येईल. असे मानले जाते की महिलांनी गुरुवारी केस धुणे टाळावे.

गुरुवारला लक्ष्मीनारायणाचा दिवसही म्हणतात. या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघेही निषिद्ध काम केल्याने नाराज होतात. याशिवाय मंगळवार आणि शनिवारी केस कापणे, नखे कापणे आणि मुंडण करण्यासारखी गोष्ट करू नये. जाणून घ्या या सगळ्या मागचे कारण.

गुरुवारी केस का धुवू नयेत – ज्योतिष शास्त्रानुसार महिलांच्या कुंडलीत गुरू हा पती आणि संततीचा कारक मानला जातो. गुरुवारी महिलांनी त्यांचे केस धुतल्याने त्यांचा गुरू कमजोर होतो.

पती आणि मुलांशिवाय घरातील इतर लोकांवरही याचा परिणाम होतो. यामुळेच महिलांनी गुरुवारी केस धुणे टाळावे. तसेच गुरुवारी केस कापण्यामागेही असाच तर्क दिला जातो. गुरुवारी नखे कापल्याने धनहानी होते. त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती कमकुवत होते.

गुरुवारी केस धुवू नका –
वास्तुशास्त्रानुसार गुरु हा ईशान्येचा स्वामी मानला जातो.  ईशान्य कोन ही धर्म आणि शिक्षणाची दिशा मानली जाते. हा कोन मुलांशीही संबंधित आहे. या दिवशी लादी वैगरे पुसल्याने देखील ईशान्य कोन कमजोर होतो आणि मुलांवरही त्याचा वाईट परिणाम होत असल्याचं बघायला मिळत.

उपाय –

या दिवशी महिलांनी निषिद्ध असलेल्या गोष्टी करणे टाळावे.

बृहस्पतिला प्रसन्न करण्यासाठी पिवळे वस्त्र परिधान करून भगवान विष्णूची पूजा करावी.

पिवळ्या रंगाचे अन्न भगवंताला अर्पण करावे..

टीप – वरील माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथे शेअर केलेले लेख केवळ माहितीच्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार ला लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular