Monday, December 11, 2023
Homeराशी भविष्यSun Transit In Cancer Zodiac 17 ऑगस्टपर्यंत.. सूर्यापेक्षाही तेजाने चमकणार या राशींचे...

Sun Transit In Cancer Zodiac 17 ऑगस्टपर्यंत.. सूर्यापेक्षाही तेजाने चमकणार या राशींचे नशीब.!!

Sun Transit In Cancer Zodiac 17 ऑगस्टपर्यंत.. सूर्यापेक्षाही तेजाने चमकणार या राशींचे नशीब.!!

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. 16 जुलैला सकाळी 4 वाजून 59 मिनिटांनी (Sun Transit In Cancer Zodiac) सूर्य राशीपरिवर्तन करणार आहे आणि 17 ऑगस्टपर्यंत तो कर्क राशीत विराजमान राहणार आहे.

ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे, कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे आणि तो सूर्याचा मित्र आहे. सूर्याने कर्क राशीत प्रवेश केल्यानंतर काही राशींच्या जीवनात मोठे बदल दिसून येऊ शकतात. त्या (Sun Transit In Cancer Zodiac) राशी कोणत्या, चला तर जाणून घेऊयात..

हे ही वाचा : Leo Horoscope Reward Lottery येणार्‍या 10 दिवसांत बदलणार सिंह राशींचे भाग्य.. राजयोगामुळे होईल प्रचंड धन वर्षाव..

मेष रास – ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याचे कर्क राशीतील प्रवेश मेष राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते. त्यांच्या आयुष्यात मोठे बदल दिसू शकतात. या राशीच्या व्यक्तींना नवे पद मिळू शकते. त्याशिवाय सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची प्रगती होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी त्यांना नव्या गोष्टींची संधी मिळू शकते.

कर्क रास – सूर्याचा कर्क राशीमध्ये प्रवेश कर्क राशीसाठी अधिक फायदेशीर ठरू शकते. शारीरिक समस्या कमी होण्याची शक्यता आहे. (Sun Transit In Cancer Zodiac) व्यवसाय आणि नोकरीमध्ये नफा होण्याची संधी आहे. जर या राशीचे लोक नोकरी बदलण्याचा विचार करीत असतील, तर हा काळ फायदेशीर ठरू शकतो.

तूळ रास – ज्योतिषशास्त्राप्रमाणे, या राशीच्या व्यक्तींसाठी सूर्य अकराव्या स्थानावर स्वामी म्हणून विराजमान आहे. त्याचा प्रभाव त्या व्यक्तीच्या थेट करिअरवर पडू शकतो. या काळात पगारवाढीची संधी आहे. या राशींच्या व्यक्तिमत्त्वात मोठे बदल दिसून येऊ शकतात. या राशीच्या लोकांना कुटुंबाबरोबर वेळ घालवण्याची संधी मिळू शकते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular