Sunday, December 10, 2023
Homeराशी भविष्यSun Transit In Kark Sign सूर्य गोचर कर्क राशीत होणार मोठी उलथापालथ.....

Sun Transit In Kark Sign सूर्य गोचर कर्क राशीत होणार मोठी उलथापालथ.. 16 जुलैपासून एक महिन्यापर्यंत तीन राशींचं नशिब असणार जोरावर..

Sun Transit In Kark Sign सूर्य गोचर कर्क राशीत होणार मोठी उलथापालथ.. 16 जुलैपासून एक महिन्यापर्यंत तीन राशींचं नशिब असणार जोरावर..

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.. सूर्य प्रत्येक महिन्याला राशी बदल करतो. या राशी बदलाला संक्रांती संबोधलं जातं. (Sun Transit In Kark Sign) यामुळे राशीचक्रावर परिणाम दिसून येईल. पण चार राशींना जबरदस्त फायदा होईल. ज्योतिषशास्त्रात सूर्याला राजाचा दर्जा दिला असून आत्मविश्वासाचा कारक ग्रह आहे. सूर्य एका राशीत महिनाभर राहतो आणि त्यानंतर दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. सूर्याच्या मार्गक्रमणाला ज्योतिषशास्त्रात संक्रांती संबोधलं जातं. सूर्य ग्रह सध्या मिथुन राशीत असून 16 जुलै 2023 रोजी सकाळी 4 वाजून 59 मिनिटांनी कर्क राशीत प्रवेश करणार आहे.

या राशीत सूर्यदेव 17 ऑगस्ट 2023 च्या दुपारी 1 वाजून 27 मिनिटांपर्यं राहील. सूर्य ग्रह चंद्रापासून तिसऱ्या, सहाव्या, दहाव्या आणि अकराव्या स्थाना असेल तर सकारात्मक परिणाम दिसून येतात. (Sun Transit In Kark Sign) कर्क राशीचा स्वामी चंद्र असून सूर्यसोबत मित्रत्वाचं नातं आहे. त्यामुळे सूर्याचं कर्क राशीतील गोचर काही राशींना फलदायी ठरणार आहे.

आज या राशींना मिळणार सूर्यदेवांचं पाठबळ..
मेष रास – या राशीवर मंगळाचं वर्चस्व आहे. त्यामुळे सूर्याच्या गोचरामुळे जातकांना चांगली फळं मिळतील. सरकारी नोकरी करणाऱ्या जातकाची चांगल्या ठिकाणी बदली होऊ शकते. पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे.

खासगी नोकरी करणाऱ्या जातकांना फायदा होईल. हाती मोठी जबाबदारी येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती होताना दिसेल. (Sun Transit In Kark Sign) व्यावसायिक सौदे, गुंतवणूक आणि उत्पन्नाच्या बाबतीत नशीब तुम्हाला अनुकूल करेल.

व्यापाऱ्यांना फायदा होईल आणि व्यवसाय वाढेल. कला, नाट्य, प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन क्षेत्राशी निगडित रहिवाशांना यश आणि प्रसिद्धी मिळेल. तसेच आत्मविश्वास दुणावलेला राहील. क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना या गोचराचा लाभ मिळेल.

हे सुद्धा पहा : Scorpio Nature And Personality वृश्चिक राशीचे लोक कसे असतात.? जाणून घ्या, त्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व..

कर्क रास – सूर्यदेव या राशीच्या गोचर करणार असल्याने त्याचा अनपेक्षित लाभ मिळेल. आरोग्य विषयक तक्रारी दूर होतील. विवाह करण्यासाठी येत असलेल्या अडचणी या काळात दूर होतील.

उत्पन्नात वाढ होईल. (Sun Transit In Kark Sign) उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. मुलांशी संबंधित कोणतीही चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे समाधान आणि आनंद मिळेल. शेअर बाजारात हात आजमावला तर यश मिळेल.

व्यवसायात सकारात्मक बदल दिसून येईल. नोकरी बदलण्यासाठी योग्य वेळ आहे. हातात पैसा खेळता राहील. वैवाहिक जीवनात काही वाद झाले असतील तर ते दूर होतील.

तूळ रास – या राशीच्या एकादश भावाचा स्वामी सूर्य आहे. त्यामुळे जातकांना करिअरमध्ये लाभ होताना दिसेल. वेतन वाढ होण्याची शक्यता आहे. सूर्य देव ग्रहांचा राजा असल्याने राजासारखं जीवन या महिनाभरात अनुभवायला मिळेल. नेतृत्वगुण दिसून येईल. उत्पनातून मन समाधानी राहणार नाही.

सुखचैनीच्या वस्तूत खर्च वाढेल. व्यावसायिकांनी मोठे व्यवहार टाळावेत. (Sun Transit In Kark Sign) खरेदीविक्रीचे व्यवहार करू नये. काही मनस्तापासारख्या घटना घडतील. ताणतणाव जाणवेल. कौटुंबिक बाबीवर खर्च वाढेल.

मुलांना आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात. स्वतःच्या आरोग्याच्यादृष्टीने काळजी घ्या. तसेच तुमचं मार्गदर्शन मोलाचं ठरू शकते . नवीन वाहन किंवा घर खरेदीचा योग आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा या काळात मिळू शकतो.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular