सूर्य आणि बुध युतीमुळे बनलाय बुधादित्य राजयोग.. या 5 राशींवर होणार धनवर्षा.?
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… वैदिक ज्योतिषशास्त्रात बुधादित्य राजयोग अतिशय शुभ मानला जातो. ग्रहांचा राजा सूर्यदेव सध्या वृषभ राशीत आहे. आता सूर्य ग्रह 15 जून 2023 ला मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. (Budhaditya Rajyog) त्यापूर्वी 7 जून 2023 ला ग्रहांचा राजकुमार बुध वृषभ राशीत विराजमान झाला आहे.
त्यामुळे वृषभ राशीत बुधादित्य राजयोग जुळून आला आहे. दुसरीकडे गुरू आणि चंद्र मकर राशीत आहे. त्यामुळे गुरु चंद्राचा संयोगामुळे (Gajkesari Yog) गजकेसरी योगदेखील तयार झाला आहे.
कर्क रास – कर्क राशीच्या कुंडलीत बुधादित्य हा शुभ योग तयार होत आहे. सुख समृद्धी, मान सन्मानासोबत धनलाभ या राशीच्या लोकांना होणार आहे. परदेशात जाण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येक कामात यश मिळणार आहे. उत्पन्न वाढण्याचे संकेत आहे.
हे ही वाचा : साडेसातीचा होणार नायनाट… आज मंगळवार पासून या राशींचे भाग्य बदलणार बजरंगबली…
कन्या रास – या राशीच्या लोकांना बुधादित्य राजयोग धनलाभ घेऊन आला आहे. नवीन नोकरीची संधी मिळणार आहे. कामानिमित्त प्रवासाचे योग आहेत. कुटुंबात शुभ कार्य ठरणार आहे. स्पर्धा परीक्षे देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही हा योग शुभ ठरणार आहे.
मिथुन रास – बुध हा मिथुन राशीचा स्वामी असणाल्याने या राजयोगाचा त्यांना मोठा लाभ होणार आहे. परदेशातून शुभ संकेत मिळणार आहे. (Surya Gochar 2023) खास करुन ज्यांचे काम परदेशाशी संबंधित आहे त्यांना अधिक लाभ होणार आहे. आर्थिक फायदा होण्याची दाट शक्यता आहे.
मेष रास – या राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोग अतिशय लाभदायक ठरणार आहे. अचानक धनलाभाचे योग आहेत. अनेक महिन्यांपासून अकडलेले पैसे तुम्हाला परत मिळणार आहे. तुमचं बँक बँलेन्स वाढणार आहे. प्रवासाचे योगही जुळून आले आहेत.
सिंह रास – या राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोग अतिशय शुभ सिद्ध होणार आहे. या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे. उत्पन्नाची स्त्रोत वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी तुमच्यावर सोपविण्यात येणार आहे. (Sun Transit 2023) नवीन नवीन नोकरीची ऑफर तुम्हाला मिळणार आहे. बिझनेस करणाऱ्यांसाठी हा राजयोग अतिशय शुभ आणि लाभदायक ठरणार आहे.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!