Sunday, April 21, 2024
Homeआध्यात्मिकसुवासिनी महिलांनी या 8 प्रसंगी नवऱ्याच्या उजव्या बाजूलाच थांबावे.!!

सुवासिनी महिलांनी या 8 प्रसंगी नवऱ्याच्या उजव्या बाजूलाच थांबावे.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये अनेक वेगवेगळ्या विषयांवर सविस्तरपणे माहिती सांगितली आहे आणि यामध्ये सुख-समृद्धी नांदावी आणि त्याचबरोबर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहावी यासाठी वेगवेगळे उपाय आणि माहिती सांगितलेली आहेत याची आपण जर काटेकोरपणे पालन केले तर यामुळे त्याचा नक्कीच फायदा संपूर्ण घरासाठी होत असतो आणि त्याचबरोबर मित्रांनो आज आपण अशाच एका गोष्टीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो आज आपण स्त्रियांनी कोणकोणत्या धार्मिक कार्यांमध्ये आपल्या पतीच्या उजव्या बाजूला उभा राहावे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो आपले शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की ज्यावेळी एखादी महिला लग्न करून आपल्या सासरी घरी येते त्यावेळी ती साक्षात लक्ष्मीच्या रूपाने आपल्या घरामध्ये येत असते आणि म्हणूनच तिच्या रूपाने घरात सकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मकता येत असते. आणि त्याचबरोबर मित्रांनो लग्न झाल्यानंतर पती आणि पत्नी या दोघांनाही लक्ष्मी नारायणाचा जोडा असेही आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये म्हटलं जातं. मित्रांनो पत्नी आपल्या नवऱ्याला लग्न मंडपातच वचन देते की माझे इथून सारे जीवन मी तुमच्यासाठी आणि तुमच्या घरासाठी समर्पित करत आहे आणि त्याचबरोबर इथून पुढे तुमच्या प्रत्येक सुख दुःखामध्ये मी तुमच्या सोबत असेन.

आणि त्याचबरोबर मित्रांनो लग्न मंडपामध्ये पत्नी अग्नि कुंडाच्या साक्षीने असेही आपल्या पतीला वचन देत असते की इथून पुढे मी तुमच्यासोबत इतर आठ ठिकाणीही मी तुमच्या सोबतच असेल आणि तुमच्या उजव्या बाजूला उभे राहून तुमच्या त्या कार्यामध्ये तुम्हाला साथ देईल आणि त्याचबरोबर पती देखील आपल्या पत्नीला तिथेच अग्नि कुंडाच्या समोर देतो की या आठ वेळी मी तुला माझ्या उजव्या बाजूला घेईल आणि तुझ्या सोबतच ही सर्व पूजेची कार्य मी संपन्न करेन. आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या धर्मशास्त्रामध्येही असं सांगितलेलं आहे की ही आठ कामे करत असताना पती सोबत उजव्या बाजूला पतील ला नेहमी साथ देण्यासाठी पत्नीने उभे राहणे गरजेचे असते.

तर मित्रांनो आज आपण हीच आठ कामे कोणती आहेत की ती करत असताना प्रत्येक महिलांनी आपल्या पतीसोबत उजव्या बाजूला असणे गरजेचे आहे याबद्दलच आज आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो आपले शास्त्रामध्ये त्याबद्दल संपूर्ण माहिती सांगितलेले आहे त्यामध्ये सर्वात प्रथम कार्य जे पत्नीने आपल्या पतीच्या उजव्या बाजूला राहुन करायचे आहे ते म्हणजे यज्ञ, मित्रांनो घरामध्ये कोणतेही यज्ञ करत असताना पत्नीने आपल्या नवऱ्याच्या उजव्या बाजूला बसलेत पाहिजे असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहे. आणि हे यज्ञ करत असताना पत्नीने आपल्या पतीच्या उजव्या हाताला हात लावून ते यज्ञ पूर्ण करावे.

आणि त्याचबरोबर मित्रांनो घरामध्ये एखादे होम हवन करत असताना त्याचबरोबर एखाद्या व्रत करत असताना किंवा व्रताचे उद्यापन करत असताना पत्नीने आपल्या पतीच्या उजव्या बाजूला राहावे आणि पतीच्या उजव्या हाताला हात लावून ते व्रत किंवा ते पूजा पूर्ण करावी. आणि मित्रांनो आपल्या शास्त्रामध्ये असेही सांगितलेलं आहे की ज्यावेळी पती किंवा पत्नी एखाद्या व्यक्तीला दान देत असतात त्यावेळी सुद्धा पत्नीने आपल्या पतीच्या उजव्या हाताला हात लावून किंवा उजव्या हाताला उभे राहून समोरील व्यक्तीला दान द्यावे यामुळेही त्या दानाचे चांगले फळ मिळत असते.

त्याचबरोबर मित्रांनो देव यात्रा करत असताना किंवा देवदर्शनासाठी बाहेर जात असताना सुद्धा पत्नीने आपल्या पतीच्या उजव्या बाजूला उभे राहावे किंवा उजव्या बाजूला उभे राहून देवाचे दर्शन घ्यावे असेही आपल्या धर्मशास्त्र मध्ये सांगितलेले आहे आणि त्याचबरोबर स्नान करत असताना म्हणजेच एखाद्या पूजेच्या ठिकाणी किंवा देवदर्शनाच्या ठिकाणी स्नान करत असताना पत्नीने आपल्या पतीच्या उजव्या बाजूला उभे राहावे असेही आपले शास्त्र सांगते. व सांगितलेल्या प्रत्येक कामामध्ये आपल्या पतीच्या उजव्या बाजूला महिलांनी असणे गरजेचे आहे कारण जर ही कामे करत असताना पत्नीने पतीच्या उजव्या बाजूला उभे रिकामी केली तरच त्या कामाचे फळ किंवा पुण्य आपल्याला मिळत असते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही
प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular