Thursday, July 18, 2024
Homeराशी भविष्यस्वामी देतील भरभरुन.. डिसेंबर या राशींसाठी ठरणार खुपचं फलदायी.‌. येणारे 10 वर्ष...

स्वामी देतील भरभरुन.. डिसेंबर या राशींसाठी ठरणार खुपचं फलदायी.‌. येणारे 10 वर्ष खूप जोरात असणार यांचं नशीब..

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो, मनुष्याच्या जीवनात प्रचंड यश मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेच्या प्राप्तीसाठी ग्रह नक्षत्रांची अनुकूलता असणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्राचा स का रा त्म क अथवा न का रा त्म क प्रभाव मनुष्याच्या जीवनावर खूप मोठा परिणाम करत असतो. जेव्हा ग्रह नक्षत्र न का रा त्म क असतात किंवा ग्रह नक्षत्रांचा वाईट प्रभाव मनुष्याच्या जीवनावर पडतो तेव्हा मनुष्याला अनेक अडचणीचा सामना करावा लागतो आणि एक दुःख आणि यातना सहन कराव्या लागतात.

मानसिक ताण-तणाव मनावर असणारे अनामिक भीतीचे दडपण, कामाचा टेन्शन येणे, अपयशाचे प्रसंग, अपमानाचे प्रसंग अशा अनेक गोष्टींचा सामना मनुष्याला करावा लागतो. पारिवारिक कलह, वाद-विवाद या काळात वाद विवादाचा सामना देखील मनुष्याला करावा लागू शकतो. जीवन नकोसे करून सोडणारा हा काळ असतो. पण हीच ग्रहदशा असेल तेव्हा स का रा त्म क बनते तेव्हा परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.

स का रा त्म क ग्रहदशा मनुष्याच्या जीवनाला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाण्यासाठी पुरेशी असते. ग्रहदशा जेव्हा अनुकूल बनते तेव्हा व्यक्तीच्या जीवनात अनेक स का रा त्म क घडामोडी घडून येण्यास सुरुवात होते. दिनांक 1 डिसेंबरपासून असाच काहीसा शुभ आणि स का रा त्म क अनुभव या भाग्यवान राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.

मित्रांनो 1 निपचुर्ण मार्गी होणार असून त्या पाठोपाठ दिनांक 5 डिसेंबर रोजी मंगळ ग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. ग्रहांच्या बनत असलेल्या या संयुगाचा अतिशय शुभ आणि स का रा त्म क प्रभाव या राशिच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. आता नशिबाला स का रा त्म क खलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागणार नाही. तर चला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहेत भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

मेष रास – डिसेंबरच्या पहील्या आठवड्यापासून पुढे येणारा काळ मेष राशीसाठी अतिशय शुभ ठरणार आहे. ग्रह नक्षत्राची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. उद्योग-व्यापार करियर कार्यक्षेत्र समाजकारण राजकारण शिक्षण नोकरी कला साहित्य अशा अनेक क्षेत्रात भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मान सन्मानात वाढ होईल. मनाला सतवणारी चिंता आता दूर होणार आहे. वैवाहिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस येणार असून आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

मिथुन रास – मिथुन राशीसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. डिसेंबरपासून प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. उद्योग, व्यवसाय, नोकरी, करियर अशा अनेक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्त होईल. आर्थिक प्रगतीचे साधन आपल्याला उपलब्ध होणार आहेत. तरुण तरुणीच्या विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. विवाहाचे योग जमून येतील. घरात एखादे मंगलकार्य घडून येऊ शकते. पैशांची अडचण आता दूर होणार आहे.

सिंह रास – येणाऱ्या डिसेंबर पुढे येणारा काळ सिंह राशिसाठी विशेष लाभदायी ठरण्याचे संकेत आहेत. प्रगतीच्या मार्गात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. नोकरीच्या क्षेत्रात काळ लाभकारी ठरणार आहे. नोकरीत बढतीचे योग येऊ शकतात. व्यवसायातून आपल्या कमाईमध्ये वाढ दिसून येईल. प्रेम जीवनात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. कौटुंबिक कलह मिटणार असून मानसिक ताण तणाव दूर होणार आहे.

तूळ रास – तूळ राशीसाठी ग्रह नक्षत्र अतिशय लाभकारी बनत आहेत. डिसेंबरपासून प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. व्यवसायातून आर्थिक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. आर्थिक दृष्ट्या सक्षम बनणार आहात. बेरोजगार तरुणांसाठी हा काळ लाभकारी ठरणार आहे. वैवाहिक जीवनातील समस्याचा अंत होईल. या काळात धनप्राप्तीचे मार्ग मोकळा होणार आहेत.

वृश्चिक रास – या डिसेंबरमध्ये पुढे येणारा काळ वृश्चिक राशीच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. प्रगतीचे नवे किर्तीमान स्थापन करण्याची वेळ आली आहे. नोकरी आणि करिअरसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. व्यवसायातून आर्थिक प्राप्तीमध्ये वाढ दिसून येईल. कौटुंबिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. व्यवसायाचा विस्तार घडून येण्यास सुरुवात होईल. मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे.

कुंभ रास – कुंभ राशीवर करा ग्रह नक्षत्राची विशेष कृपा बरसणार आहे. मागील अनेक दिवसापासून ज्या कामांसाठी आपण प्रयत्न करत आहात ती कामे या काळात पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. या काळात अतिशय सुखकारक दिवस आपल्याला अनुभवण्यास मिळतील.

मनाला सतवणारी चिंता आता दूर होणार आहे. मानसिक आनंदात वाढ होणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. या काळात आपल्या जीवनात अनेक शुभ घटना घडून येण्यास सुरुवात होईल. बेरोजगारांना रोजगाराना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. उद्योग व्यापार प्रगतीपथावर राहणार आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular