Saturday, February 24, 2024
Homeआध्यात्मिकस्वामी कृपेने घर न्हाऊन निघेल.. अशी करा श्री स्वामींची विशेष आराधना फक्त...

स्वामी कृपेने घर न्हाऊन निघेल.. अशी करा श्री स्वामींची विशेष आराधना फक्त 108 वेळेस बोला हा मंत्र.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. अक्कलकोट निवासी, ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करतात. स्वामींची पूजा ही आपल्या घरी स्वामींचे अधिष्ठान ठेऊन करत असताना आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा, मुर्तीची स्थापना करू शकतो आणि मनोभावे पूजा करू शकतो.

जर आपल्या काही अपूर्ण इच्छा असल्यास, तसेच तुम्हाला काही अडचण असेल, किंवा आपले कामात सतत अडथळा निर्माण होत असेल आणि ते महत्वाचे काम निर्विघ्न पूर्ण करायचे असेल, आपल्याला फक्त श्री स्वामी समर्थ याचा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे.

आपण रोज स्वामी समर्थ महाराजांची विशेष सेवा करतोय आणि या विशेष सेवेमध्ये आपण एका विशेष मंत्राचा जप करतो, जो की श्री स्वामी समर्थ अष्ट नामावली मधला एक मंत्र असतो..

तर आज सुद्धा आपल्या घरातील देवघरासमोर बसायचे आहे आणि सगळ्यात आधी दिवा लावायचा आहे. मग यानंतर आपले दोन्ही हात जोडून स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे, तुमच्या परिवाराच्यासुख-समृद्धीसाठी, आरोग्यासाठी तसेच बरकतीसाठी तुम्हाला हात जोडून बोलायचं आहे. मग यानंतर “ओम परब्रम्हय नमः”, “ओम परब्रम्हय नमः” हा मंत्र तुम्हाला फक्त 108 वेळेस बोलायचं आहे.

याशिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या मंत्राचा जप तुम्हाला 108 पेक्षा कमी वेळा करायचा नाही किंवा 108 पेक्षा जास्त वेळाही नाही.‌. आणि त्यांना हा मंत्र बोलताना कोणतीही घाई करायची नाही, मंत्र एकदम हळुवार, सावकाशपणे बोलायचा आहे. त्यामुळे ही सेवा करतांना ती सेवा पूर्ण श्रद्धने आणि विश्वासाने श्री स्वामीं समर्थ महाराजांवर विश्वास ठेवून म्हणून तुम्हाला ही सेवा करायची आहे.

जर तुम्ही विश्वासाने आणि मनोभावाने ही सेवा कराल हा मंत्र बोलाल, तर श्री स्वामी तुमच्या इच्छा पूर्ण करतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील आणि सर्व दुःख, सर्व अडचणी सर्व संकट सर्व समस्या तुमच्या दूर करतील.

आजच्या दिवशी तुम्ही स्वामींची विशेष सेवा करा आणि या विशेष मंत्राचा जप करा. कुटुंबावर असलेले सर्व संकटांचे निराकरण होईल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular