Sunday, April 21, 2024
Homeआध्यात्मिकस्वामी म्हणतात मृ'त्यू जवळ आल्याचं आपल्याला सहा महिने आधी कळतं.. आणि असे...

स्वामी म्हणतात मृ’त्यू जवळ आल्याचं आपल्याला सहा महिने आधी कळतं.. आणि असे मिळतात संकेत.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो मृ’त्यू येण्यापूर्वी देव देतात हे चार संकेत सृष्टीचे काही नियम असतात. आणि प्रत्येकाला हे नियम पाळावेच लागतात. हे पाळणे प्रत्येकाला बंधनकारकच आहे. मृ’त्यू देखील त्या नियमांमधील एक नियम आहे. ह्या भूतलावर ज्यांनी जन्म घेतला आहे. त्यांचा अंत देखील निश्चित भगवंताने करून ठेवला आहे. जन्माला येणारा प्रत्येक मनुष्य हा म’रतोच हे विधिलिखित आहे.

मृ’त्यू हे त्रिकालाबाधित सत्य कोणीही बदलू शकत नाही परंतु आपल्या मृ’त्यू होणार आहे. हे आपल्याला हे चार संकेत सांगून जातात ज्या व्यक्तींचा मृ’त्यू जवळ आला आहे. त्या व्यक्तींना यमदेवांचे दूत यमदेवांचे हे चार संकेत त्या व्यक्तींपर्यंत पोहोचवत असतात. यावरून कोणाचा मृ’त्यू कधी होणार याचा अंदाज बांधता येतो.

स्वामी महाराज सांगतात यमदेवाने त्यांचा भक्त अमृत यांना सांगितले आहे. की मृ’त्युपूर्वी प्रत्येक व्यक्तीला हे चार संकेत यमदेव देणार आहेत. म्हणजे लोकांना समजते की त्यांचा मृ’त्यू केव्हा होणार आहे. या काळामध्ये त्यांची राहिलेली सर्व अपूर्ण कामे इच्छा सर्व काही त्यांनी पूर्ण करून घ्यावी. यमदेव आणि भक्ता अमृत ची कथा पुढीलप्रमाणे.

प्राचीन काळामध्ये यमुना नदीच्या काठावर अम्रुत नावाचा व्यक्ती वास्तव्यास होता. त्याला मृ’त्यूचे भय असल्यामुळे तो यमदेवांची दिवस-रात्र पूजा करत होता. यामदेव त्या अमृत च्या भक्तीला प्रसन्न होऊन अमृतला वरदान मागण्यास सांगितले. त्या वेळी अमृत मी त्यांच्याकडे अ’मरत्वाचे व’रदा’न मागितले. हे वरदान पूर्ण करणे यमदेवांना देखील शक्य नव्हते म्हणून त्यांनी अमृतला समजावून सांगितले की जन्म घेतलेल्या प्रत्येक मनुष्याला मरण हे येते त्याचा मृ’त्यू हा अटळ असतो.

व त्यांनी अमृतला सांगितले की कोणताही मनुष्य मृ’त्यूला पाहू शकत नाही. त्यानंतर अमृतने यम देवांकडे असे मागणे मागितले की कमीत कमी मृत्यू आल्यानंतर मला काही संकेत तरी मिळावे, जेणेकरून मी माझ्या परिवाराची काही व्यवस्था तरी करू शकेल. त्यानंतर यमदेवांनी अमृतला असे वचन दिले की मृ’त्यू येण्याआधी तुला हे चार संकेत मिळतील. व त्यानंतर यम अदृश्य झाले. त्यानंतर अनेक वर्ष निघून गेली अमृतला यमदेव यांनी दिलेल्या वचनामुळे तो चिंतामुक्त जीवन जगत होता.

असेच बरेच वर्षे निघून गेल्यानंतर अमृत चे केस पांढरे झाले होते. त्याचे दात देखील पडले होते. तरी देखील त्याला यम देवांचे कोणतेही संकेत मिळाले नव्हते. अशाप्रकारे आणखीन वर्षे निघून गेली. तो आता अंथरूणावर झोपून राहिला, त्याला उठता बसता देखील येत नव्हते. त्याचे श’रीर सु’न्न पडले होते. त्याने मनातल्या मनात यम देवांचे आभार मानले होते. कारण त्याला मृ’त्यूचा कोणताही संदेश मिळालेला नव्हता.

असे जीवन जगत असताना एके दिवशी तो घाबरला कारण त्याच्याजवळ स्वतः यम दूत उभारले होते. तो यम देवांचे पत्र शोधत होता. आणि त्याला कोणतेही पत्र सापडले नाही. त्यावर त्याने यम देवांवर धोका दिल्याचा आरोप ठेवला. शांतपणे यम देव अमृतला म्हणाले की मी तुला चार संकेत पाठवले होते. परंतु चैनी आणि विलासिन जीवन शैलीमुळे त्या संकेत आकडे तू दुर्लक्ष केलं आहेस.

त्यातला पहिला संकेत म्हणजे तुझे केस पांढरे झाले होते दुसरा संकेत तुझे दात पडले होते, तिसरा संकेत तुझी दृष्टी गेली होती, चौथा संकेत म्हणजे तुझ्या शरीरातील प्रत्येक अवयव कार्य करण्याचे थांबवले होते. तरी तुझे लक्ष त्याकडे नव्हते. मित्रांनो अशाच प्रकारे यमदेव मृ’त्यू येण्यापूर्वी संकेत प्रत्येकाला देत असतात. त्याच्यावर मग आपण आपला अंदाज बांधावा की आपला मृ’त्यू जवळ आला आहे की नाही.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular