Saturday, June 22, 2024
Homeआध्यात्मिकस्वामी म्हणतात.. गाईला हे एक फळ खायला द्या.. गरिबी दूर होईल पैशांच्या...

स्वामी म्हणतात.. गाईला हे एक फळ खायला द्या.. गरिबी दूर होईल पैशांच्या राशी लागतील.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो, गाईला एक विशेष प्रकारचे फळ खायला दिल्याने तुमच्या जीवनातील सर्व निराशा, दुःख दूर होतील आणि घरात माता लक्ष्मीचा स्थायी निवास होईल. ज्योतिषशास्त्रानुसार गाय ही जगाची माता आहे आणि गाईमध्ये समस्त 33 कोटी देवी देवतांचा वास आहे. म्हणूनच गाईची सेवा केल्यामुळे 33 कोटी देवी देवतांचे व समस्त संसाराची सेवा केल्या समान फळ तुम्हाला प्राप्त होते.

जर कुणी गाईची सेवा केली तर त्याचे सर्व जन्मोजन्मांतराचे पाप नष्ट होतात त्याचबरोबर अक्षय पुण्याची ही प्राप्ती होते. काही गोष्टी अशा असतात की त्या आपल्या मध्येच शक्तिशाली व चमत्कारी असतात. अशा गोष्टी शास्त्रामध्ये खास अस सांगितले आहे.

काही गोष्टी आशा आहेत ज्यांच्याबद्दल तंत्र शास्त्रात ही सांगितले आहे आणि त्याचा परिणाम त्वरित बघायला मिळतो आणि त्याच्याबद्दल खूप कमी लोक जाणतात. आज आम्ही तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहोत जो तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी, धन संबंधित समस्या दूर करण्यासाठी खूपच लाभदायक आहे.

काही लोकांची ही समस्या असते की त्यांची जी इच्छा असते ती पूर्णच होत नाही. ज्या व्यक्तीजवळ माता लक्ष्मीची साथ नसते त्यांना धन संबंधित समस्या होतच असतात. आज आम्ही तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहोत जो केल्याने तुमच्या धन संबंधित समस्या दूर होतील. ही सेवा करणारा मनुष्य मृत्युनंतर वैकुंठ लोकांत जाऊन भगवान विष्णू सोबत निवास करतो.

ज्योतिषशास्त्रानुसार व हिंदू धर्म ग्रंथानुसार गाय हा सर्वात पवित्र जीव आहे. पुरातन सनातन धर्म सर्व जीवांची सेवा करण्याचा भाव शिकवतो पण गाईला एक विशिष्ट स्थान प्राप्त आहे. कारण भगवान श्री कृष्ण यांना गाईवर खूप प्रेम होते.

म्हणून गाईची सेवा करणे म्हणजे भगवान विष्णू ची सेवा करण्यासारखे आहे. म्हणून गाईची सेवा करणारा व्यक्ती सरळ वैकुंठ धाम मध्ये जातो. विष्णू पुराणात हे सांगितले आहे की गाय ही साक्षात कामधेनू आहे.

कामधेनू म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणारी देवी मानले जाते. म्हणून कामधेनूचा निवास असणाऱ्या गाईची सेवा केल्याने सर्व प्रकारची इच्छा पूर्ण होते. गाईसाठी कोणते विशेष फळ आहे जे विशेष रुपाने खायला दिले पाहिजे आणि ते कामधेनू मातेलाही अधिक प्रिय आहे.

शिवाय तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी ते सहायक होईल. पुराणानुसार गाईला दररोज केळ खायला देऊन तिच्या मस्तकावर हात ठेवून आपली मनोकामना सांगितल्याने तुमच्या सर्व इच्छा लवकरच पूर्ण होतात. पुराणानुसार केळी हे भगवान विष्णू यांचे अधिक प्रिय फळ आहे.

म्हणून गाईला केळ खायला दिल्याने मनुष्याच्या जीवनातील दुःख, समस्या, क्लेश दूर होतात. जर गाय तुमच्या दारात स्वतः चालून आली तर तिला केळ नक्की खायला द्या यामुळे तुमची मनोकामना लवकरच पूर्ण होईल व तुमच्या सर्व समस्या दूर होतील. मित्रानो फक्त गो मातेला केळी खायला घालून तुम्हाला याचा लाभ होणार नाही…

तर त्यासाठी तुमची कर्म चांगली असणे हे देखील तितकेच आवश्यक आणि महत्वाचे आहे. कुकर्म करून जर तुम्ही फायदा होईल अशी अपेक्षा ठेवत असाल तर हे पूर्ण चुकीचे आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्र द्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular