Saturday, July 13, 2024
Homeआध्यात्मिकस्वामी सेवेकर्‍यांची सेवा कशी असावी.? जाणून घ्या.. 99% लोकांना हे माहीतच नाही.!!

स्वामी सेवेकर्‍यांची सेवा कशी असावी.? जाणून घ्या.. 99% लोकांना हे माहीतच नाही.!!

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! श्री स्वामी समर्थ.!! अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज की जय.!! मित्रांनो आपल्यापैकी बरेच जन स्वामी सेवेकरी आहेत. परंतु मित्रांनो, आपल्यापैकी बरेचजन स्वामी सेवा करताना चुका करत असतात. तर मित्रांनो तुम्हाला आज स्वामी सेवेकऱ्याचे सेवा कशी असावी याबाबत सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात.

मित्रांनो, भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे अत्यंत संकटांनी घेरलेल्यांना, रंजल्या गांजलेल्यांना, दीन, हिन, पतीत्यांना भिऊ नकोस मी पाठीशी आहे असा बळकट श्रद्धेचा आधार व मनोबल देत असतात. परंतु त्यासाठी फक्त आणि अहंकाराचा विजय करून विनम्रतेने श्री स्वामींच्या चरणांशी समर्पित चरणागत होऊन मनोभावे मनोभावाने सेवा रुजू केली पाहिजे. भगवान श्री स्वामी समर्थ निर्मळ अंतकरणातील श्रद्धेने प्रसन्न होतात ज्याची एकनिष्ठ सेवा चिंतन स्वामी मेहता असेल त्याला सर्व प्रकारची सुके श्री स्वामी समर्थ महाराज देतात तेच व्यंकटेश माधव आहेत तेच कुलस्वामिनी कुलदेव त्याची प्रसन्न कृपा करणाऱ्या आहेत.

मित्रांनो, भगवान श्री स्वामी समर्थ महाराज विश्वातील समस्त मुमुक्षुंना परमार्थिक वैभव देण्यासाठी लीला करत आहेत. श्री स्वामी समर्थ महाराज ऐश्वर्य दानानेनm व अनुभवरहित कोऱ्या ज्ञानाने प्रसन्न होत नाहीत. बडोद्याच्या यशवंतराव सरदारांनी महाराज श्री स्वामींना खुश करण्यासाठी सुवर्णा अलंकाराची ताटे नजराना म्हणून जेव्हा प्रथम भेटीस महाराजांसमोर ठेवली तेव्हा महाराजांचा क्रोध अनावर झाला. त्या धनाकडे स्वामींनी डुंकूनही पाहिले नाही तसेच विष्णूबूवांच्या कोऱ्या ज्ञानाची मिजास स्वप्नदृष्टांता द्वारे स्वामींनी एका क्षणात उतरवले.

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांना पाखंडी भक्ती कपट देखावा अ प्रामाणिकपणा अजिबात चालत नाहीत. स्वामी भक्ती पूर्व जन्माच्या पुण्याईने प्रारब्धाने मिळते पण ती टिकवणे वाढवणे त्याचा ध्यास लागणे हे खऱ्या सेविकाऱ्याची कसोटी आहे. भगवान श्री स्वामींनी समाजहित व राष्ट्रकल्याण यांची भक्तीची सांगड घातलेली आहे. सुषमा चैतन्य रूपा श्री स्वामी समर्थ महाराज सर्वांच्या हृदयात सर्वांचे विवेकात बुद्धी सदैव विराजमान आहेत माणसाच्या अंतरंगातील अक्कलकोट हेच आहेत.

मित्रांनो, श्री स्वामींची सेवा भक्ती स्वामी सुद्धा सारखे तल्लीन एकात्म व बाळाप्पा सारखी विवेकी असावी तरच आयुष्याचे सार्थक होईल असा संदेश श्री स्वामी चरित्र सारामृत रूपातून आपणास मिळतो. तो ध्यानी, मनी, वचनी एकरूप होण्यासाठी रोज या ग्रंथाचे क्रमाश: 3 अध्याय व जास्तीत जास्त जप अशी नित्यसेवा प्रत्येक सेवेकऱ्यास दिली आहे. परंतु या सेवेची महत्त्वाची अट अशी आहे की फक्त स्वतःसाठी स्वामी सेवा न करता सामूहिक सहभागाने सहभावनेने सर्व कल्याणाची, सर्व हितांची कास धरून सेवा केल्यास परमेश्वराची कृपा शिग्र लाभते.

मित्रांनो, स्वामी सेवेकाचा मुख्य सरस्वती वसते, त्यास आयुरारोग्य, ऐश्वर्य, संतती, विमल कीर्ती मिळते. सर्व विद्यांचे चार सारही त्यास गवसते. अशी कल्पतरू चिंतामणी स्वामी भक्ती निर्मो ही सदाचर नाचे, संस्कार पूर्ण जगण्याच्या आदर्श समाजात निर्माण करते. जेणेकरून भावी पिढ्यांवर सहजपणे सुसंस्कार होतात म्हणून मानवास स्वामी भक्तीचा अधिकार सहजपणे लागला आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular