Sunday, December 10, 2023
Homeआध्यात्मिकSwami Tarak Mantra रात्री झोपतांना बोला हा स्वामींचा मंत्र.. जे पण हवं...

Swami Tarak Mantra रात्री झोपतांना बोला हा स्वामींचा मंत्र.. जे पण हवं आहे ते सर्व मिळेल.!!

Swami Tarak Mantra रात्री झोपतांना बोला हा स्वामींचा मंत्र.. जे पण हवं आहे ते सर्व मिळेल.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे… मित्रांनो आपल्यापैकी प्रत्येक जणच हा आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्या तसेच आपल्या जीवनामध्ये कशाची कमतरता राहू नये, जे हवं आहे ते सर्व काही आपणाला मिळावं यासाठी दिवस रात्र काबाड कष्ट मेहनत हे करीतच असतात.

परंतु काही (Swami Tarak Mantra) वेळेस आपण भरपूर मेहनत घेऊन देखील आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच प्रगतीच्या मार्गांमध्ये अनेक अडथळे निर्माण होतात. आपली प्रगती होत नाही.

तसेच त्यामुळे आपल्या ज्या काही मनातील इच्छा असतील या इच्छा अपूर्णच राहतात व त्यावेळेस आपण व देवी देवतांचे अनेक प्रकारचे व्रत उपवास करतो. तसेच मनोभावे सेवा देखील आपण करीत असतो. परंतु काही केल्याने आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत. तसेच जे हव आहे ते आपल्याला मिळत नाही. आपल्याला खूपच अडचणी येत राहतात.

तर मित्रांनो आज मी तुम्हाला असा एक स्वामींचा मंत्र सांगणार आहे. हा मंत्र तर तुम्ही रात्री झोपताना बोललात तर यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत आणि तुम्हाला जीवनात जे हवं आहे ते मिळणार आहे. तर मित्रांनो जसे की आपण सकाळी (Swami Tarak Mantra) उठल्यानंतर स्नान करून झाल्यानंतर देवीदेवतांचे दर्शन घेतो पूजा करतो. जेणेकरून आपला दिवस हा चांगला जावा.

तसेच आपण जर रात्री झोपताना काही मंत्रांचा जर जप केला तर यामुळे तुमचा येणारा दिवस हा खूपच आनंदात जाईल. तसेच आपल्याला शांत झोप देखील लागेल. तर मित्रांनो तो चमत्कारिक मंत्र कोणता आहे या विषयी जाणून घेऊयात.

हे ही वाचा : मनात अहंकार कधीच पाळू नका.. अन्यथा तुमचा शेवट निश्चित आहे.. स्वामी बोल..

तर मित्रांनो तुम्हाला संध्याकाळी जेवण आटोपल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही झोपणार आहात त्याच्या अगोदर तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे. तो मंत्र काहीसा असा आहे श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः

तर मित्रांनो या मंत्राचा जप तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी जर केला तर यामुळे स्वामी समर्थ महाराज तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर करतील. तुम्हाला जे हवं आहे ते सर्व देतील (Swami Tarak Mantra) आणि तुमच्या सर्व मनोकामना इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील. त्यांचा कृपा आशीर्वाद तुमच्या कुटुंबीयांवर सदैव राहील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular