Saturday, December 2, 2023
Homeआध्यात्मिकस्वामींचे नामस्मरण करून नवीन वर्षाची सुरुवात करा तुमचे सर्व मनोरथ पुर्ण होतील…!!

स्वामींचे नामस्मरण करून नवीन वर्षाची सुरुवात करा तुमचे सर्व मनोरथ पुर्ण होतील…!!

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या लीला अद्भुत आणि अचंबित करणाऱ्या आहेत. स्वामींचा भक्त परिवार हा केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात आहेत. स्वामींना मानणारा भक्त परिवार खूप मोठा आहे. स्वामींचे अनुभव आल्याचे भक्तगण सांगत असतात. मित्रांनो, स्वामींचे वचन आपल्याला जीवनात उपयोगी पडत असते.

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या लीला असतील, त्यांची कृती असेल, त्यांची वचने असतील ही कायम समाजाला बोधप्रत करत असतात. तुम्ही जर स्वामी सेवेकरी असाल तर तुम्ही ही स्वामींची वचने त्यांची कृती अंगिकारली पाहिजे. स्वामी महाराजांचे बोध वचन काही शब्दांत सांगितले आहे. कोणावरही आलेली वाईट वेळ ही निघून जात असते, पण जाताना चांगल्या चांगल्या स्वकियांचे खरे रूप दाखवून जातात.

मित्रांनो, त्यामुळे कपडे कितीही स्वच्छ आणि चकाचक असले तरीही वाईट आणि मळलेले चारित्र्य लपवू शकत नाही. त्यामुळे मित्रांनो, आयुष्यात प्रत्येक माणसाची कदर करायला शिकले पाहिजे. कारण मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो. त्यामुळे आपण प्रत्येकाचे प्रेमाने वागले पाहिजे. काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर शाब्दिक आधाराने बरी होत असते.

मित्रांनो, आयुष्यात एखाद्याच वाईट करून किंवा एखाद्याला रडवून कितीही होम हवन किंवा पूजा पाठ केला तर त्याचा काही एक उपयोग होणार नाही. त्यामुळे तुम्ही रोज कुणाच्या चेहऱ्यावर हसू आणले तर तुम्हाला साधी देवासमोर अगरबत्ती लावायची सुद्धा वेळ येणार नाही. स्वामींनी आधीच तुमचं कल्याण केलेलं असेल. जर स्वामींचे हे सुंदर वचन तुम्ही ऐकल असेल तर तुम्हाला जीवणाची खरी किंमत कळली असेल.

तर मित्रांनो, तुम्हाला स्वामी महाराजांचं हे वचन नेहमी लक्षात ठेवायला हवं आणि दैनंदिन जीवनात तंतोतंत पाळायला हवं. आणि आपल्या जवळ जी माणसं आहेत त्यांना दुखवू नका, त्यांना आधार द्या मानस जोडायला शिका. कारण एक दिवस सर्वांना हे जग सोडून जायचच आहे. त्यामुळे नातेवाईकांशी प्रेमाने वागा आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आपण चांगले तर संपूर्ण जग चांगलं आणि आपण वाईट तर सर्व जग वाईट.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अं ध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आ मचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अं धश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचा यला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular