Monday, July 15, 2024
Homeआध्यात्मिकस्वामींची सेवा आणि मां'साहार.. स्वामी काय म्हणतात बघा.!!

स्वामींची सेवा आणि मां’साहार.. स्वामी काय म्हणतात बघा.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, खूप जणांना असा प्रश्न पडतो की आम्ही मांसाहार करतोत तर आम्ही स्वामी सेवा करावी कि करू नये. मग मां ‘साहार केल्यावर स्वामी सेवा किंवा इतर देवतांच्या सेवा कराव्यात की नाही.

पण मां ‘साहार करायचा नाही म्हंटल तरी अडथळा बनून मध्ये येतो. आपल्या सर्वांच्या मनात खूप सार्‍याप्रश्नाच वादळ निर्माण होत. जसे की,“आम्ही मां साहार करतोत मग स्वामी सेवा कशी करायची?” “मी मां ‘साहार करत नाही पण घरचे करतात तर मी स्वामी सेवा करू शकतो की नाही?”, “मां ‘साहार केल्या दिवशी सेवा करावी की नाही किवा ती कशी करावी”, असे एक ना अनेक प्रकारचे खूप प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात. त्यामुळे असे खूप सारे प्रश्न मनात असताना सेवेत लक्ष लागणं थोडसं कठीणच असते.

तर आजच्या लेखामध्ये आपल्या मनात चालेल्या या महत्त्वाच्या प्रश्नच उत्तर शोधण्याचा प्रयत्न आज आपण या लेखामध्ये करणार आहोत. या प्रश्नावर ठाम उत्तर द्यावं इतका माझा अधिकार नाही. पण मला जे मनापासून वाटत ते आज मी तुमच्या समोर मांडण्याचा एक छोटा प्रयत्न केला आहे.

आपल्या सगळ्यांना स्वामी सेवा करायची असते पण मां ‘साहार या शब्दामुळेच आपली बऱ्यापैकी मा नसिकता नकारात्मक होते. आपल्याला मनापासून वाटत की स्वामी सेवा करावी आणि दुसरीकडे आपण मां ‘साहार करतोत हा अशुद्ध भाव आपल्या मनात येतो. पण जेव्हा आपण शुद्ध शा’काहारी अन्न घेतोत त्यावेळी आपल्या मनात कुठल्याही शंका-कुशंका येत नाहीत.

पण तसेच जेव्हा तुम्ही मां साहार अन्न ग्रहण करतात. तेव्हा तुम्ही मानसिक दृष्ट्या स्वतःला अयोग्य समजतात आणि त्यामुळे आपल्या देवतेची आपल्या स्वामींची सेवा करण भक्ती करने अयोग्यच असते. जेव्हा घरात मां साहार जेवण बनवलेले असते तेव्हा घरातील वातावरण रोजच्या दिवसा सारखा नसतो. त्या दिवसात थोडासा बदल असतो जर तुम्ही लक्ष्य दिले तर ते तुम्हाला नक्की जाणवेल, त्या दिवशी घरामध्ये अशांतता वाढते, घरात वाद ही होतील म्हणूनच मां साहार हा स्वामी सेवेतील अडथळा होऊ शकतो.

मग आता यावर उपाय काय करायचा?
तर जेव्हा तुम्ही मां ‘साहार अन्न ग्रहण केला असेल तेव्हा स्वामी सेवा न केलेलीच बरी आणि तसे ही स्वामी भक्त सेवा करणारही नाहीत. पण एक गोष्ट लक्षात ठेवावी, आपला तो दिवस स्वामी सेवेच्याविना वाया गेला असे समजून जावे. कारण श्री गुरू चरित्र ग्रंथात लिहिले आहे.

“ज्या दिवशी पुण्य घडले नाही तो दिवस गेला पायी तया यमाशी करुणा नाही करावे पुण्य तात्काळ”

या व्याक्याचा अर्थ आहे ज्या दिवशी आपल्या हातून पुण्य घडणार नाहीत तो दिवस वाया गेला असे समजावे. पण त्या यमालणा नसते त्यामुळे तात्काळ पुण्य करावे लागते.

मग या मां साहारा मुळे आपला तो एक दिवस वाया गेला एवढं मात्र नक्की आहे. आता हे सगळे आपल्या मनातील विचार झाले.

पण आपण आपल्या मनालाच प्रश्न करायचा की मी स्वामींची सेवा करतो स्वामींना आवडत असेल का मी मां साहार केलेला? याच उत्तर तुम्ही स्वतःच शोधायचा प्रयत्न करा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular