Wednesday, June 19, 2024
Homeआध्यात्मिकस्वामींच्या दासांनी दत्त जयंती येईपर्यंत ‘हे’ पारायण एक वेळेस तरी नक्की करावे.!!

स्वामींच्या दासांनी दत्त जयंती येईपर्यंत ‘हे’ पारायण एक वेळेस तरी नक्की करावे.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्रांनो आपल्या सर्वांनाही माहीतच आहे की येत्या 7 तारखेला दत्त जयंती आहे. त्याआधी भरपूर स्वामी भक्त पारायण करतात, सेवा करतात, अनेक अध्याय वाचतात विविध प्रकारचे पारायण केले जातात, यामध्ये सात दिवसाचे, तीन दिवसाचे, एक दिवसाचे आणि रोजची स्वामींची सेवा वेगळी, परंतु मित्रांनो भरपूर स्वामी भक्तांना काही गोष्टी जमत नाही. पारायण करणे जमत नाही, धावपळीच्या जीवनामध्ये नोकरी व्यवसायामुळे त्यांना वेळ काढता येत नाही. परंतु त्यांची सेवा करण्याची खूप इच्छा असते, तुम्ही जर आतापासूनच जातीचे जयंती येईपर्यंत या स्वामी समर्थांचे पारायण केले तर यामुळे तुम्हाला याचा नक्कीच लाभ होईल.

मित्रांनो जर तुम्ही स्वामी भक्त असाल आणि तुम्हीही स्वामी समर्थांची दररोज सेवा करत असाल तर मित्रांनो दत्त जयंती येण्याआधी किंवा दत्त जयंतीच्या सात दिवसांमध्ये तुम्ही स्वामी समर्थांचे पारायण नक्की करा यामुळे त्यांच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत त्या सर्व पूर्ण होतील आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. तुम्हालाही अशा पद्धतीने गुरुचरित्र एक वेळेस वाचन दत्त जयंती येईपर्यंत करायचे आहे.

त्याचबरोबर मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गुरुचरित्र पारायणाचे अनेक वेगवेगळे नियम आहे आणि मित्रांनो हे नियम खूपच कडक आहेत आणि म्हणून या सर्व नियमांचे पालन करूनच तुम्हाला या स्वामी समर्थांच्या गुरुचरित्राचे पारायण दत्त जयंती येईपर्यंत करायचे आहे. अनमोल तुम्हाला एक नियम पाळणे शक्य नसेल किंवा इतर कोणत्या कारणास्तव तुम्हाला जर या स्वामींच्या गुरुचरित्र पारायणाचे वाचन करणे तुम्हाला शक्य झाले नाही तर..

मित्रांनो अशावेळी तुम्ही जर मित्रांनो फक्त स्वामींच्या गुरुचरित्राचे वाचन जरी केले तरीही यामुळे तुम्हाला त्याचा नक्कीच लाभ होईल. तर मित्रांनो तुम्हीही या दत्त जयंती येईपर्यंत गुरुचरित्राचे पारायण नक्की करा आणि याचे नियम पाळणे जर तुम्हाला जमत नसेल किंवा इतर कारणास्तव तुम्हाला या गुरुचरित्राचे पारायण करणे शक्य नसेल तर मित्रांनो अशा वेळी तुम्ही फक्त स्वामींच्या चरित्राचे वाचन सुद्धा या दिवसांमध्ये किंवा दत्त जयंतीच्या कालावधीमध्ये केले तरी यामुळे तुम्हाला स्वामींचा आणि दत्तगुरूंचा आशीर्वाद नक्की प्राप्त होईल.

तर मित्रांनो तुम्हीही दत्त जयंती येण्याअगोदर कोणत्याही गुरुवारच्या दिवसापासून आपल्या स्वामी समर्थांच्या गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात करा मित्रांनो जर तुम्ही या दत्त जयंती येण्याअगोदर या स्वामींच्या गुरुचरित्र पारायण जर आपल्या घरामध्ये किंवा स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन केले तर यामुळे याचा तुम्हाला खूपच जास्त फायदा होईल.

त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दत्त जयंतीच्या सात दिवसांमध्ये जर याचे पारायण केले तर मित्रांनो यामुळे तुम्हाला याचे आणखीनच खूप फायदे पाहायला मिळतील म्हणूनच मित्रांनो जर तुम्हीही या दत्त जयंतीला गुरु दत्ताचा आशीर्वाद आणि त्याचबरोबर आपल्या स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेणार असाल तर अशा या स्वामी समर्थांचे गुरुचरित्र पारायण नक्की करा.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular