Sunday, May 26, 2024
Homeआध्यात्मिकस्वामींच्या नावाची जपमाळ जपत असतांना या 3 गोष्टी चुकूनही करू नका.. अन्यथा...

स्वामींच्या नावाची जपमाळ जपत असतांना या 3 गोष्टी चुकूनही करू नका.. अन्यथा केलेली सेवा जाणार व्यर्थ.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्ही नामजप कसा करतात याला खूप महत्त्व आहे. जर तुम्ही माळ न घेता नामजप कराल तर तुम्ही फक्त नाम जप करा. देवासमोर न बसता कुठेही तर त्याचे कुठलेच नियम नाही आहेत. जर तुम्ही माळ न घेता देवासमोर बसून नामजप करत असाल वेळ लावून तरी त्याचेही काही नियम नाही आहेत. पण तुम्ही जर माळ घेऊन जप माळ करत असाल तर त्याचे मात्र नियम आहेत. आणि ते तुम्ही अवश्य पाळायला पाहिजेत.

मित्रांनो जप माळ ही खूप पवित्र असते आणि तिला पवित्रच ठेवायचं असतं. म्हणून पहिला नियम असा आहे की जपमाळेला कधीही जमिनीवर ठेवायचे नाही. आपल्याकडून कधी चुकून असे कधी होत असते म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा की माळ कधीही जमिनीवर ठेवू नये. किंवा माळेचा स्पर्श जमिनीला होऊ देऊ नये. दुसरा नियम म्हणजे केव्हाही कसेही जाऊन जपमाळ घेऊन जप करू नये. कधी कधी आपण बाहेरून येतो आणि डायरेक्ट जपमाळ करायला बसतो.

कुणालाही भेटतो जेवण करतो आणि लगेच जप करायला बसतो‌. तर मित्रांनो जपमाळ करतांना नेहमी तुम्ही स्वच्छ व्हा शूचिर्भूत व्हा.. म्हणजेच नेहमी आधी हात पाय तोंड धुवा आणि नंतर मगच देवासमोर येऊन बसा. आणि जपमाळ घ्या आणि मग मंत्र जपायला सुरुवात करा. केव्हाही कसेही जाऊन जपमाळेवर जप करणे ही सर्वात मोठी चूक असते. तिसरा नियम म्हणजे कधीही डायरेक्ट जाऊन जपमाळ उचलून जप करू नये.

आधी तुम्ही स्वच्छ झाले की देवासमोर जाऊन बसावे तिसरा नियम असा आहे की, माळ घ्यावी आणि आधी ती आपल्या कपाळाला लावावी त्यानंतर ती माळ आपल्या दोन्ही डोळ्यांना लावावी आणि त्यानंतर आपल्या जपाला सुरुवात करावी. तर हे तीनही नियम खूप महत्त्वाचे आहेत. जपमाळ करताना अगदी सोपे नियम आहेत. रोज सवय झाली की या नियमांची देखील सवय होईलच. जपमाळ करताना ह्या नियमांचे पालन तुम्ही नक्की करा.!!

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular