Thursday, December 7, 2023
Homeआध्यात्मिकस्वामींच्या फोटोला ही माळ नक्की घाला.. स्वामी सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण करतील.!

स्वामींच्या फोटोला ही माळ नक्की घाला.. स्वामी सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण करतील.!

मित्रांनो आपल्या घरातल्या स्वामींच्या फोटोला घाला ही एक माळा स्वामी साक्षात दर्शन देतील सर्व इच्छा पूर्ण करतील ! हो या विषयीचीच आपण माहिती आता जाणून घेणार आहोत..मित्रांनो जे स्वामीभक्त आहेत याचबरोबर अनेक जण आपल्या घरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा फोटो लावलेला असतो. त्याला अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे हार माळा घालत असतात.

त्याचबरोबर दिवाबत्ती करणे, नेहमीची पूजा करणे नामस्मरण करणे वाचन करणे स्वामींना विविध मागणी मागत रोजचे नाम मंत्र म्हणणे असे आपण करत असतो स्वामी हे प्रत्येक भक्ताला आशीर्वाद देत असतात प्रत्येक अडचणीतून मार्ग काढत असतात आणि सदैव पाठीशी राहून आपणाला यश देत असतात

तर मित्रांनो या श्रद्धेपोटी आपण प्रतिज्ञा आपल्या घरामध्ये ऑफिसमध्ये गाडीमध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती लावतो किंवा ठेवतो. आणि याला विविध प्रकारच्या माळ घालत असतो किंवा हार घालत असतो. आज आपण अशी एक माळ पाहणार आहोत की त्यामुळे स्वामी नक्की प्रसन्न होतील आपणाला हवे तसे चांगले आशीर्वाद देतील.

तर मित्रांनो आपल्या घरातील किंवा ऑफिस मधील किंवा गाडीतील स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोला किंवा मूर्तीला जी आपण माळ घालतो ती रुद्राक्षाची किंवा मोत्याची माळ घालावी. स्वामीना या दोन्ही वस्तू अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे आपण रुद्राक्ष किंवा मोत्याची माळ स्वामींना घालावी.

मित्रांनो ही माळा आपणाला जिथे स्वामी समर्थ महाराजांचे सर्व साहित्य मिळते किंवा केंद्रांमध्ये सहजरित्या उपलब्ध होईल किंवा ऑनलाईन देखील तुम्ही मागू शकता. मित्रांनो या माळी मध्ये तुम्हाला रुद्राक्ष आणि मोती असे दोन्ही एकत्र असलेले देखील माळा मिळतील अशापैकी कोणतीही माळ आपण नेहमी स्वामींना घालावी. आणि ती कायमस्वरूपी राहावी.

मित्रांनो यामुळे स्वामी आपणाला नक्की प्रसन्न होतील आणि आपणाला यशस्वी होण्याचे आशीर्वाद देतील सदैव आपल्या पाठीशी राहतील हे नक्की

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अं ध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकार ले. ल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आ मचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अं धश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचा यला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular