Sunday, June 23, 2024
Homeआध्यात्मिकस्वामींच्या शक्तींचा अनुभव घ्यायचाय.? तर.. आजपासूनच ‘हे’ काम करा.. स्वामी शक्तींचा प्रत्यय...

स्वामींच्या शक्तींचा अनुभव घ्यायचाय.? तर.. आजपासूनच ‘हे’ काम करा.. स्वामी शक्तींचा प्रत्यय येईल.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी सकारात्मक वातावरण रहावे यासाठी आपल्यातील बरेच जण स्वामी समर्थांची आणि त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये इतर देवी-देवतांचे अगदी मनापासून पूजाअर्चा करत असतात, आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्यातील बरेच जण मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा घरामध्ये सुख-समृद्धी नांदण्यासाठी स्वामी समर्थांचे विविध उपाय आणि स्वामी समर्थांची सेवा, पारायण अगदी मनापासून करत असतात आणि मित्रांनो आपल्यातील बरेच लोक दररोज सकाळी लवकर उठून आपल्या घरातील देवपूजा झाल्यानंतर स्वामी समर्थांची ही विशेष सेवा करत असतात.

या सेवेमध्ये स्वामी समर्थांच्या विशेष मंत्राचा जप त्याचबरोबर स्वामी नावाचा जप स्वामींच्या गायत्री मंत्राचा त्याचप्रमाणे तारक मंत्राचा जप करत असतात आणि त्याचबरोबर स्वामी समर्थ यांच्या गुरुचरित्र पारायण मधी लिही हे स्वामी सेवेकरी दररोज अगदी मनापासून वाचत असतात. मित्रांनो हे स्वामी फक्त आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी स्वामी सेवा करत असतात आणि स्वामींवर अगदी मनापासून श्रद्धा ठेवत असतात.

तर मित्रांनो आपल्यातील अनेक जण अशा पद्धतीने दररोज सकाळी स्वामींचे सेवा व पूजाच्या करत असतात आणि मित्रांनो इतके करून सुद्धा आपल्यातील बरेच जणांचे असे म्हणणे असते की स्वामी आजपर्यंत आमच्यावर प्रसन्न झाली नाही आणि त्याचबरोबर स्वामींनी आजपर्यंत जीवनामध्ये कोणताही चमत्कार केलेला नाही तर मित्रांनो ज्यावेळी अशा प्रकारचे विचार तुमच्या मनामध्ये येतील तेव्हा हे एक काम नक्की करा मित्रांनो जेव्हाही तुम्हाला असे वाटेल ते स्वामी तुमच्यावर प्रसन्न झालेले नाहीत.

स्वामींना तुमची स्वामींची सेवा करत आहात किंवा स्वामी करत आहात याच्या बदल्यात स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त झाला नाही असे तुम्हाला जर वाटत असेल तर मित्रांनो हे एक काम तुम्ही आजपासून करायला नक्की सुरुवात करा. मित्रांनो जर तुम्हालाही स्वामी नावाची शक्ती बघायची असेल किंवा स्वामी च्या नावांमध्ये किती ताकद आहे हे जाणून घ्यायचे असेल तर मित्रांनो आज पासून तुम्ही हे काम करायला सुरुवात करा…

तर मित्रांनो तुम्ही सकाळची वेळ किंवा संध्याकाळची वेळ जेव्हाही तुम्हाला शक्य होईल तेव्हा स्वामी समर्थांच्या नामाचा जप करायला सुरुवात करा आणि मित्रांनो आता आपल्यातील अनेक जण असे म्हणतील की आधीपासूनच आणि स्वामींचा नाम जप करत आहोत आणि त्याचबरोबर आम्ही दररोज देवपूजा झाल्यानंतर स्वामींच्या नामजप एक माळ किंवा अकरा माळ रोज करत असतो.

तुम्ही करत असाल तर चांगली गोष्ट आहे परंतु जर तुम्हाला स्वामींची ताकद बघायची असेल किंवा स्वामीच्या नावाची काय शक्ती आहे हे पाहायचे असेल तर मित्रांनो अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने स्वामींचा नामजप करायला सुरुवात करा. मित्रांनो आपल्यातील अनेक स्वामी सेवेकरी स्वामींचे सेवा आणि नामजप करत असतात परंतु मित्रांनो अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने स्वामींची कोणतीही गोष्ट लवकरात लवकर स्वामी पर्यंत पोहोचत असते.

म्हणूनच मित्रांनो तुम्हालाही स्वामींची शक्ती अनुभवायचे असेल आणि त्याचबरोबर स्वामींचे नाव मध्ये कोणते टाकत आहे हे जाणून घ्यायचे असेल तर मित्रांनो तुम्हीही आजपासून स्वामींचा करायला सुरुवात करा आणि मित्रांनो आता आपल्यातील अनेक जण असे म्हणतात की आम्हाला रोजच्या कामामुळे स्वामींचा जप करणे किंवा स्वामींच्या मंत्राचा जप करणे शक्य होत नाही तर मित्रांनो अशा वेळी तुम्ही तुमचे काम करत असताना चालताना फिरताना किंवा प्रवास करत असताना कोणतेही इतर कार्य करत असताना सुद्धा स्वामींचा नाम जप करू शकता.

मित्रांनो अशा पद्धतीने स्वामींचा नाम जप मी करायला सुरुवात करा तुम्हाला हळूहळू स्वामींची प्रचिती येईल आणि त्याचबरोबर स्वामी तुम्हाला तारतील आणि मित्रांनो जर तुम्ही स्वामींचा मान जप करायला सुरुवात केली तर तुम्हाला दिसून येईल की यामुळे तुमच्या जीवनामध्ये खूपच सकारात्मक परिणाम होत आहे आणि त्याचबरोबर तुमच्या कामांमध्ये येणाऱ्या अडचणी समस्या दूर होत आहेत.

मित्रांनो तुम्हालाही स्वामींच्या नामामध्ये किती शक्ती आहे हे जाणून घ्यायचे असेल किंवा स्वामी आपली कशा पद्धतीने मदत करतात हे जाणून घ्यायचे असेल तर मित्रांनो आजपासूनच तुम्ही स्वामींच्या नाम मंत्राचा जप करायला सुरुवात करा आणि मित्रांनो तुम्ही कधीही आणि कोठेही आणि किती वेळ आहे स्वामींच्या या नाम मंत्राचा जप करू शकता.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular