Thursday, February 29, 2024
Homeआध्यात्मिकस्वामींवर श्रद्धा ठेव.. तुझ्या दुःखांचा नाश स्वामी करतील.. स्वामी भक्ती.!!

स्वामींवर श्रद्धा ठेव.. तुझ्या दुःखांचा नाश स्वामी करतील.. स्वामी भक्ती.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! श्री स्वामी समर्थ कुठल्याच गोष्टीचा कधीच अहंकार करू नका. छोटासा खडा देखील तोंडातला घास बाहेर काढायला भाग पाडतो. कालच्या वेदना सहन करत उद्याच्या सुखासाठी आज चाललेली ओढाताण म्हणजे आयुष्य. स्वामी म्हणतात मी तुझ्या मदतीला सांगून नाही, न बोलता धावून येईल फक्त विश्वास ठेव माझ्यावर. नशिबाने साथ सोडली म्हणून मरायचं नसतं स्वतःच्या हिमतीवर जगायचं असतं.

मागच्या आठवणीने रडायचं नसतं भविष्याचा विचार करून जगायचं असतं. कर्तृत्वाने माणूस घडतो हे महत्त्वाचं असतं. एक ठेच लागली म्हणून थांबायचं नसतं धैर्याने त्याच मार्गावर जायचं असतं आणि मनात फक्त एकच नाव घ्यायचं श्री स्वामी समर्थ..

मित्रांनो आपल्या मनात अकारण भीती असते. कधी कधीही भीती फक्त घाबरण्याची नसते तर आपण एखादी गोष्ट करत असताना ही माझ्याकडून शक्य होईल की नाही. ही गोष्ट आपल्याला प्रगती पासून दूर ठेवते. कधी कधी आपण परीक्षेला सामोर जाणार असतो कधी इंटरव्यू देणार असतो मग अशावेळी आपल्या मनात पहिला विचार हा येतो की ते काय प्रश्न विचारतील किंवा परीक्षेत काय प्रश्न येतील.

मला ते जमेल का मी नापास झालो तर मी रीजेक्ट झालो तर हजारो प्रश्नांची भीती. ही भीती दूर करण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे कोणत्याही गोष्टीला आत्मविश्वासाने समोरे जाणे. यशस्वी लोक हेच करतात ते भीत नाहीत ते मनात फक्त हाच विचार करतात की हो मी ठामपणे या गोष्टीला सामोरे जाणार मग भले मला रिजेक्ट करू देत. भलेही मी अपयशी होऊ दे, निदान अनुभव तर आला.

याच अनुभवासाठी ते सामोरे जातात आणि यश त्यांच्या पायाशी लोळण घेत. त्यामागचे कारण हेच आहे त्यांच्या मनात अजिबात भीती नसते. म्हणून कोणतीही गोष्ट करताना एवढा आत्मविश्वास ठेवा की भीती तुमच्या जवळ राहणारच नाही.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular