Thursday, February 29, 2024
Homeआध्यात्मिकस्वप्नात ही एक गोष्ट दिसली तर तुम्ही मालामाल व्हाल.. पैशांचा पाऊस पडेल,...

स्वप्नात ही एक गोष्ट दिसली तर तुम्ही मालामाल व्हाल.. पैशांचा पाऊस पडेल, जाणून घ्या.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! स्वप्न पाहणे सामान्य आहे. पण कधी कधी स्वप्नेही सत्यात उतरतात. स्वप्न शास्त्रानुसार, माणूस जे काही स्वप्न पाहतो, त्याचा काही ना काही अर्थ नक्कीच असतो. तज्ञांच्या मते, स्वप्ने भविष्याचा आरसा आहेत, ती आपल्याला भविष्याबद्दल सतर्क करतात. झोपेत असताना माणसाला अनेक विचित्र स्वप्ने दिसतात. स्वप्नात दिसणार्‍या काही गोष्टी भविष्याबद्दल चांगले तर काही वाईट संकेत देतात.

रात्री झोपल्यावर कोणते स्वप्न पडेल, हे माणसाच्या हातात नसते. काही स्वप्न ही भीतीदायक असतात. मात्र, तरीही आपण स्वप्न नको, असे म्हणत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार, स्वप्नात काही गोष्टी दिसल्यास वास्तविक आयुष्यात त्याचा भरपूर लाभ मिळतो, असे सांगितले जाते. काही नेमक्या गोष्टी जर आपल्याला स्वप्नात दिसल्या, तर माणसाला धनलाभ होऊ शकतो. जाणून घेऊया..

स्वप्नात दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा काही ना काही संबंध नक्कीच असतो. सृष्टीच्या सुरूवातीपासूनच साप आणि मनुष्याचा संबंध आहे. हिंदू शास्त्र आणि पुराणात सापांशी संबंधित अनेक कथा आहेत. हिंदू धर्मग्रंथात सापांना पूज्य मानले जाते. ही भगवान शिवांच्या गळ्यातील हार असून भगवान विष्णूचे आसन आहे. एकीकडे सापाला पूज्य मानले जाते, तर दुसरीकडे त्यासंबंधित अनेक शुभ व अशुभ चिन्हे देखील प्रचलित आहेत. साक्षात साप दिसल्यावर घाम तर फुटतोच परंतु नाग स्वप्नात जरी दिसला तरी घाबरायला होतं.

जर तुम्हाला स्वप्नात काळा साप दिसला तर याचा अर्थ तुम्हाला सन्मानासोबतच श्रीमंत होण्याची पूर्ण हमी आहे. जर तुम्हाला साप हिंस्र स्वरुपात दिसला तर ते शुभ मानले जात नाही. म्हणजे तुमचे शत्रू तुमच्याविरुद्ध कट रचत आहेत. तुमच्या शत्रूंना तुमचा सन्मान दुखावायचा आहे. असे स्वप्न दिसल्यास भोलेनाथाच्या शिवलिं’गाचा अभिषेक करून शिवलिं’गावर बेलाची पाने अर्पण करावीत.

शिवलिंगावर बेलाची पाने अर्पण केल्यास शत्रूंचा पराभव होतो, हे ध्यानात ठेवा. यामुळे हे दर सोमवारी करावे. असंही म्हटलं जातं की, जर तुम्हाला स्वप्नात साप आणि मुंगूस यांच्यात लढाई होताना दिसली तर याचा अर्थ आगामी काळात तुम्हाला काही कारणास्तव कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतील. या व्यतिरिक्त जर तुम्हाला पांढरा किंवा सोनेरी रंगाचा साप झोपलेला दिसला तर याचा अर्थ तुमचे नशीब लवकरच खुलणार आहे.

जर तुम्हाला झोपलेला साप दिसला तर हे स्वप्न शुभ आणि अशुभ दोन्ही फळ देते. येणाऱ्या भविष्यात त्याचे शुभ फळ मिळणार की अशुभ, हे तुम्ही साप कोणत्या स्थितीत पाहिले यावर अवलंबून आहे. स्वप्नात काळा साप पाहणे आणि कोणत्या स्थितीत असल्यास त्याचे काय परिणाम होतात, हे जाणून घेऊया. “जर तुम्हाला स्वप्नात काळा साप दिसला, तर तुमची प्रतिष्ठा वाढेल, तुमची संपत्ती वाढेल. तुम्ही केलेले काम यशस्वी होईल आणि सामाजिक स्तरावर आणि कौटुंबिक स्तरावर तुमचा सन्मान वाढेल. 

जर आपण साप एखाद्या झाडावर चढताना दिसला तर याचा अर्थ असा आहे की लवकरच आपल्या जीवनात काही शुभ घटना घडणार आहेत. हे प्रगतीचे देखील चिन्ह आहे. यासह, अचानक नफा मिळणे किंवा थकलेले पैसे परत मिळविणे हे देखील लक्षण मानले जाते. जर एखाद्या स्वप्नात साप शिवलिंगावर गुंडाळलेला दिसला तर ते देखील एक शुभ चिन्ह आहे. याचा अर्थ असा की भगवान शिव यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत आणि तुम्हाला लवकरच आपल्या कार्यात यश मिळेल.

 
एखाद्या गरीब व्यक्तीला एखाद्या झाडावरुन साप खाली येताना दिसला तर ते त्याच्यासाठी चांगले लक्षण आहे. हे संपत्ती प्राप्तीचे लक्षण मानले जाते. आपण काही खास कामासाठी जात असाल आणि त्या वेळी साप आपल्या उजव्या बाजूने मार्ग पार करत असेल तर ते शुभ आहे. हे सूचित करते की आपण ज्या कामाची तयारी करीत आहात ते पूर्ण होईल.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’यर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’यर हि नक्की करा धन्यवाद..!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular