Saturday, December 9, 2023
Homeजरा हटकेस्वप्नात तुम्हाला जर मोर दिसला तर.. या महत्त्वाच्या घटना तुमच्या आयुष्यात घडणार...

स्वप्नात तुम्हाला जर मोर दिसला तर.. या महत्त्वाच्या घटना तुमच्या आयुष्यात घडणार म्हणजे घडणारच.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… अनेक वेळा आपण आपल्या स्वप्नात अनेक विचित्र गोष्टी पाहतो. स्वप्नशास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतो. स्वप्नांचं जग जितकं छान असतं.. तितकंच ते कधी कधी भयानक सुद्धा असतं.. याबाबतीत स्वप्न शास्त्रामध्ये स्वप्नांचे विस्तृत वर्णन केलेलं आहेच.

तसेच, तुम्ही असेही ऐकले असेल की पहाटेची पाहिलेली स्वप्नं खूप शुभ आणि सत्य मानली जातात.‌ पण आम्ही तुम्हाला सांगतो की कधी कधी रात्रीची स्वप्ने देखील फायदेशीर असतात. जर तुम्हाला स्वप्नामध्ये मोर दिसत असेल तर त्याचा खूप शुभ अर्थ आहे. आणि जर तुम्हाला स्वप्नात मोर दिसला तर हे निश्चितच खूप शुभ लक्षण मानलं गेलं आहे.

मित्रानो झोपताना स्वप्ने पडणे सामान्य गोष्ट आहे. अनेकदा तुम्ही लोकांकडून असे ऐकले असेल की सकाळी पाहिलेली स्वप्ने शुभ असतात. कधीकधी रात्री पाहिलेली स्वप्ने देखील खूप फायदेशीर असतात. जर तुम्हाला स्वप्नात मोर दिसला तर हे निश्चितच शुभ लक्षण आहे.

शास्त्रानुसार स्वप्नात मोर दिसणे शुभ मानले जाते. कधीकधी आपण स्वप्नात खूप विचित्र गोष्टी पाहतो. स्वप्न शास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतो. स्वप्नांची दुनिया फार विचित्र असते. स्वप्नशास्त्रात स्वप्नांचे तपशीलवार वर्णन केले आहे. जर तुम्हाला मोर दिसला तर तुमच्या स्वप्नाचा अर्थ काय आहे?

मोर आणि सापाची झुंज पाहणे.. जर तुम्ही तुमच्या स्वप्नात साप आणि मोराचे भांडण पाहत असाल तर अशी स्वप्ने तुमच्यासाठी शुभ संकेत आहेत. स्वप्न शास्त्रानुसार अशी स्वप्ने दिसणे म्हणजे तुमच्या शत्रूंमध्ये घट होते. जेव्हा अशी स्वप्ने येतात तेव्हा तुमचे शत्रू तुमच्याविरुद्ध जे कट रचतात असे कट फसतात.

स्वप्नात शनिदेवांच्या सोबत मोर दिसणे.. जर तुम्हालाही स्वप्नात शनी महाराज मोरासोबत दिसले तर असे स्वप्न खूप चांगले मानले जाते. शनि चालिसानुसार असे स्वप्न पाहण्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला धनलाभ होणार आहे. प्रगतीच्या अनेक संधीही मिळतील.

मोर आणि मोरनीला स्वप्नांत एकत्र पाहणे.. जर तुम्ही तुमच्या स्वप्नात मोराचे जोडपे एकत्र पाहत असाल तर ते अनेक वेळा चांगले परिणाम देते. प्रेमसंबंधांसाठी मोराचे जोडपे एकत्र पाहणे चांगले मानले जाते. अशी स्वप्ने पाहण्याचा अर्थ असा आहे की तुमचे तुमच्या जोडीदारासोबत चांगले संबंध आहेत आणि जर संबंध चांगले नसतील तर या पुढे संबंध घट्ट होऊन प्रेम वाढेल.

सफेद मोर पाहणे.. जर तुम्हाला स्वप्नात सफेद रंगाचा मोर दिसला तर हे स्वप्न खूप आनंददायी मानले जाते. अशा प्रकारच्या स्वप्नांचा अर्थ म्हणजे.. अशी स्वप्नं तुम्हाला श्रीमंत होण्याचे संकेत देत असतात. याचा अर्थ असा की तुम्हाला लवकरच भरपूर पैसे मिळण्याची शक्यता आहे. स्वप्नात पांढरा मोर पाहणे म्हणजे अचानक कुठूनतरी पैसा मिळवणे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular