Monday, July 15, 2024
Homeआध्यात्मिकतिन गुरुवार करा दत्तगुरुंच्या या मंत्राचा उपाय.. कर्ज फिटेल.. आर्थिक अडचणी होतील...

तिन गुरुवार करा दत्तगुरुंच्या या मंत्राचा उपाय.. कर्ज फिटेल.. आर्थिक अडचणी होतील दूर.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो आज आपण आजच्या लेखामध्ये एक असा उपाय पाहणार आहोत त्यामुळे तुमच्या डोक्यावरील कर्ज मुक्त होईल. फक्त हा उपाय तुम्हाला तीन दिवस करायचा आहे. मित्रांनो तुमच्या पण डोक्यावरती कर्जाचे डोंगर आहे का. आणि तुम्ही खूप प्रयंत करून ही तुमचे कर्ज फिटत नाही. त्यामुळे तुम्ही निराश होईन जाऊ नका मी एक तुम्हाला दत्तगुरूंचा एक चमत्कारी उपाय सांगणार आहे त्यामुळे तुमच्या कर्जातून कायमचे मुक्त व्हाल. चला तर मग पाहुयात कोणता उपाय आहे ते.

मित्रांनो हा उपायामध्ये तुम्हाला फक्त तिन गुरुवारी कारायचे आहेत. कारण दत्त गुरूंचा वार म्हणजे गुरुवार. आणि दत्त गुरूचे आवडते झाड म्हणजे औदंबरचे झाड. मित्रहो हा उपाय कसे करायचे नीट आही काळजीपूर्वक पहा. मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला तीन गोष्टी लागणार आहेत एक लाल रंगाचा धागा एक तांब्या पाणी आणि एक रुपायाचे तीन शिक्के. मित्रांनो दर गुरुवारी एक लाल धागा तांब्याभर पाणी आणि एक रुपय चे तीन शिक्के घेऊन आपल्या जवळच्या औंदाबरच्या म्हणजेच उंबरच्या झाडाखाली जायचं आहे.

झाडाखाली गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही झाडाखाली गेल्यानंतर तुम्ही झाडाला पाणी व्हायच आहे आणि तो लाल धागा झाडाच्या एका फांदीला बांधायचा आहे. नंतर त्याच झाडाखाली मांडी घालून बसायचे आहे. आणि तुम्हाला एक भगवान दत्तगुरूंचा मंत्र 108 वेळेस जप करायच आहे. तो मंत्र हा आहे “अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त” हा दत्तगुरूंचा चमत्कारी मंत्र तुम्हाला जपायचा आहे.

जप झाल्यानंतर तुम्ही त्या झाडाच्या पाया पडायचा आहे आणि तो तांब्या घेऊन तुम्ही घरी जायच आहे आणि हा उपाय तुम्ही दर गुरुवारी करायचा आहे. आणि फक्त तीनच गुरुवार करायचे आहेत. मित्रांनो तुमचे तीन गुरुवार संपले की त्या झाडाखाली जाऊन तो लाल धागा सोडायचा आहे आपल्या हातात किंवा गळ्यात बांधायचा आहे.

मित्रांनो तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या डोक्यावर कर्ज मुक्त होईल. तुमची आर्थिक अडचणीतून सुटका होईल. तुमच्या धना विषयीच्या पैशांच्या संबंधित सर्व समस्या दूर होतील. तूचे दुख होतील व तुमच्या घरात सकारात्मक उर्जेचा वास होईल. व तुमचे घर आनंदायी राहील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular