Sunday, December 3, 2023
HomeUncategorizedअशा तऱ्हेच्या स्त्रिया सुखी संसाराची रा'ख-रांगोळी करतात.. स्वतःच्याच संसाराला लागते यांची नजर..

अशा तऱ्हेच्या स्त्रिया सुखी संसाराची रा’ख-रांगोळी करतात.. स्वतःच्याच संसाराला लागते यांची नजर..

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, संसारामध्ये, घर चालविण्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका असते ती घरातील गृहिणीची. जर घरातील स्त्रीच व्यवस्थित नसेल तर तो संसाराची नौका शेवटपर्यंत तरुन जाणे कठीणच असते. आणि एखादी चांगली स्त्री, किंवा संस्कारी असलेली स्त्री म्हणजे नेमकी काय? हेच आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, जी स्त्री आपल्या घरातील आर्थिक, सामाजिक, परिस्थिती पाहून संसार करते अशा प्रकारच्या स्त्रीला संस्कारी स्त्री म्हणता येईल. बऱ्याचदा स्त्रिया शेजारी कुणी फ्रिज घेतला तर आपणही घेऊयात असे गाऱ्हाणे आपल्या पतीसमोर लावतात.

आणि बिचारे पुरुषांना आर्थिक परिस्थिती नसतांनाही आपल्या पत्नीचे म्हणणे ऐकून घ्यावे लागते. अशातच बहुतांश स्त्रिया या एखादी वस्तू घेण्यासाठी आपल्या नवऱ्याकडे सतत हट्ट करत असतात.

परिणामी बिचारे पुरुष इकडून तिकडून पैशांची जुळवा जुळव करून ती वस्तू घेऊन येतच असतात. तरीही एवढ्यावरच काही स्त्रिया समाधानी राहत नसतात. त्यांच्या अजूनही मागणी वाढतच जातात.

त्यांनी ही वस्तू घेतली, ह्यांनी ती वस्तू घेतली आहे. अश्या सततच्या मागण्या करून पतील कर्ज घेण्यास भाग पाडतात व पती बिचारा कर्जबाजारी होऊन जातो. यामुळे घरामध्ये नवनवीन वस्तू तर येतात पण पैसा, सुख, समाधान यांचा अभाव जाणवतो.

स्त्री म्हंटल की, गाऱ्हाणे, विविध प्रकारच्या मागण्या आल्याच. परंतु काय मागितलं पाहिजे आणि किती मागितलं पाहिजे हे ज्यांनी त्यांनी आपापल्या परिस्थितीवर ठरवलं पाहिजे.

काही स्त्रिया सतत आपल्या पतिकडे मागणी करत असतात की, ते आपल्या बाजूवाले त्यांच्या पत्नीला घेऊन मैसूर, उटीला कुठे कुठे फिरायला जातात, आपण कधी जाणार असं फिरायला? पती आपल्या पत्नीला खुश करण्यसाठी सांगतो की, जाऊ आपणही लवकरच जाऊ.

पण पत्नीच्या सततच्या या प्रश्नमुळे परिस्थिती नसतानाही तो एकदिसव तिला मैसुर, उटीला घेऊनच जातो. फिरून आल्यानंतरही काही स्त्रियांच्या नवीन मागण्या काही कमी होतच नाहीत, अश्या स्त्रियांमुळे नवरा सतत कर्जामध्येच राहतो आणि घर कधी वर येत नाही.

पैश्यांचे व्यवहार, पैश्यांची काटकसर, पैसे कुठे खर्च केले पाहिजे या सर्व गोष्टी घरातील स्त्रीला चांगलेच माहीत असते. जर तीच पैश्यांची उधळपट्टी करत असेल तर चांगला संसार होणे कठीणच. बहुतांश स्त्रिया रोज आपल्या पतीकडून घरखर्चासाठी पैसे मागत असतात.

बरेच पती आपल्या पत्नीला पैसेही देतात परंतु स्त्रिया ते पैसे अनावश्यक गोष्टींवर खर्च करत असतात. ज्या गोष्टी गरजेच्या नाहीत, ज्या गोष्टींची सध्याला जास्त गरज नाही अश्या खरेदी करत असतात. स्त्रियांच्या अश्या उधळपट्टीमुळे संसाराची राख-रांगोळी झालीच म्हणून समजा.

काही स्त्रियांना फार वाईट सवय असते, आजूबाजूच्या महिलांना गोळा करणे आणि वायफळ गप्पा मा’रत बसने. काही स्त्रिया आजूबाजूच्या घरांमधील स्त्रियांना बोलवून तासंतास गप्पा मा’रत असतात.

पती ऑफिसहून घरी आला आहे, त्याला चहा, कॉफी द्यावी याकडेही त्यांचे लक्ष नसते. अश्या वायफळ गप्पांमुळे त्यांना लेकरांवर संस्कार करायलाही वेळ भेटत नाही परिणामी घराचे वा’टोळेच.

नक्कीच स्त्रियांचा स्वभाव हट्टी असतो, परंतु आपली कुवत आणि परिस्थिती पाहून हट्ट केले पाहिजेत. बऱ्याच स्त्रिया कुवतीबाहेरचे हट्ट आपल्या पतिकडे करत असतात.

परिणामी त्या दोघांचे वादही होतात. परंतु स्त्रियांच्या हट्टापायी बरेच पती कुवतीबाहेरील वस्तू उधारीवर घेतात. खर्च झेपत नसताना पतीने कोणत्याही वस्तू घेऊ नये. आणि स्त्रियांनीही आपल्या पतिकडे महागड्या वस्तूंसाठी हट्ट करू नये.

ज्या स्त्रिया नेहमी छोट्या छोट्या गोष्टींवरून आपल्या पतीसोबत वाद करत असतात. नेमही घरामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणांवरून भांडणे होत असतात अश्या स्त्रिया कधीच घराला वरी घेऊ देत नाहीत.

बऱ्याचदा स्त्रिया नेहमी आपल्या पतीला म्हणत असतात की, “मी होते म्हणून टिकले, दुसरी कुणी राहीली असती तर कधीच सोडून निघून गेली असती”.

असं म्हणणाऱ्या स्त्रिया नेहमीच त्यांची इतरांबरोबर तुलना करून जगत असतात. त्यांच्या अशा प्रकारच्या हट्टी स्वभावामुळे त्या घरातील सुख तथा शांती दोन्हीही न’ष्ट होत असतात.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’यर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेय’र हि नक्की करा धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular