Thursday, February 22, 2024
Homeजरा हटकेही 9 स्वप्ने देतात मृ'त्यूची चाहूल.. जाणून घ्या संकेत.!!

ही 9 स्वप्ने देतात मृ’त्यूची चाहूल.. जाणून घ्या संकेत.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो हजार वर्षांपूर्वी भारतीय ऋषिमुनींनी स्वप्न फल विचार हा ग्रंथ लिहून ठेवला. मग मनुष्याला जी स्वप्न पडतात त्या स्वप्नांचा नक्की काय अर्थ होतो याचा यामध्ये सखोल विचार केलेला आहे. आज आपण काही अशी स्वप्नं पहाणार आहोत जी स्‍वप्‍न पाहिल्‍यास लवकरच स्वप्न पाहणाऱ्याचा मृ’त्यू होऊ शकतो. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला घाबरविण्याचा किंवा आपल्या मनात भीती नि र्मा ण करण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही. केवळ अशा प्रकारची स्‍वप्‍न पाहिल्‍यास आपण सजक व्हा, सावध व्हा आणि म हा मृ त्युं ज य मंत्राचा जास्तीत जास्त जप करा. आपल्या इष्ट देवतेची, आपल्या कुलदेवतेची आराधना सुरु करा. भगवान शिव शंकरांना, दत्तात्रेयांना शरण जा. अशा प्रकारच्या स्वप्नांपासून सुद्धा ते आपल्याला नक्कीच मुक्ती प्रधान करतात. मित्रांनो जाणून घेऊयात कोणती स्‍वप्‍न पाहिल्‍यास स्वप्न पाहणाऱ्याचा लवकरच मृ’त्यू होऊ शकतो.

त्यातील स्वप्न आहे जी व्यक्ती स्वप्नात पाणी पिते तिला खूप कष्ट होऊ शकतात आणि पाण्यात बुडताना पाहिल्यास त्या व्यक्तीचा मृ’त्यू होऊ शकतो. स्वप्नामध्ये डोक्यावरून पांघरूण घेतलेले पहाणे हे एखाद्या संताच्या मृ’त्यूचे सूचक आहे. स्वप्नात एखादं घर किंवा एखादी इमारत पडताना पाहणे हे सुद्धा मृ’त्यूचे सूचक आहे. एखाद्या स्त्रीने स्वतःला जेवताना पाहणे स्वप्नात हे अत्यंत वाईट असते आणि जर ती स्त्री ग’र्भवती असेल आणि तिला स्वप्नात ती स्वतः जेवताना पाहते तर तिच्या ग’र्भपाताची अ त्यं त शक्यता असते.

स्वप्नामध्ये स्वतःला खेळ खेळताना पाहणे हे श्लोक म्हणजेच दुःख, पश्चाताप, धनक्षय म्हणजेच पैशांची हानी, पुत्र मृ’त्यू म्हणजेच त्या व्यक्तीच्या पुत्राचा मृ’त्यू होऊ शकतो आणि पत्नीला त्रास या गोष्टींचा सूचक आहे. स्वप्नात जर तुम्ही भांडण करत असाल, लढाई मारामारी करत असाल तर या गोष्टी पाहणे म्हणजेच निरोगी माणसाला सुद्धा रोग होईल आणि जर एखादा रोगी माणूस अशा प्रकारची स्वप्न पाहिलं तर त्याच्या मृ’त्यूची हे पूर्वसूचना समजावे.

स्वप्नामध्ये तेलाने मालिश करून घेणे किंवा तेल पिने या गोष्टी संकटाच्या आणि मृ’त्यूच्या सुचक आहेत. रामायणामध्ये आणि महाभारतात रावणाला आणि कंसाला आणि त्यांच्या नातलगांना अशाच प्रकारची स्वप्न पडल्याचे उ ल्ले ख आढळतात. स्वप्नात जर भूकंप आपण पाहत असाल तर आपल्या देशावर राज्यावर लवकरच संकट येणार आहे आणि राजाचा मृत्यू होणार आहे. राजा म्हणजे तो देश चालवतो देशाच्या प्रमुखाचा मृ’त्यू होणार आहे याकडेही गोष्टी इशारा करते.

स्वप्नात डोकं दुखणे हे आजारपणाची सूचना समजावी आणि स्वप्नात छि न्न वि च्छि न्न मस्तक दिसल्यास तो 100 टक्के मृ’त्युयोग समजावा. मित्रांनो यासोबतच अजूनही काही स्वप्न अशी आहेत की, स्वप्नात काळा घोड्यावर स्वार होणे, स्वप्नात काळे कपडे परिधान करणे किंवा काळे पदार्थ शरीरास लावणे या गोष्टी सा क्षा त मृ’त्यूच्याच सूचक आहेत. जी व्यक्ती स्वप्नामध्ये तेल पिताना, वारंवार तेल पिताना दिसते अशा व्यक्तीचा शेवट प्रमेह रोगाने होतो. प्रमेह रोगाने शेवटी त्या व्यक्तीचा मृ’त्यू होत असतो.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular