Saturday, December 2, 2023
Homeराशी भविष्यडिसेंबर महिन्याचा शेवट या राशींसाठी ठरणार आहे लकी, 29 डिसेंबर पासून या...

डिसेंबर महिन्याचा शेवट या राशींसाठी ठरणार आहे लकी, 29 डिसेंबर पासून या 3 राशी होणार मालामाल..

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मंडळी वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा कोणताही ग्रह राशी परिवर्तन करून अन्य राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. येत्या काळात 29 डिसेंबरला शुक्रदेव आपले मित्र आवडत्या राशीत प्रवेश करणार आहेत. ज्योतिषांच्या माहितीनुसार शुक्र व शनि हे एकमेकांना पूरक ग्रह आहेत. परिणामी या ग्रहांच्या युतीने अनेक राशींसाठी शुभ काम सुरू होऊ शकतात.

ज्योतिषशास्त्रातील अभ्यासकांच्या मते 29 डिसेंबरला होणारे गोचर अत्यंत शुभ व लाभदायक ठरू शकते. येत्या काळात या तीन राशींच्या कुंडलीत धनलाभ व प्रगतीचे मजबूत योग बनत आहेत. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या तीन भाग्यवान राशी.

मेष रास – मेष राशीसाठी शुक्राचे संक्रमण अत्यंत शुभ ठरू शकते. शुक्र ग्रह आपल्या राशीत गोचर करून दहाव्या स्थानी स्थिर होणार आहेत. हे स्थान नोकरी व व्यवसायाशी संबंधित मानले जाते. या काळात आपल्याला नव्या नोकरीचा प्रस्ताव प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

आपण ज्या नोकरीत आहात तिथेच आपल्याला वरचे पद दिले जाऊ शकते. आपल्याला नवीन जबाबदाऱ्यांसह पगार वाढण्याचे देखील संकेत आहेत. मेष राशीच्या व्यक्तींना पितृरुपी व्यक्तींकडून संपत्ती मिळण्याचा योग आहे. तुमच्या पूर्व गुंतवणुकीचे फायदे तुम्हाला येत्या काळात लागू शकतात.

धनु रास – शुक्रग्रह परिवर्तन करून धनु राशीत दुसऱ्या स्थानी स्थिर होणार आहे हे स्थान हे स्थान धन व वाणि संबंधित मानले जाते. या काळात आपल्याला अडकलेले पैसे परत मिळू शकतील. जर तुम्ही कोणाला उधारीने पैसे दिले असतील, तर त्याच्या पुनर्प्राप्तीचा योग आहे.

व्यवसायात हवं तसं यश मिळू शकते. कामाच्या ठिकाणी ज्या सहकाऱ्यांशी तुमचे मतभेद आहेत, त्यांच्या माध्यमातूनच तुम्हाला धनलाभ होण्याची संधी आहे. या काळात अनपेक्षित रित्या माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळण्याची शक्यता आहे.

मीन रास – शुक्र गोचर आणि मीन राशींच्या भाग्यात करिअरच्या प्रगतीचे प्रबळ योग तयार आहेत. शुक्रदेव आपल्या राशीत अकराव्या स्थानी गोचर करून स्थिर होतील. आर्थिक मिळकत व लाभाचे हे स्थान आहे. या काळात तुमच्या आर्थिक मिळकतीत दुप्पट वाढ होऊ शकते.

तुम्हाला धनप्राप्तीसाठी नवनवीन कल्पना सुचतील. त्यातील बेस्ट आयडिया तज्ञांच्या मदतीने प्रत्यक्ष अमलात आणा कारण यामुळेच तुम्हाला धनलाभ होण्याची चिन्हे आहेत. तुम्हाला नातेवाईकांच्या कडून प्रॉपर्टी च्या बाबतीत शुभ समाचार लाभण्याची शक्यता आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंध श्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular