नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच आहे की 31 डिसेंबर आता जवळ आलेला आहे. नवीन वर्षांमध्ये अनेक जण वेगवेगळे संकल्प करत असतात. नवीन वर्षामध्ये मी हा संकल्प केला, आहे मी तो संकल्प केला आहे, असे अनेक जण म्हणत असतात. नवीन वर्षात अनेक जण वाईट गोष्टी सोडून चांगल्या गोष्टी करताना देखील दिसतात. मात्र, काही लोक हे सुधारत नाहीत आणि अनेक जण हे आपले भविष्य देखील पहात असतात. भविष्यामध्ये जे सांगितले आहे, त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात.
मात्र, काही अशा गोष्टी असतात की जे कोणीही कोणाला सांगत नाहीत. आज आम्ही आपल्याला अशाच गोष्टी सांगणार आहोत. या गोष्टी केल्याने आपले येणारे वर्ष हे अतिशय आनंददायी सकारात्मक आणि भरभराटीचे जाऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया कुठल्या आहेत त्या गोष्टी.
सर्वात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे या दिवशी आपल्याला चुकूनही मांसार करायचं नाही मित्रांनो नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जर आपण मांसाहार केला तर यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते आणि म्हणून मित्रांनो आपण या एक जानेवारीच्या पहिल्या दिवशी चुकूनही मासात करण्याची चूक करू नका.
नाहीतर तुम्हाला या संपूर्ण वर्षांमध्ये अनेक वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते आणि त्यानंतर मित्रांनो पुढची गोष्ट आहे ती म्हणजे या पहिल्या दिवशी मित्रांनो आपल्याला सट्टा बाजार किंवा इतर कुठेही पैसे लावायचे नाहीत आणि त्याचबरोबर मित्रांनो या दिवशी आपल्याला चुकीचे म्हणजेच वाईट कामे सुद्धा करणार आहे.
त्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे मित्रांनो आपल्याला या दिवशी लोकांबरोबर वाद घालणे किंवा त्याचबरोबर वाईट लोकांमध्ये राहणे देखील टाळायचा आहे मित्रांनो यामुळे आपल्याला वर्षाचे पहिले दिवशी नवीन सकारात्मक ऊर्जा मिळण्यास मदत होते.
आणि त्याचबरोबर तुम्ही या दिवशी इतर लोकांबद्दल वाईट विचार सुद्धा करणार आहे मित्रांनो अशी कामे पहिल्या दिवशी केली तर यामुळे याचा त्रास किंवा याची सवय तुम्हाला वर्षभर लागू शकते.
म्हणून मित्रांनो वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्याला या काही चूक आहे हे कर्म टाळायचा आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो या दिवशी आपल्याला जितक्या चांगल्या गोष्टी करता येतील तितक्या करण्याचा प्रयत्न करायचा आहे.
आणि त्याच बरोबर मित्रांनो या दिवशी वाद घालणाऱ्याला बोलावू नका. आणि मित्रांनो जर आपण नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करणार असाल तर आपण नवीन वर्षाच्या सुरुवातीला कुठल्याही वाद घालणाऱ्या व्यक्तीला अजिबात घरी बोलावू नका.
यामुळे आपल्या घरात वादविवादाचे प्रसंग घडू शकतात. आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाची आणि शेवटची गोष्ट म्हणजे या दिवशी आपल्याला पशुहत्या करणे टाळायचेच आहे म्हणजेच मित्रांनो प्राणी पक्षी झाडे यांना त्रास होईल या पद्धतीचे वर्तन आपल्याला या दिवशी चुकून हे करायचं नाही.
मित्रांनो या ज्या काही गोष्टी आहेत याचे काटेकोर पालन आपण सर्व वर्षाच्या पहिल्या दिवशी केले त्यामुळे आपले संपूर्ण वर्ष चांगले सुखी समाधानाचे आणि सकारात्मक जावे.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंध श्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!