Sunday, December 3, 2023
Homeआध्यात्मिकनवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी इथं फोडा एक नारळ घरात कोणतेही संकट साडेसाती...

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी इथं फोडा एक नारळ घरात कोणतेही संकट साडेसाती येणार नाही.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी इथं फोडा एक नारळ, नवीन वर्षात पहिला दिवस म्हणजेच 1 जानेवारी, इथं फोडा एक नारळ, घरात तुम्हाला कोणतेही संकट येणार नाही, एक नारळ तुम्हाला आणायचे आहे..

त्याला फोडायला येण्यासारखे सोलून घ्यायचे आहे.. 1 जानेवारीला सकाळी देवघरात देवा समोर ठेवायचं आहे, त्याला हळदी कुंकू अक्षद वाहून फुले वाहून त्याचे पूजा करायचं आहे, त्या दिवशी दिवस भर ते नारळ तुम्ही देवघरातचं ठेवायचं आहे.

संध्याकाळी देवाची पूजा केल्यानंतर देवघरासमोरचं तुम्ही ते नारळ फोडायचं आहे, नारळातील पाणी एका वाटीत काढून ठेवायचं आहे, ते पाणी संपूर्ण घरात शिंपडायच आहे, आणि उरले तर बाहेर पण शिंपडायच आहे.

हे नारळ तुम्ही एक दिवस आधी आणायचं आहे, आणि त्याच खोबर घरातले सगळेजण प्रसाद म्हणून खायचं आहे. असा हा छोटासा उपाय याने घरातुन दरिद्री निघून जाईल घरात कोणतेही संकट येणार नाही, अडचण येणार नाही.

नवीन वर्ष्याच्या सुरवातीला भरपूर लोक भक्ती करतात सेवा करतात. जेणेकरून त्यांच्या वर्षभर कोणतीही समस्या अडचणी यायला नको. तर तुम्ही सुद्धा हा उपाय नक्की करा.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular