Tuesday, June 18, 2024
Homeआध्यात्मिकवर्षभर पाकीटात ठेवा ‘हे’ यंत्र.. संकटं स्पर्श सुद्धा करणार नाहीत.. सदैव रक्षण...

वर्षभर पाकीटात ठेवा ‘हे’ यंत्र.. संकटं स्पर्श सुद्धा करणार नाहीत.. सदैव रक्षण होईल.!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो, आपण सगळेच लोक आपल्या खिशात पाकीट ठेवत असतो महिला सुद्धा पर्स वापरत असतात आपण पाकिटात पर्समध्ये भरपूर वस्तू ठेवत असतो जेणेकरून त्या पाकिटात त्या पर्समध्ये बरकत राहिली पाहिजे भरपूर देवांचे फोटो यंत्र किंवा अन्य पूजेचे सामान तांदूळ वगैरे आपण पाकिटात पर्समध्ये ठेवत असतो जेणेकरून पैसा कमी पडायला नको पैसा खर्च व्हायला नको आणि बरकत आपल्या जवळ राहायला पाहिजे पण तरीही काही कारणांनी काही दोषांमुळे आपल्या हाताला ती बरकत नसते आपल्या पाकिटाला ती बरकत नसते आणि पैसा पाण्यासारखा खर्च होतो पाकिटात पैसा थांबत नाही.

तर मित्रांनो आज पैसा ठेवला की दोन-तीन दिवसात पाकीट खाली होते पर्स खाली होते यासाठी काय करावे हा सगळ्यात लोकांचा प्रश्न असतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आम्ही तुम्हाला एक अशी वस्तू सांगणार आहे जी तुम्ही तुमच्या पाकिटात किंवा तुमच्या पर्समध्ये ठेवली तर नक्कीच तुमचा पैसा कधीच संपणार नाही.

मित्रांनो वर्षभर पाकिटात ठेवा हे यंत्र कोणतेही संकट स्पर्श सुद्धा करणार नाही सदैव तुमचे रक्षण होईल मित्रानो तुम्हाला आज असे एक यंत्र सांगणार आहे हे यंत्र जर तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये पर्स मध्ये ठेवले तर तुमचे कोणत्याही संकटापासून रक्षण होईल.

आणि हे यंत्र फक्त पुरुषांनी आपल्या पाकिटात ठेवायचा आहे आणि महिलांनी हे यंत्र ठेवायचे नाही जर महिला हे वाचत असतील तर त्यांनी आपल्या मुलांना आपल्या पतीला जेही पुरुष आपल्या घरात असतील त्यांना हे सांगायचे की त्यांनी आपल्या पाकिटात हे यंत्र ठेवावे यांनी रक्षण होते.

याने कोणतेही संकट आपल्याला स्पर्श सुद्धा करू शकत नाही हे यंत्र ठेवल्याने आपण सतत एका कवच मध्ये असतो कारण हे यंत्र आपल्या जवळ असल्याने आपल्याला कोणतीही भीती नसते व ती वाईट शक्ती असो किंवा कोणते येणारे संकट असो अपघात असो हे टाळून जातात तरी आपण नक्की आपल्या पाकिटात आपल्या जवळ ठेवायला पाहिजे.

तर आता हे यंत्र कोणते तर हे यंत्र आहे शनि यंत्र शनिदेवाचे यंत्र असते आपल्याला हे यंत्र कोणती पूजा सामग्री च्या दुकानात किंवा ऑनलाइन किंवा स्वामींच्या केंद्रा सुद्धा हे यंत्र मिळेल आणि तुम्ही फक्त प्रयत्न करा की शनि यंत्र तुमच्याकडे यायला पाहिजे.

शनि यंत्र तुम्ही घरी आल्यानंतर त्याचे दुधाने पाण्याने अभिषेक करा म्हणजे एका ताटात ताटलीत तम्हणामध्ये देवघरासमोर ते शनि यंत्र ठेवा आणि त्यानंतर त्यावर 11 चमचा दूध टाका त्यानंतर 11 चमचा पाण्याचे टाका नंतर पुन्हा ते शनियंत्र आपल्या हातात घेऊन स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या आणि त्याला अष्ट गंध फूल अक्षता वाहून पूजा अगरबत्ती दिवा ओवाळून यंत्राचे पूजन करा आणि नंतर ते आपल्या पाकिटात ठेवा.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular